News & View

ताज्या घडामोडी

  • अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश !

    अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश !

    मुंबई-महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण आणि माजी आ अमरनाथ राजूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजपमध्ये घाऊक प्रवेश सुरू झाले आहेत.काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या अनेकवेळा येत होत्या.अखेर त्यावर शिक्कामोर्तब…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .रक्तदाबाचे रुग्णांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. आज तुम्ही त्या लोकांना उधार देऊ नका, ज्यांनी तुमची मागील उधारी चुकवलेली नाही. काही लोक जरूरीपेक्षा जास्त काम करण्याचे वचन तुम्हाला देतील, परंतु केवळ गप्पा करणा-या लोकांकडून काम होण्याची अपेक्षा ठेवू नका. तुमचा/तुमची जोडीदार आज एक तुमच्यासाठी देवदूतच होऊन येणार आहे, या क्षणांचा आनंद लुटा. तुम्हाला नेहमी…

  • अशोक चव्हाण,चंद्रकांत हंडोरे,नसीम खान भाजप वासी !

    अशोक चव्हाण,चंद्रकांत हंडोरे,नसीम खान भाजप वासी !

    मुंबई- गेल्या अनेक महिन्यापासून ज्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती ते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे आपल्या समर्थक अकरा आमदारांसह आज सायंकाळी भाजप प्रवेश करणार आहेत.माजीमंत्री नसीम खान आणि चंद्रकांत हंडोरे हे देखील काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. अशोक चव्हाणांसह चंद्रकांत हंडोरे आणि नसीम खान हे देखील भाजपत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .सामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील. करमणूक आणि कॉस्मेटिक सुधारणांवर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका. तुम्हाला आनंद देतील अशा गोष्टी करा, पण इतरांच्या कामापासून दूर रहा. तुमच्या जोडीदाराची एक विस्यमकारक बाजू तुम्हाला आज पाहायला मिळेल. तुम्ही ज्या गोष्टी करीत नाही त्या गोष्टी करण्यासाठी इतरांवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .आज तुमचे स्वास्थ्य उत्तम राहण्याची पूर्ण अपेक्षा आहे. तुमच्या उत्तम स्वास्थ्य सोबत आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत खेळण्याचा प्लॅन बनवू शकतात. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. मित्र आणि कुटुंबातील सदस्य आपणास साहाय्य आणि प्रेम देतील. आज तुम्ही आपल्या प्रेमी सोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकतात परंतु, गरजेचे काम आल्यामुळे हा प्लॅन…

  • मोदींनी मांडला दहा वर्षाचा लेखाजोखा !

    मोदींनी मांडला दहा वर्षाचा लेखाजोखा !

    नवी दिल्ली- जम्मू काश्मीर मधील कलम 370 हटवण्याचा मुद्दा असो की राम मंदिर उभारण्याचा विषय,17 व्या लोकसभेने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले, अनेक रेकॉर्ड केले अस म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कामाचे कौतुक केले. लोकसभेतील आपल्या शेवटच्या भाषणात मोदी यांनी अनेक विषयांना हात घातला.ते म्हणले की,17 व्या लोकसभेने अनेक रेकॉर्ड केले…