News & View

ताज्या घडामोडी

  • देशात सीएए लागू !

    देशात सीएए लागू !

    नवी दिल्ली- केंद्र सरकारने सीएए कायद्याबाबत अधिसूचना जारी केली आहे.यामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश मधील शरणार्थी नागरिकांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. सीएए कायदा लागू झाल्यानंतर आता जे शरणार्थी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून भारतात दाखल झाले आहेत. त्यांना भारताचं नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यामध्ये मुस्लिमांशिवाय हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारशी या धर्माच्या लोकांचा समावेश…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशीसामाजिक आयुष्यापेक्षा आरोग्याला प्राथमिकता द्यावी लागेल. भूतकाळातील गुंतवणूकीतून आमदनी वाढणे दृष्टीपथात येईल. तुम्हाला वाटले त्यापेक्षा तुमचा भाऊ तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळी उत्तम पाठिंबा देऊ करेल. काहीजणांसाठी विवाहाचे योग आहेत तर अन्य लोकांना प्रियाराधन करण्यामुळे उत्साह वाटेल. रिकामा वेळ आज व्यर्थ वादामुळे खराब होऊ शकतो ज्यामुळे दिवसाच्या शेवटी तुम्हाला खिन्नता होईल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत…

  • ठाकरेंचे आ रविंद्र वायकर यांचा शिवसेनेत प्रवेश !

    ठाकरेंचे आ रविंद्र वायकर यांचा शिवसेनेत प्रवेश !

    मुंबई- उद्धव ठाकरे गटाचे आ रविंद्र वायकर यांनी उबाठा गटाला जय महाराष्ट्र करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.वायकर हे गेल्या काही दिवसापासून ईडी च्या रडारवर होते,त्यामुळे त्यांचा प्रवेश झाल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी रवींद्र वायकर यांचा पक्षप्रवेशाचा जंगी कार्यक्रम पार पडला. रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या अनेक…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .तुमच्या प्रकृतीची चिंता सोडा. आजारावर जालीम लसीकरण लाभदायी ठरते. तुमचा योग्य दृष्टिकोन चुकीच्या दृष्टिकोनावर मात करतो. जर प्रवास करत असाल तर आपल्या महत्वाच्या वस्तूंची काळजी घ्या. जर तुम्ही दुर्लक्ष केले तर सामान चोरी होण्याची शक्यता आहे. एकमेकांचा दृष्टिकोन समजावून घेऊन वैयक्तिक प्रश्न सोडवा. तुमची समस्या चव्हाट्यावर आणू नका अन्यथा तुमची बदनामी होण्याची शक्यता…

  • पंकजा मुंडेंकडून लोकसभेचे संकेत !

    पंकजा मुंडेंकडून लोकसभेचे संकेत !

    शिरूर- लोकसभा निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या,पूढे मी तुमची काळजी घेईल असे म्हणत भाजपच्या माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिले. भाजपने आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 195 उमेदवारांची घोषणा केली होती, मात्र त्यामध्ये महाराष्ट्रातून एकाही उमेदवारांची घोषणा झाली नव्हती. त्यामुळे राज्यातील उमेदवारांची घोषणा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे….

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .देणगी आणि धर्मादाय कामामध्ये स्वत:ला गुंतवा, त्यातून तुम्हाला मन:शांती लाभेल. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. तुम्ही एखाद्या सोहळ्याला गेलात तर नवीन मित्रमंडळी, नवीन व्यक्तींच्या ओळखी होतील आणि तुमचा मित्रपरिवार विस्तारेल. प्रणयराधना तुमच्या हृदयावर राज्य करील. मान्यवर श्रेष्ठ व्यक्तींबरोबरच्या चर्चेमुळे चांगल्या नव्या कल्पना आणि योजना सुचतील. आपल्या मनावर काबू ठेवण्याचे शिका कारण, बऱ्याच…