News & View

ताज्या घडामोडी

  • आजचे राशिभविष्य!

    आजचे राशिभविष्य!

    मेष-तुम्हाला नुकताच नैराश्याचा झटका आला असेल तर योग्य पावले उचलली आणि आजच्या विचारांना प्राधान्य दिलेत तरी बरेच समाधान आणि आराम लाभेल. हुशारीने गुंतवणूक करा. तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम आहे. एखाद्या इंटरेस्टिंग व्यक्तीची भेट होण्याचा संभव आहे. नवीन प्रकल्प आणि खर्च लांबणीवर टाका. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम…

  • राज्याच्या राजकारणात काहीतरी घडतंय !शहा,शिंदे,फडणवीस यांची गुप्त बैठक !!

    राज्याच्या राजकारणात काहीतरी घडतंय !शहा,शिंदे,फडणवीस यांची गुप्त बैठक !!

    मुंबई- राज्याच्या राजकारणात सध्या अस्थिरतेचे ढग जमा झाले आहेत.एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याची चर्चा आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे कायम राहतील असंही बोललं जातंय,या अशा वातावरणात देशाचे गृहमंत्री अमित शहा दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते.त्यांनी आ पराग आळवणी यांच्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तब्बल एक तास गुप्त…

  • आजचे राशिभविष्य!

    आजचे राशिभविष्य!

    मेष-आज तुम्ही निवांत राहण्याची गरज आहे आणि त्यासाठी जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्य यांच्यासोबत आनंद लुटा. ज्या लोकांनी नातेवाइकांकडून पैसा उधार घेतला होता त्यांना ते उधार कुठल्या ही परिस्थितीमध्ये परत करावी लागू शकते. कौटुंबिक स्नेह मेळाव्याच्या केंद्रस्थानी व्यग्र राहाल. तुमच्या जोडीदाराचे मागचे पाच सोशल मीडिया स्टेटस तपासा. तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. अतिस्पष्टवक्तेपणा आणि भावनांना…

  • उद्या प्राथमिक, माध्यमिक चा निकाल लागणार नाही !

    उद्या प्राथमिक, माध्यमिक चा निकाल लागणार नाही !

    बीड- दरवर्षी प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा परीक्षांचा निकाल 1 मे रोजी लागतो ,मात्र यावर्षी हा निकाल 6 मे रोजी निकाल लावण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.मात्र याबाबत राज्यातील बहुतांश शाळांना माहिती नसल्याचे दिसून आले आहे. राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने 28 एप्रिल 2023 रोजी एक परिपत्रक काढले आहे.त्यानुसार दरवर्षी 1 मे रोजी जाहीर होणारा…

  • कोटूळे ,पडुळे यांना पाठीशी घालण्यासाठी जिल्हा परिषदेची धडपड

    कोटूळे ,पडुळे यांना पाठीशी घालण्यासाठी जिल्हा परिषदेची धडपड

    बीड जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशनमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करत बोगसगिरी करणारे आणि विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांच्या चौकशी अहवालात दोषी ठरवून गुन्हे दाखल करण्याचे आदेश निघालेले कंत्राटदार आणि स्वतःला उद्योजक म्हणून घेणारे शशिकांत रंगनाथ कोठुळे आणि संतोष शामराव पडोळे या दोघांना जलजीवन प्रकरणात पाठीशी घालण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यापासून ते ग्रामीण पाणी पुरवठ्याचे…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला आहे. आज तुमच्या व्यवसायात काही नवीन काम होऊ शकते. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. तुम्ही कुटुंबातील सर्व सदस्यांबरोबर चांगला वेळ घालवाल, सर्वजण त्यांचे सुख-दु:ख शेअर करताना दिसतील आणि पैसे कसे वाचवायचे हे वरिष्ठांकडून शिकून घ्या, जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळू शकते, ज्यामुळे…