News & View

ताज्या घडामोडी

  • आरटीई प्रवेश नाकारल्यास फौजदारी कारवाई चा इशारा !

    आरटीई प्रवेश नाकारल्यास फौजदारी कारवाई चा इशारा !

    बीड- आर टी प्रवेशापोटी शासनाकडे थकलेले अनुदान आणि त्यामुळे यावर्षी आरटीई च्या प्रवेशास नकार देण्याची शाळांची कृती नियमबाह्य आणि बेकायदेशीर आहे त्यामुळे अशा शाळांचा यु-डायस नंबर मान्यता रद्द करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी दिला आहे बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात मेस्टा संघटनेच्या वतीने मोफत आरटीई प्रवेश…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. आज तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा आणि अनेक दिवसांपासून तुमच्या मनात सुरु असलेले विचार मांडा. यामुळे तुमचं मन मोकळ होईल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो. तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल. जे घरापासून दूर काम करत आहेत, त्यांना त्यांच्या कुटुंबाची आठवण…

  • कृषी अधीक्षक जेजुरकर रजेवर !

    कृषी अधीक्षक जेजुरकर रजेवर !

    बीड- विधानपरिषद आ सुरेश धस यांच्याशी झालेल्या वादानंतर जिल्हा कृषी अधीक्षक जेजुरकर हे अचानक रजेवर गेले आहेत.धस यांच्यासोबत आलेल्या काही लोकांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. त्यातच आता जेजुरकर हे रजेवर गेल्याने या वादाला अधिक तोंड फुटले आहे. पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागातील कर्मचारी जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा…

  • आजचे राशिभविष्य!

    आजचे राशिभविष्य!

    मेष-आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आजच्या दिवसाची सुरुवात आनंदात होईल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. दुपार नंतर नवीन कार्यारंभ करण्यात अडचणी येतील. आपल्या कृती संयमित ठेवणे हितावह राहील. राग, द्वेष यांपासून दूर राहावे लागेल. शत्रूंचा उपद्रव वाढेल. तब्बेतीकडे लक्ष द्यावे लागेल. गूढ विद्येत आवड निर्माण होईल. वृषभ-आज…

  • निवडणुकीसाठी प्रशासनाने सज्ज रहावे- देशपांडे !

    निवडणुकीसाठी प्रशासनाने सज्ज रहावे- देशपांडे !

    बीड- ग्राम पातळीवर जाऊन मतदारांची नोंद घ्या,मयत किंवा स्थलांतरित मतदार कोणी असतील तर यादी अपडेट करा ,निवडणूक कामात कोणत्याही प्रकारची हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही अस म्हणत राज्याचे मूळचे निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. सन 2024 च्या आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर  विविध जिल्हयांना भेटी देत आढावा घेण्यात येत आहे.  गावपातळीवर…

  • आजचे राशिभविष्य!

    आजचे राशिभविष्य!

    मेष:- या राशीच्या लोकांचे आरोग्य बिघडू शकते. पोटाशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी चांगली बातमी मिळू शकते. कामात यश मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत वाढू शकतात.सामाजिक कार्यात सक्रिय भूमिका घ्याल. शासकीय पोलिस यंत्रणेतील व्यक्तींना उत्तम दिनमान आहे. व्यापार व्यवसायात तेजी राहिल. एकत्रित सहलीचे नियोजन कराल. मुलांच्या हट्टापायी चैनीच्या वस्तूसाठी खर्च करावा लागेल. समाजात…