News & View

ताज्या घडामोडी

  • जालना महापालिकेला शासनाची मंजुरी !

    जालना महापालिकेला शासनाची मंजुरी !

    जालना- केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री खा रावसाहेब दानवे,माजीमंत्री अर्जुन खोतकर,माजीमंत्री राजेश टोपे यांचं होम टाऊन असलेल्या जालना नगर परिषद ला महापालिकेत रूपांतरित करण्याचा ठराव राज्य शासनाने पारित केला आहे.त्यामुळे आता राज्यात 29 महापालिका झाल्या आहेत.महापालिका झाल्याने जालनेकरांनी आनंदोत्सव साजरा केला आहे. जालना आता राज्यातील 29 वी महापालिका घोषित करण्यात आली असून, सरकारने तसे आदेश काढले आहेत….

  • सिलेंडर स्फोटात एक ठार चार जखमी !

    सिलेंडर स्फोटात एक ठार चार जखमी !

    परळी- शहरातील बरकत नगर येथे एका घरात सिलेंडर चा स्फोट होऊन एकजण ठार तर चार जण जखमी झाले आहेत.घराला अचानक लागलेल्या आगीमुळे हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे.जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अदिल उस्मान शेख (वय १४) असं स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. तर शमशाद बी सय्यद हाकीम, शेख आवेस गौस व अन्य दोन…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष- आज चंद्र धनु राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आज आपणास रागावर ताबा ठेवावा लागेल. अन्यथा आपल्या कामात बिघाड व संबंधात कटुता निर्माण होईल. मानसिक व्यग्रता व मनाची बेचैनी ह्यामुळे आपले कामात लक्ष लागणार नाही. प्रकृती नरमच राहील. एखाद्या मंगल प्रसंगी हजर राहण्याचे आमंत्रण मिळेल. वृषभ- आजचा दिवस मिश्र…

  • वैद्यनाथ कारखान्याची निवडणूक जाहीर ! 12 जूनला निकाल !!

    वैद्यनाथ कारखान्याची निवडणूक जाहीर ! 12 जूनला निकाल !!

    परळी- भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून 10 मे पासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. 11 जून रोजी मतदान होईल तर 12 जूनला कारखान्यावर कोणाची सत्ता येणार याचा निकाल हाती येईल या कारखान्यावर भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे वर्चस्व…

  • बालनाट्य शिबिरातून नवी ऊर्जा मिळते- दिपाताई क्षीरसागर !

    बालनाट्य शिबिरातून नवी ऊर्जा मिळते- दिपाताई क्षीरसागर !

    बीड -अठरावे बालनाट्य शिबिर हे नवी दिशा देणारे ऊर्जा देणारे ठरले आहे. नाटकाच्या सर्वांगीण विकासासाठी बालकांनी तंत्रज्ञाचे धडे गिरवले, मूकनाट्या सारख्या कला प्रकाराची सखोल माहिती या शिबिरात बालकलावंतांना मिळाली. मनोगतातून व्यक्त होणाऱ्या पालकांच्या, शिबिराथांच्या प्रतिक्रिया या आम्हास प्रेरणा देतात आणि उत्साह वाढवतात असे प्रतिपादन समारोपप्रसंगी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. दीपाताई क्षीरसागर यांनी केले यावेळी…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला जाईल. नोकरदार लोकांना दिलेली कामे वेळेत पूर्ण करावी लागतील. वरिष्ठांशी बोलताना आपल्या बोलण्यात गोडवा ठेवा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. ज्येष्ठ सदस्यांच्या चरणस्पर्श करून आशीर्वाद घ्या. आज तुमची प्रकृती चांगली राहील. आज काही नवीन आर्थिक करार निश्चित होतील. घरात आनंदाचे वातावरण राहील. आज कुटुंबीयांबरोबर कीर्तन सोहळ्यात सहभागी व्हा. आज…