News & View

ताज्या घडामोडी

  • कार अपघातात दोन डॉक्टर ठार !

    कार अपघातात दोन डॉक्टर ठार !

    अंबाजोगाई- चनई ते आडस दरम्यान कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात दोन डॉक्टर ठार झाल्याची घटना दुपारी बारा च्या दरम्यान घडली.या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. अंबाजोगाई कडे निघालेल्या डॉ प्रमोद बुरांडे आणि डॉ रवी सातपुते यांच्या एम एच 44 एस 3983 या कारवरील ताबा सुटल्याने कार झाडावर जाऊन आदळली. यामध्ये डॉ बुरांडे हे जागीच…

  • तृप्ती बंब ला न्यायालयीन कोठडी !

    तृप्ती बंब ला न्यायालयीन कोठडी !

    बीड- न्यायालयाने बजावलेले अटक वॉरंट रद्द करण्यासाठी न्यायालयात हजर झालेल्या तृप्ती विजय बंब यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी वारंवार वॉरंट बजावल्या नंतर देखील सतत गैरहजर राहिल्याने न्यायालयाने ही कारवाई केली. तृप्ती विजय बंब यांनी त्यांच्या जागेत अनधिकृत बांधकाम केले होते.या प्रकरणी नगर परिषदेने नोटीस बाजवली होती.मात्र बंब यांच्याकडून बांधकाम पाडून ने घेतल्याने…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. तुम्ही जे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होता ते तुमच्या ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने पूर्ण होईल. तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळे तुम्हाला खूप आनंद होईल. घरात पाहुण्यांच्या आगमनाने तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. घरोघरी पूजा, पाठही आयोजित केले जातील. जे घरापासून दूर काम करतायत त्यांना आपल्या कुटुंबीयांची आठवण…

  • राज्यातील 30 शिक्षकांनाधिकाऱ्यांची विभागीय चौकशी ! शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित !!

    राज्यातील 30 शिक्षकांनाधिकाऱ्यांची विभागीय चौकशी ! शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित !!

    बीड- राज्यातील सर्वच शिक्षणाधिकारी यांची एसीबी चौकशी करण्याचा प्रस्ताव पाठवून खळबळ उडवून देणाऱ्या शिक्षण संचालक यांनी आता राज्यातील 30 शिक्षणाधिकारी यांची विभागीय चौकशी करून वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे.त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागात घबराट निर्माण झाली आहे. शिक्षक आणि कर्मचारी यांच्या भविष्य निर्वाह निधी ची रक्कम इतरत्र वापरून शासनाची फसवणूक करणाऱ्या तब्बल…

  • बीड जिल्ह्यात 1179 शबरी घरकुल मंजूर !

    बीड जिल्ह्यात 1179 शबरी घरकुल मंजूर !

    बीड- ग्रामीण भागातील अनुसूचित जाती च्या कुटुंबांना शबरी आदिवासी योजने अंतर्गत घरकुल वाटपाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे.त्यानुसार बीड जिल्ह्यातील 1179 लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.यासाठी शासनाकडून अर्थसहाय्य दिले जाणार आहे. पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेनुसार राज्यातील जिल्हानिहाय ग्रामीण भागांसाठी एकूण…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज कुटुंबातील सदस्यांचे तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. तर, आज समाजाचं भलं करण्याची संधीही तुम्हाला मिळेल. तुम्ही केलेल्या कामावर आज सर्वजण खूश होतील. तुमचा आदर वाढेल. व्यवसायात तुम्ही काही नवीन योजना राबवू शकता ज्यामुळे व्यवसाय पुढे नेण्यात यश येईल. जे बेरोजगारा आहेत त्यांना चांगला रोजगार मिळण्याची संकेत आहेत….