News & View

ताज्या घडामोडी

  • गौरवच्या टेबलवर सिव्हीलमधलं काय शिजल !

    गौरवच्या टेबलवर सिव्हीलमधलं काय शिजल !

    बीड-शहरातील एसपी ऑफिस आणि जिल्हा रुग्णालयासमोर असलेल्या हॉटेल गौरव मध्ये मंगळवारी रात्री एक रंगारंग पार्टी झाली. या पार्टीत विभागीय चौकशी,डॉ साबळे यांच्यावर कुरघोडी कशी करायची असे विषय झाले.गौरव हॉटेलच्या या टेबलवर सिव्हिल मधलं नेमकं काय काय शिजल हे मात्र एक गूढच आहे. बीड जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागाचे निवासी वैद्यकीय अधिकारी, ओएस ,स्टोर किपर आणि अजिनाथ…

  • मुकादम आणि वाहतुकदारांनी केली दोनशे कोटींची फसवणूक !

    मुकादम आणि वाहतुकदारांनी केली दोनशे कोटींची फसवणूक !

    बीड- यंदा ऊसतोडणी मुकादम आणि वाहतूकदरांकडून साखर कारखान्यांची दोनशे कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यापैकी सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची सर्वाधिक ३२ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. मागील पंधरा वर्षांत राज्यातील साखर कारखानदारांची दोन हजार कोटी रुपये ऊसतोडणी मुकादम व वाहतूकदारांनी बुडविले आहेत. दरवर्षी ऊसतोडणी करारातील पाच टक्के रक्कम बुडीत जाते.पण, यंदा हे प्रमाण वाढले आहे….

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष-कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. वृषभ-एखाद्या कपटी धूर्त परिस्थितीचा सामना करावा लागल्यामुळे उदास होऊ नका. जसे अन्नामध्ये मीठ असणे गरजेचे आहे, तसेच जीवनात सुखाची किंमत कळण्यासाठी थोडेसे दुख असावे लागते. मिथुन-मित्र तुमच्या खुल्या मनाची आणि सहनशक्तीची…

  • पे युनिट आणि माध्यमिक विभागात शिक्षक आणि कर्मचारी बनले एजंट ! एका एका फाईल्सठी लाखोंचा व्यवहार !

    पे युनिट आणि माध्यमिक विभागात शिक्षक आणि कर्मचारी बनले एजंट ! एका एका फाईल्सठी लाखोंचा व्यवहार !

    बीड- प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिक्षकांना वेतन फरक बिल काढण्यापासून ते वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्यापर्यंत जे काही काम करायचे असेल, त्या कामासाठी माध्यमिकच्या वेतन व भविष्यनिर्वाह निधी पथकाकडे एजंट नियुक्त करण्यात आले असून, कुठलेही काम करताना एजंटला टक्केवारीची ठराविक रक्कम दिल्याशिवाय काम होत नाही.विशेष म्हणजे विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यालयातील कर्मचारी आणि काही खाजगी लोक अशा…

  • नऊ वर्षात मेडिकल पूर्ण करा नाहीतर घरी बसा !

    नऊ वर्षात मेडिकल पूर्ण करा नाहीतर घरी बसा !

    नवी दिल्ली- मेडिकल चे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आता कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. नऊ वर्षात पदवीचे शिक्षण पूर्ण न केल्यास त्या विद्यार्थ्याला पुन्हा परिक्षा देता येणार नाही.राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने जाहीर केलेल्या नियमात हे बदल अनिवार्य करण्यात आले आहेत. पहिल्या वर्षी पात्र होण्यासाठी त्यांना फक्त चार प्रयत्न मिळतील. नव्याने प्रसिद्ध झालेल्या पदवीधर वैद्यकीय…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष-आरोग्य उत्तम राहिल. मित्रांसोबत खेळण्याचा प्लान आखाल. व्यवसायात नफा झाल्यामुळे चेहऱ्यांवर आनंद पसरेल.प्रिय व्यक्तीकडून आवडती भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. नवीन व्यावसायिक भागीदारी काही सुरू करणे टाळा. नवीन पुस्तकाची खरेदी करून एकांतात पुस्तक वाचनाचा आनंद घेण्याची इच्छा होईल. आवडती व्यक्ती भेटेल.शुभरंग : काळा वृषभगोशाळेला सव्वाकिलो धान्याचे वाटप करा. कारण कोणतेही असो मन:शांतीवर परिणाम होऊ देऊ नका….