News & View

ताज्या घडामोडी

  • घर पाडण्याची नोटीस मिळाल्याने केलं विष प्राशन !

    घर पाडण्याची नोटीस मिळाल्याने केलं विष प्राशन !

    बीड- गायरान आणि शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्याची नोटीस प्रशासनाने दिल्यानंतर भारत अवचार याने विष प्राशन केल्याने खळबळ उडाली आहे. अवचार याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणी आंदोलन करण्याचा इशारा रिपाई ने दिला आहे. बीड शहरातील इंदिरानगरसह विविध भागातील रहिवाशांना घरे तोडण्यासाठी नोटीस देण्यात आलेल्या आहेत. अगोदरच गरिबी आणि कर्ज काढून बांधलेले घर तोडण्याच्या…

  • जीएडी पंधरा अन शिक्षण विभाग दहा हजार ! शिक्षक बदल्यात लाखोंची उलाढाल !!

    जीएडी पंधरा अन शिक्षण विभाग दहा हजार ! शिक्षक बदल्यात लाखोंची उलाढाल !!

    बीड- जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने प्राथमिक पदवीधर, प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख यांच्या घाऊक बदल्या नुकत्याच केल्या.यामध्ये मोठ्या प्रमाणावर पैशाचा खेळ चालला.जीएडी अर्थात सामान्य प्रशासन आणि शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रत्येकाकडून किमान पंचवीस अन जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये घेऊनच बदल्यांचे काम केले. बीड जिल्हा परिषद मध्ये दाम घेतल्याशिवाय कोणतेच काम होत नाही हे वेगळे सांगायची…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेषः आज कामात यश लाभेल. व्यापारात भांडवलाचे प्रश्न मिटतील. कर्ज प्रकरण मंजुर होतील. नोकरीत मनासारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. मुलांच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील.विद्यार्थ्यांना विद्याभासात वाचनात गोडी निर्माण होईल. नोकरीत आपल्या नियोजनाची व बुद्धीची प्रशंसा होईल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. व्यवसायानिमित्त प्रवास होईल.प्रवासातून लाभ होतील. शासकीय कामकाजासाठी शुभदिवस आहे.स्वता:ला सिद्ध कराल. मित्रांकडून मदत…

  • सेंट अँस शाळेची मुजोरी ! विद्यार्थ्याला प्रवेश नाकारला !!

    सेंट अँस शाळेची मुजोरी ! विद्यार्थ्याला प्रवेश नाकारला !!

    बीड – बीड शहरातील सेंट अँस शाळेने चार वर्षाच्या मुलाला प्रवेश परीक्षेत कमी गुण मिळाल्याने प्रवेश नाकारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वास्तविक पाहता प्रवेशाच्या वेळी कोणत्याही प्रकारे लेखी किंवा तोंडी परीक्षा घेता येत नाही.मात्र या शाळेने नियम धाब्यावर बसवून हा प्रकार सुरू केला आहे.याबाबत मनोज जाधव यांच्या तक्रारीनंतर माध्यमिक शिक्षण विभागाने चौकशी समिती गठीत…

  • साखर उत्पादन आणि इथेनॉल निर्मितीत राज्याची भरारी !

    साखर उत्पादन आणि इथेनॉल निर्मितीत राज्याची भरारी !

    पुणे-साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असून जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, राज्यातील साखर कारखान्यांची वार्षिक इथेनॉल निर्मितीची क्षमता २२६ कोटी लिटरवरून २४४ कोटी लिटरपर्यंत वाढली असून पुढील वर्षाअखेरीस ती ३०० कोटी लिटरपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. ‘संपलेल्या गाळप हंगामात सर्वाधिक २१० साखर कारखान्यांकडून गाळप झाले. २२ जिल्ह्यातील कारखान्यांकडून १०५२ लाख टन ऊसाचे गाळप होऊन १०५…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष – या राशीच्या नोकरदार लोकांनी कामाच्या ठिकाणी महिला सहकाऱ्यांचा आदर करावा, त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचे वादविवाद टाळावेत. ग्रहांच्या सहकार्यामुळे व्यापारी वर्गासाठी प्रगतीची अनेक दारे खुली होतील, ज्यामुळे आर्थिक आलेख उंचावेल आणि व्यवसायाचा विस्तार होण्यासही मदत होईल.क्रीडा जगताशी निगडित विद्यार्थ्यांना पुढे जाण्याच्या नव्या संधी मिळतील, यशाचा झेंडा फडकवण्यासाठी आतापासूनच तयारीला लागा. मित्रांसोबत वाद होऊ शकतो, तुमच्या…