News & View

ताज्या घडामोडी

  • जिल्ह्यातील तब्बल 66 हजार विद्यार्थी आधार विना !

    जिल्ह्यातील तब्बल 66 हजार विद्यार्थी आधार विना !

    बीड- बीड जिल्ह्यातील तब्बल 66 हजार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्यापही सरळ पोर्टलवर जोडले गेलेले नाहीत.पाच लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट झाले आहेत मात्र ज्यांचे आधार कार्ड अपडेट झाले नाहीत त्या शाळांना दोन दिवसात अपडेट बाबत सूचित करावे अन्यथा त्या शाळांचे यु डायस नंबर रद्द करण्यात येतील असा इशारा शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी दिला आहे….

  • सरसकट विद्यार्थ्यांना मोफत गणवेश नाहीच !

    सरसकट विद्यार्थ्यांना मोफत गणवेश नाहीच !

    बीड- समग्र शिक्षा अभियानातून पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत दोन गणवेश देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला.मात्र निधी वाटप करताना 300 रुपये प्रति विद्यार्थी याप्रमाणे निधी दिला आहे.त्यातही सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार नाहीये.बीपीएल वरील विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचा लाभ मिळणार नसल्याने पालकात नाराजी आहे.बीड जिल्ह्यात 1 लाख 14 हजार 993 विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यासाठी निधी वितरीत…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष-मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. मुलांशी कडक वागल्यामुळे त्यांना तुमचा जाच वाटेल. तसे वागण्यापासून तुम्ही स्वत:ला रोखले पाहिजे आणि लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये अनेक अडथळे तुम्ही निर्माण कराल. तुमची प्रिय व्यक्ती खूपच जास्त भाव खात असल्यामुळे प्रणयराधन करणे दुय्यम प्राधान्याचे ठरण्याची शक्यता आज…

  • बीडमध्ये गोळीबार,दोन जखमी !

    बीडमध्ये गोळीबार,दोन जखमी !

    बीड- शहरातील कालिका नगर,चराठा रोड भागात दोन गटात झालेल्या वादातून गोळीबाराची घटना घडली आहे.यामध्ये दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.घटनास्थळी पोलीस अधीक्षक यांच्यासह मोठा फौजफाटा पोहचला आहे. कालिका नगर कमानी जवळ शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दोन गटात हाणामारी झाली.यामध्ये गायकवाड नामक व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये दोघेजण जखमी झाले…

  • मंत्री बँकेने नाट्यगृह केले सील !कर्जाचा छदाम ही न भरल्याने कारवाई !!

    मंत्री बँकेने नाट्यगृह केले सील !कर्जाचा छदाम ही न भरल्याने कारवाई !!

    बीड– तब्बल दहा वर्षांपासून बांधकामासाठी घेतलेले कर्ज न फेडल्याने अखेर बीडचे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह ताब्यात घेऊन सील करण्याची कारवाई द्वारकादास मंत्री बँकेने केली.नगर पालिकेने या नाट्यगृहाच्या माध्यमातून लाखो रुपये उत्पन्न मिळवले मात्र बँकेला दमडी न भरल्याने अखेर या कारवाईला सामोरे जावे लागले. येथील व्दारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेने बीड नगर परिषदेच्या नाट्यगृहाचे बांधकामाकरिता कर्ज दिले…

  • घर पाडण्याची नोटीस मिळाल्याने केलं विष प्राशन !

    घर पाडण्याची नोटीस मिळाल्याने केलं विष प्राशन !

    बीड- गायरान आणि शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्याची नोटीस प्रशासनाने दिल्यानंतर भारत अवचार याने विष प्राशन केल्याने खळबळ उडाली आहे. अवचार याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणी आंदोलन करण्याचा इशारा रिपाई ने दिला आहे. बीड शहरातील इंदिरानगरसह विविध भागातील रहिवाशांना घरे तोडण्यासाठी नोटीस देण्यात आलेल्या आहेत. अगोदरच गरिबी आणि कर्ज काढून बांधलेले घर तोडण्याच्या…