News & View

ताज्या घडामोडी

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे. आज तुम्ही तुमच्या दिनश्चर्येत काही बदल करण्याची गरज आहे. तुम्ही मॉर्निंग वॉक, योगा आणि ध्यान यांचा समावेश करा. ज्यामुळे तुम्हाला खूप उत्साही वाटेल. आज तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमचे आवडते काम करा. नोकरदार लोकांनाही नोकरीत बढतीची संधी मिळेल….

  • परळीत राडा, एक ठार !

    परळीत राडा, एक ठार !

    परळी- शहरातील बरकत नगर भागात एका लग्न समारंभात झालेल्या वादावादीचे रूपांतर मारामारीत झाले.दोन गटात तुफान राडा झाला.यामध्ये एक जण ठार तर अनेकजण जखमी झाल्याची घटना घडली. परळी येथील बरकत नगर भागात एक लग्न समारंभ आयोजित केला होता.कन्या शाळा रोड ते बरकत नगर भागात दोन गटात तुफान मारामारी झाली.लग्नातील कार्यक्रमामधून हा प्रकार झाल्याची चर्चा आहे.दोन गटात…

  • आंतर जिल्हा बदलीवर बंदी ! जिथे नियुक्ती त्याच जिल्ह्यात निवृत्ती !!

    आंतर जिल्हा बदलीवर बंदी ! जिथे नियुक्ती त्याच जिल्ह्यात निवृत्ती !!

    बीड- यापुढे नव्याने शिक्षक भरती झाल्यास या शिक्षकांना आंतर जिल्हा बदलीचा लाभ घेता येणार नाही.शासनाने काढलेल्या आदेशात याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.त्यानुसार आंतर जिल्हा बदली हवी असल्यास आहे त्या ठिकाणच्या नोकरीचा राजीनामा देऊन नव्याने भरती प्रक्रिया पार करून हव्या त्या जिल्ह्यात नियुक्ती मिळवता येईल.शासनाच्या या आदेशामुळे शिक्षकांच्या अडचणी वाढणार आहेत. राज्यात शासनाने विहीत केलेल्या कार्यपद्धतीनुसार…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. जे लोक कामाच्या शोधात भटकत आहेत त्यांना चांगली नोकरी मिळण्याचे संकेत आहेत. आज तुमच्या एखाद्या नातेवाईकामुळे तुम्हाला उत्पन्नाच्या काही संधीही मिळतील. नवीन नोकरीची ऑफर देखील येईल. जे घरापासून दूर काम करतायत, त्यांना आपल्या कुटुंबाची आठवण येईल. आज आरोग्याची काळजी घ्या. बाहेरचे तेलकट अन्नपदार्थ खाणे टाळा,…

  • वाळू माफियांची तहसीलदारांवर दगडफेक ! एक जण जखमी !!

    वाळू माफियांची तहसीलदारांवर दगडफेक ! एक जण जखमी !!

    बीड-अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या तहसीलदार यांच्या पथकावर गेवराई तालुक्यातील वाळू माफियांनी दगडफेक केली. यामध्ये तहसीलदार यांच्या सोबत असलेला एक कर्मचारी जखमी झाला. पैठण तालुक्यातील हिरडपुरी येथील गोदावरी नदीत गेल्या काही दिवसापासून रात्री व दिवसा ढवळ्या मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळूची तस्करी सुरू आहे. याची माहिती मिळाल्यानंतर नवीन रुजू झालेले तहसीलदार सारंग चव्हाण हे स्वतः बुधवारी…

  • विरोधीपक्ष नेतेपद नको!अजित पवारांच्या गुगलीने दिग्गज बोल्ड!!

    विरोधीपक्ष नेतेपद नको!अजित पवारांच्या गुगलीने दिग्गज बोल्ड!!

    मुंबई- राज्याचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासमोरच मनातील खदखद बोलून दाखवली.मी जक्या वर्षभरात सरकारवर कडाडून हल्ला केला नाही अस काहीजण म्हणतात.आता काय त्यांची गचंडी धरू का अस म्हणत आपल्याला या पदाच्या जबाबदारी मधून मुक्त करा अस अजित पवार म्हणाले. मला विरोधी पक्षनेत्यामध्ये फार काही इंटरेस्ट नव्हता. पण आमदारांनी…