News & View

ताज्या घडामोडी

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष आज धार्मिक- आध्यात्मिक कल राहील. द्विधा मनामुळे ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. पैशाची देवाण- घेवाण व आर्थिक व्यवहार न करण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. शारीरिक- मानसिक बेचैनी राहील.धार्मिक कार्यावर पैसा खर्च होईल. विदेशातील स्नेह्यांकडून बातम्या प्राप्त होतील. वृषभ व्यापारात वृद्धी होण्याबरोबरच व्यापार विषयक सौदे लाभदायक ठरतील. उत्पन्नाच्या साधनांत वाढ होईल. वडीलधारे आणि मित्र यांच्याकडून…

  • पंकजा मुंडे नक्की वाचा !ब्रेक के बाद !!

    पंकजा मुंडे नक्की वाचा !ब्रेक के बाद !!

    विशेष संपादकीय/लक्ष्मीकांत रुईकर पंकजा मुंडे यांनी माध्यमांमध्ये सुरू असलेल्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेवर पूर्णविराम दिला.हे करताना त्यांनी अनेक गोष्टी उघड केल्या.त्यांना गेल्या चार वर्षात कशा पद्धतीने डावलले गेलं,कसा अन्याय झाला हे सांगितले ते तुम्ही आम्ही सगळ्यांनी ऐकलं. पंकजा मुंडे यांचा स्वभाव बघता त्यांना सल्ला दिलेला आवडत नाही किंवा त्या कोणाच्या सल्ल्यानुसार निर्णय घेत नाहीत.2014  ते 2019…

  • कलाकेंद्र चालवणाऱ्या रत्नाकर शिंदेंची हकालपट्टी !

    कलाकेंद्र चालवणाऱ्या रत्नाकर शिंदेंची हकालपट्टी !

    बीड-अवघ्या दीड दोन महिन्यांपूर्वी जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्त झालेल्या उद्धव ठाकरे गटाचे रत्नाकर शिंदे यांची पक्षाने हकालपट्टी केली आहे.शिंदे यांच्यावर कलाकेंद्र चालवत असल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या शिफारशी वरून शिंदे यांची जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती केली होती. केज शहरातील एका कला केंद्रावर अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने छापा घालून काही अल्पवयीन…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष: आज आपणास मोठा आर्थिक लाभ होईल. विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील. सामाजिक क्षेत्रात यश व प्रसिद्धि मिळेल. व्यापारात लाभ होईल. एखाद्या सहलीचे यशस्वी नियोजन करू शकाल. वृषभ: आजचा दिवस शुभ फलदायी आहे.व्यावसायिक स्थिती आपणास अनुकूल राहील. आपल्या कामाचे योग्य कौतुक होईल. समाजात मान- प्रतिष्ठा वाढेल. कामे सहजपणे पूर्ण होऊ शकल्याने काही लाभ पदरी पडेल. दांपत्य जीवनात…

  • केजमध्ये कलाकेंद्रावर पोलिसांचा छापा !

    केजमध्ये कलाकेंद्रावर पोलिसांचा छापा !

    केज- तालुक्यातील उमरी शिवारात असलेल्या एका कला केंद्रावर पोलिसांनी छापा घातला.याठिकाणी काही अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण होत असल्याचे उघड झाले आहे.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे कलाकेंद्र शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केज तालुक्यातील उमरी ग्रामस्थांनी या ठिकाणी सुरू असलेल्या कलाकेंद्राबाबत पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती.त्यानंतर सपोनि सुरेखा धस यांच्या…

  • राजकारणातून एक्झिट घेणार- पंकजा मुंडेंच्या दाव्याने खळबळ !

    राजकारणातून एक्झिट घेणार- पंकजा मुंडेंच्या दाव्याने खळबळ !

    मुंबई- मी वीस वर्षांपासून राजकारणात आहे मात्र तत्त्वाशी कधीच तडजोड केली नाही.सध्या राज्यातजे सुरू आहे किंवा अवतीभवती जे सुरू आहे ते पाहून कंटाळा आला आहे.मी दुःखी आहे,अशा पध्दतीने तडजोडी कराव्या लागल्या तर मी राजकारणातून एक्झिट घेईल असा दावा भाजपच्या माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी केला. पंकजा मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत काही बातम्या आल्यानंतर संतापलेल्या पंकजा यांनी…