News & View

ताज्या घडामोडी

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष विचारांच्या गतिशीलतेमुळे द्विधा मनःस्थिती जाणवेल असे श्रीगणेश सांगतात. निर्णयाप्रत येऊ शकणार नाही. आजचा दिवस नोकरी धंद्यात स्पर्धामय राहील आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल.त्यातूनही नवे कार्य सुरू करण्याची प्रेरणा मिळेल व ते सुरूही कराल. जवळपासचा प्रवास घडेल. लेखनकार्यास दिवस उत्तम आहे. बौद्धिक आणि तार्किक विचार विनिमयाला अवधी मिळेल. वृषभ आज द्विधा स्थितीतील व्यवहार आपणाला…

  • ऊसतोड कामगाराचा मुलगा कृषिमंत्री झाला याचा आनंद- धनंजय मुंडे!

    ऊसतोड कामगाराचा मुलगा कृषिमंत्री झाला याचा आनंद- धनंजय मुंडे!

    मुंबई – माझे वडील स्व पंडित अण्णा मुंडे यांनी ऊसतोडणी च काम केलं आहे,त्यामुळे ऊसतोड कामगाराचा मुलगा कृषिमंत्री झाल्याचा आपल्याला आनंद आहे.जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या माध्यमातून लाभ देण्याचं काम आपण करू अस सांगताना नूतन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी एक रुपयात पीकविमा विचार योजनांचा आढावा घेत आपला वाढदिवस साजरा केला. राज्याचे नवनियुक्त कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष – या राशीचे लोक आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे अवघड काम वेळेत करू शकतील. खाद्यपदार्थ विकणाऱ्या लोकांना उत्पादनाच्या दर्जाची काळजी घ्यावी लागते, अन्यथा तुम्हाला तक्रार पेटी तक्रारींनी भरलेली आढळू शकते.यावेळी तरुणांना हिंमत दाखवावी लागेल, हीच वेळ आहे परिस्थितीशी लढण्याची, चोरी करण्याची नाही. कौटुंबिक दृष्टिकोनातून या दिवशी दु:ख कमी होईल आणि आनंदात वाढ होईल. रात्रीच्या जेवणात हलके…

  • दादा वित्तमंत्री तर डीएम कृषिमंत्री !

    दादा वित्तमंत्री तर डीएम कृषिमंत्री !

    मुंबई- गेल्या दहा ते बारा दिवसापासून रखडलेलं राज्य सरकारचे खातेवाटप जाहीर झाला असून अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि नियोजन तर बीडचे धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे त्यामुळे आता अब्दुल सत्तार हे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे राज्य मंत्रिमंडळात 5 जुलै रोजी सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष- मेष राशीच्या लोकांच्या विरोधात कोणतीही विभागीय कारवाई सुरू आहे, आज निर्णय तुमच्या बाजूने होताना दिसत आहे. उत्पन्नानंतर, व्यावसायिकांचा पहिला प्रयत्न कर्जाची परतफेड करण्याचा असावा, अन्यथा बँकेकडून कॉल किंवा मेल येऊ शकतात.तरुणांनी उद्याची चिंता करून वर्तमानाचा त्रास टाळावा, यासोबतच मानसिक संतुलन राखावे लागेल. आजच काही दानधर्म करा, एखाद्या अपंग व्यक्तीला मदत करण्याची संधी मिळाली तर…

  • मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल !

    मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल !

    छत्रपती संभाजी नगर- विधानसभा निवडणुकीच्या शपथपत्रात खोटी माहिती देऊन फसवणूक केल्या प्रकरणी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.त्यामुळे सत्तार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.या प्रकरणी ते दोषी ठरल्यास सहा वर्षासाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरतील असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांनी यांनी 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाला संपत्तीबाबत…