News & View

ताज्या घडामोडी

  • पुतण्याच्या खांद्यावर काकांनी टाकली नवी जिम्मेदारी!राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदी आ संदिप क्षीरसागर !!

    पुतण्याच्या खांद्यावर काकांनी टाकली नवी जिम्मेदारी!राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदी आ संदिप क्षीरसागर !!

    बीड- राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पडल्यानंतर बीडमधून एकमेव आ संदिप क्षीरसागर यांनी शरद पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पवार यांनी जिल्हाध्यक्ष यांच्यासह संपुर्ण कार्यकारिणी बरखास्त केली.बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी आ संदिप क्षीरसागर यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. पंधरा दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या तीस चाळीस…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष श्रीगणेश सांगतात आज आपला स्वभाव हळूवार बनेल ज्यामुळे कोणतीही बातमी ऐकून किंवा व्यवहारातून आपल्या भावना दुखावतील. आईच्या तब्येतीमुळे आपण खूप चिंतित राहाल. स्वाभिमानही दुखावला जाऊ शकतो.आपणाला थकवा जाणवेल, जेवण, झोप यात अनियमितता राहील. स्त्री आणि पाणी यापासून दूर राहा. विद्यार्थ्यांसाठी मध्यम काळ. मनःशांतीसाठी आध्यात्म हाच योग्य उपाय राहील. स्थावर मालमत्ते विषयी चर्चा टाळा. वृषभ…

  • रुग्णांकडून वसुली भोवली !एक निलंबित !

    रुग्णांकडून वसुली भोवली !एक निलंबित !

    बीड- जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून हप्ता वसुली केल्याप्रमाणे पैसे घेणाऱ्या जोहराबी शेख या कर्मचारी महिलेला निलंबित करण्यात आले आहे तर कौशल्या काळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. बीड जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे घेतले जात असल्याची बाब उघडकीस आली होती. या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे यांनी चौकशी केली.चौकशी अहवालात…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष – नोकरदार मेष राशीच्या लोकांना ऑफिसच्या प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा लागेल, जो तुम्हाला यशस्वी व्यक्ती बनवण्यात खूप मदत करेल. व्यापारी वर्गाबद्दल बोलायचे झाले तर, व्यवसायाला पुढे नेण्याचे नियोजन करा, ज्यांनी नियोजन केले आहे त्यांनी त्याची अंमलबजावणी करावी. तरुणांनी संस्कृती डोळ्यासमोर ठेवून कोणतेही काम करू नये, सुसंस्कृत माणसाला सर्वत्र मान मिळतो.ज्या महिला संध्यापूजा करत…

  • बोगस बियाणे विक्री आता अजामीनपात्र गुन्हा- धनंजय मुंडे!

    बोगस बियाणे विक्री आता अजामीनपात्र गुन्हा- धनंजय मुंडे!

    मुंबई – राज्यात बोगस बियाणे, खते, कीटकनाशके यांची विक्री करणाऱ्या काही जणांवर अलीकडे कारवाई झाली आहे, मात्र बोगस बियाणे-औषधे विक्री करणाऱ्यांविरोधात अधिक कडक कायदा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून, चालू पावसाळी अधिवेशनातच बोगसगिरी करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा अधिक कडक कायदा अस्तित्वात आणला जाईल, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज मुंबई येथे पावसाळी…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष – आज तृतीय स्थानातील अमावस्या अनेक घडामोडी घडवेल. घरात तणावाचे वातावरण राहील. नकारात्मक विचारांना दूर ठेवा. जास्तीचे काम काढून घराची सजावट करण्याकडे कल राहील. पूजा, धार्मिक कार्य घडेल.प्रवास टाळा. दिवस मध्यम. वृषभ – गुरू राहू व्यय स्थानातून भ्रमण करीत आहे. धार्मिक बाबींमध्ये, घरात खर्चिक अनुभव येतील. वक्री शनि नोकरीत काळजी घेण्याचे संकेत देत आहे….