News & View

ताज्या घडामोडी

  • केंद्र सरकार वरील अविश्वास ठराव नामंजूर ! मोदींची तुफान फटकेबाजी !!

    केंद्र सरकार वरील अविश्वास ठराव नामंजूर ! मोदींची तुफान फटकेबाजी !!

    नवी दिल्ली- केंद्रातील एनडीए सरकार विरोधात युपीए अर्थात इंडिया आघाडीने आणलेला अविश्वास ठराव आवाजी मताने नामंजूर करण्यात आला.#pm पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान विरोधीपक्ष सभागृहातून सभात्याग करून निघून गेल्यानंतर आवाजी मतदानाने हा ठराव नामंजूर करण्यात आला.#modi मोदी यांनी आपल्या उत्तरात काँग्रेस आणि युपीए आघाडीच्या धोरणावर टीका केली. काँग्रेस प्रणित युपीए च्यावतीने मणिपूर घटनेवर मौन बाळगलेल्या…

  • परळीत गोळीबार तीन राउंड फायर !

    परळीत गोळीबार तीन राउंड फायर !

    परळी- चहाच्या हॉटेलवर सिगारेटचे पाकीट महाग का दिले म्हणून गोळीबार केल्याची घटना रात्री दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान घडली.तब्बल तीन राउंड फायर झाल्याने खळबळ उडाली आहे. सदरील घटना कण्हेरवाडी शिवारात घडली. परळी पासून नजीकच असलेल्या कण्हेरवाडी शिवारात सुरेश फड यांचे यशराज हॉटेल आहे,जे विलास आघाव हे मागील एक वर्षांपासून चालवतात.या ठिकाणी रात्री एक वाजण्याच्या सुमारास…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष- मेष राशीच्या लोकांची सहकाऱ्यांशी स्पर्धा वाढली असेल. पुढे जाण्यासाठी आणि स्वतःला चांगले सिद्ध करण्यासाठी, तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल. व्यवसायाची रणनीती आणि प्रसिद्धी तयार करण्यासाठी तुमचे पूर्वीचे अनुभव उपयोगी पडतील.पूर्वीच्या अनुभवाच्या जोरावर नवीन योजना यशस्वी होतील. तरुण मित्रासोबत व्यवहार करताना सजावट लक्षात ठेवा. शिष्टाचाराचा भंग झाल्यास नात्यात दुरावा येऊ शकतो. जर तुमचे प्रियजन असतील…

  • वकील संघाच्या अध्यक्षपदी ऍड राजापूरकर विजयी !

    वकील संघाच्या अध्यक्षपदी ऍड राजापूरकर विजयी !

    बीड- बीड जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीत ऍड प्रशांत राजापूरकर यांचे संपूर्ण पॅनल बहुमताने विजयी झाले.चुरशीच्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज झालेल्या वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष- ॲड.प्रशांत सुधाकरराव राजापूरकर, उपाध्यक्ष- ॲड.दादासाहेब सुंदरराव तांगडे,सचिव -ॲड.एकनाथ गोविंदराव काकडे, सहसचिव-ॲड. विठ्ठल भारतराव शेळके, कोषध्यक्ष-ॲड. आनंद दिलीपराव कुलकर्णी, ग्रंथपाल- ॲड शेख इम्रान खाजा,महिला प्रतिनिधी-ॲड. सायली सुनील सुतार हे…

  • कोरोना काळात निलंबित झालेल्या डॉ चव्हाण यांच्याकडे बीडचा पदभार !

    कोरोना काळात निलंबित झालेल्या डॉ चव्हाण यांच्याकडे बीडचा पदभार !

    बीड- जळगाव येथे जिल्हा शल्य चिकित्सक पदावर असताना कोरोना काळात साहित्य खरेदी प्रकरणी निलंबित झालेल्या डॉ नागेश चव्हाण यांच्याकडे बीडच्या शल्य चिकित्सक पदाचा प्रभारी पदभार देण्यात आला आहे.विभागीय चौकशी सुरू असणाऱ्या अधिकाऱ्यावर जिल्हा रुग्णालयाची जबाबदारी दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.हा प्रकार म्हणजे आगीतून उठून फुफाट्यात पडण्यासारखे असल्याचे बोलले जात आहे. बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष – ग्रहमानाची अनुकूलता अनुभवायला मिळेल. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. अडचणी दूर होतील. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. गृहसौख्य चांगले राहील. मुलांशी वाद घालू नका. वृषभ – मनात आनंदी विचार राहतील. नकारात्मक विचार निघून जातील. अडचणी दूर होतील… हाती घेतलेल्या प्रत्येक कामात सहज यश मिळेल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील….