News & View

ताज्या घडामोडी

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. जर तुम्ही यात्रेवर जाणार असाल तर आपले किमती वस्तूंची काळजी घ्या कारण, चोरी होण्याची शक्यता आहे. खासकरून आपली पर्स व्यवस्थित सांभाळा. तुमची अतिरिक्त ऊर्जा आणि प्रचंड उत्साह तुम्हाला सुयोग्य ठरतील असे निर्णय मिळतील आणि घरगुती तणाव सुकर करील. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या बाहुपाशात तुम्हाला सुखकारक वाटेल….

  • बीड मतदारसंघातील वगळलेल्या मंडळांना मिळणार अग्रीम-आ क्षीरसागर !

    बीड मतदारसंघातील वगळलेल्या मंडळांना मिळणार अग्रीम-आ क्षीरसागर !

    बीड – अग्रीम पीक विमा मंजुरीतून वगळलेली बीड विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातंर्गत बीड व शिरूर तालुक्यातील महसूल मंडळांचा अग्रीम मंजूरीत नव्याने सामावेश करण्यात आला आहे. शेतकरी बांधवांवर होणार्‍या अन्यायाबाबत प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कार्यवाही केल्याबद्दल आ.संदीप क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी व कृषी विभागाचे आभार मानले आहेत. जिल्ह्यात पावसाच्या अभावाने खरीप हंगामातील शेतीपिकांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले…

  • पोटनिवडणुकीत भाजपचा बोलबाला ! सातपैकी तीन जागांवर विजय !!

    पोटनिवडणुकीत भाजपचा बोलबाला ! सातपैकी तीन जागांवर विजय !!

    नवी दिल्ली- उत्तरप्रदेश सहित पश्चिम बंगाल व इतर राज्यातील सात विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने तीन जागांवर विजय मिळवला आहे तर चार जागा विरोधकांनी जिंकल्या आहेत.प्रतिष्ठेची घोसी ची जागा समाजवादी पक्षाने जिंकत भाजपला धक्का दिला आहे. घोसीमध्ये सपाला 74946, भाजपाला 49813 मते मिळाली आहेत. अजून मतमोजणी सुरु असून लवकरच निकालही जाहीर होणार आहे. झारखंडमध्ये डुमरी पोटनिवडणुकीत झामुमोने…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    ‼️दैनिक राशी मंथन‼️ दिनांक ०८ सप्टेंबर २०२३ मेष राशी .तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. नोतवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. तुमच्या प्रिय व्यक्तीकेड दुर्लक्ष केल्याने घरात काही तणावाचे क्षण अनुभवास येतील. तुमचा विश्वास वाढत आहे आणि प्रगती होणे अपरिहार्य ठरेल. आज तुम्हाला अतिशय गमतीदार निमंत्रणे मिळतील…

  • पाठक साहेब माटेसारख्या बोगस विस्तार अधिकाऱ्यांना घरी बसवणार का ?

    पाठक साहेब माटेसारख्या बोगस विस्तार अधिकाऱ्यांना घरी बसवणार का ?

    बीड जिल्हा परिषद म्हणजे घोडे घास खा रहे और गधे गुलगुले खा रहे है अशी अवस्था झाली आहे सिद्धेश्वर माटे या माणसाने पदोन्नती नसताना आणि पदोन्नतीसाठी आवश्यक अनुभव आणि शैक्षणिक अहर्ता नसताना जावयाच्या जीवावर ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला या माटे सारखे पाच लोक आणखी आहेत जे बोगस शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून आजही…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    ‼️दैनिक राशी मंथन‼️दिनांक ०७ सप्टेंबर २०२३ मेष राशी .मौज, मस्ती, मजा आणि करमणूकीचा दिवस. ज्या लोकांनी कुणी अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर काही धन गुंतवणूक केली होती आज त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची पूर्ण शक्यता आहे. भरपूर आनंदाचा दिवस, जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल. आश्चर्यकारक संदेश तुम्हाला गोड स्वप्न दाखवेल. आज तुम्ही प्रकाशझोतात राहाल…