News & View

ताज्या घडामोडी

  • पोळ्याच्या सणावर लम्पिचे सावट ! बाजार भरवण्यास बंदी !!

    पोळ्याच्या सणावर लम्पिचे सावट ! बाजार भरवण्यास बंदी !!

    बीड -बीड जिल्ह्यात 11 तालुक्यांमधील 168 ठिकाणी लंपी चर्मरोग लागण झाल्याने जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यातच उद्या दिनांक 14 सप्टेंबर रोजी बैलपोळा सण साजरा होत आहे सदरील रोग हा संसर्ग असल्याने इतर पशुधनास त्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व ठिकाणी सणानिमित्त जनावरे एकत्रित आणण्यास व एकत्रितपणे मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .दु:खात असलेल्या व्यक्तीला मदत करून तुम्ही ऊर्जा मिळवा. इतरांच्या उपयुक्त ठरत असेल तर मदत करणे हेच संयुक्तिक आहे नाहीतर नश्वर देहाचा उपयोग तो काय ही बाब लक्षात ठेवा. मोठया योजना आणि चांगल्या संकल्पना असलेली व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल – त्या व्यक्तिची विश्वासनीयता तपासून पाहा आणि नंतरच त्या योजनेत गुंतवणूक करा. ब-याच कालावधीपासून…

  • पती पत्नीने गळफास घेत संपवलं जीवन !

    पती पत्नीने गळफास घेत संपवलं जीवन !

    गेवराई- तालुक्यातील जातेगाव येथील बंडू चव्हाण आणि सोनाली चव्हाण या दांपत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. बीड जिल्ह्यातील जातेगाव येथे सुरू असलेल्या उपोषणात सहभागी पती-पत्नी अचानक घरी गेले. यानंतर त्यांनी घरात गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीडच्या…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .तुमचा उत्साह वाढविण्यासाठी सुंदर उज्ज्वल आणि वैभवशाली चित्र मनात ठसवा. आई -वडिलांच्या आरोग्यावर तुम्हाला आज अधिक धन खर्च करावे लागू शकते. यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडेल परंतु, नात्यामध्ये मजबुती येईल. मुलांशी कडक वागल्यामुळे त्यांना तुमचा जाच वाटेल. तसे वागण्यापासून तुम्ही स्वत:ला रोखले पाहिजे आणि लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये अनेक अडथळे तुम्ही निर्माण…

  • मराठा आरक्षण,मुख्यमंत्री शिंदेंची महत्वपूर्ण घोषणा !

    मराठा आरक्षण,मुख्यमंत्री शिंदेंची महत्वपूर्ण घोषणा !

    मुंबई-मराठा आरक्षणाच्या विषयावर आयोजित सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत आरक्षणाच्या विषयावर एकमत झालं. राज्यात कायदा सुव्यवस्था कायम रहावी यासाठी सर्वांनी आग्रह धरला.मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत बैठकीत चर्चा झाली.मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.जरांगे पाटील यांना सर्वपक्षीय विनंती.थोडावेळ देण्याची विनंती. उपोषण मागे घेण्याचा ठराव करण्यात आला. अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली….

  • गेवराई खून प्रकरणी आठ आरोपींना जन्मठेप !

    गेवराई खून प्रकरणी आठ आरोपींना जन्मठेप !

    बीड- ढोलकीच्या वादातून घडलेल्या हत्या प्रकरणात आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी एस पाटील यांनी ही शिक्षा ठोठावली. गेवराई तालुक्यातील इरगाव येथील तुकाराम माळी आणि धर्मराज माळी यांच्यात आराधी गीत म्हणण्यासाठी सामूहिक ढोलकी होती.ही ढोलकी नवरात्रीचे गाणे म्हणण्यासाठी तुकाराम यांनी धर्मराजच्या घरून आणली. त्यानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास धर्मराज…