News & View

ताज्या घडामोडी

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    ‼दैनिक राशी मंथन‼दिनांक १९ सप्टेंबर २०२३ मेष राशी .तुमचे व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी कठोर प्रयत्न करा. आजच्या दिवशी गुंतवणूक करणे टाळा. तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील नव्या घडामोडीमुळे तुम्ही आणि तुमचा संपूर्ण कुटुंबाला आनंद होईल. आज प्रेमी किंवा प्रेमिका आज खूप रागात असू शकतात यामुळे त्यांच्या घरातील स्थिती गंभीर असेल. जर ते रागात आहे तर त्यांना शांत करण्याचा प्रयत्न…

  • कृषी महाविद्यालयाच्या जागेची मुंडेंनी केली पाहणी !

    कृषी महाविद्यालयाच्या जागेची मुंडेंनी केली पाहणी !

    परळी -मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर झालेल्या परळी तालुक्यातील जिरेवाडी येथील कृषी महाविद्यालय आणि संशोधन केंद्राच्या जागेची पाहणी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी केली.केवळ घोषणा करून मुंडे थांबले नाहीत तर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून तातडीने याबाबतचे आराखडे सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले.परळी तालुक्यात तब्बल 314 कोटी रुपयांचे हे तीन प्रकल्प लवकरच सुरू होतील असा विश्वास त्यांनी यावेळी…

  • मागील परसेंटेज साठी ठाकर अजूनही बीडमध्येच ठाण मांडून !

    मागील परसेंटेज साठी ठाकर अजूनही बीडमध्येच ठाण मांडून !

    सीएस नागेश चव्हाण म्हणजे मला पहा अन फुले वहा !! बीड-कोरोनाच्या काळात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या तानाजी ठाकर याची महिनाभरापूर्वी बीडवरून बदली झाली.मात्र अजूनही तो बीडमध्येच कारभार पाहतो आहे.तसेच रियाज शेख चा भाऊ नाविद हा गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृत पणे स्टोर चा कारभार पाहत आहे.प्रभारी सीएस डॉ नागेश चव्हाण हे जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत आहेत.त्यांचा…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    . ‼दैनिक राशी मंथन‼‼दि. १८ सप्टेंबर २०२३‼ मेष राशीआज तुमची प्रकृती फारशी बरी नसल्यामुळे तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रीत करणे जड जाईल. आजच्या दिवशी चुकून ही कुणाला पैसे उधार देऊ नका आणि जर देणे खूपच गरजेचे असेल तर, देणाऱ्याकडून लिखित स्वरूपात लिहून घ्या की, तो पैसे परत केव्हा करेल. भरपूर आनंदाचा दिवस, जेव्हा तुमचा जोडीदार…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    .‼दैनिक राशी मंथन‼.दिनांक १७ सप्टेंबर २०२३ मेष राशी .देणगी आणि धर्मादाय कामामध्ये स्वत:ला गुंतवा, त्यातून तुम्हाला मन:शांती लाभेल. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. तुम्ही एखाद्या सोहळ्याला गेलात तर नवीन मित्रमंडळी, नवीन व्यक्तींच्या ओळखी होतील आणि तुमचा मित्रपरिवार विस्तारेल. प्रणयराधना तुमच्या हृदयावर राज्य करील. मान्यवर श्रेष्ठ व्यक्तींबरोबरच्या चर्चेमुळे चांगल्या नव्या कल्पना आणि योजना सुचतील. आपल्या…

  • साठ हजार कोटींच्या योजनांची घोषणा !

    साठ हजार कोटींच्या योजनांची घोषणा !

    छत्रपती संभाजीनगर- मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल 60 हजार कोटींच्या योजनांची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. तब्बल सात वर्षानंतर छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीस 29 मंत्री उपस्थित होते. यावेळी मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेसाठी 14 हजार कोटी रुपयांची तरतूद…