News & View

ताज्या घडामोडी

  • मोक्कातील फरारी आरोपींना ठोकल्या बेड्या !

    मोक्कातील फरारी आरोपींना ठोकल्या बेड्या !

    बीड- सीबीआय चे पोलिस असल्याचे सांगत लूटमार करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले.यातील एक आरोपी हा मोक्का अंतर्गत फरार होता.तब्बल वीस पेक्षा अधिक गुन्ह्यात हवे असलेले हे आरोपी पोलिसांनी जेरबंद केले आहेत. हयात अली बाबूलाल अली आणि मिस्किन जावेद जाफरी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.मागील महिन्यात या आरोपीनी अंबाजोगाई लातूर…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. जे व्यापारी आपल्या कामाच्या बाबतीत घराच्या बाहेर जात आहे त्यांनी आपल्या धनाला आज खूप सांभाळा कारण, धन चोरी होण्याची शक्यता आहे. तुमचा जोडीदार काळजी घेईल. आपल्या प्रिय व्यक्तीकडून/ जीवनसाथीकडून आलेला दूरध्वनीमुळे दिवसाची मजा वाढेल. नवीन उपक्रम, उद्योग…

  • ट्रॅफिक पोलिसांना धाब्यावर दारू तपासायचे अधिकार आहेत का ?

    ट्रॅफिक पोलिसांना धाब्यावर दारू तपासायचे अधिकार आहेत का ?

    बीड- शहर वाहतूक असो की जिल्हा वाहतूक शाखा ,या शाखेला राज्य अथवा राष्ट्रीय महामार्गावरील धाबे किंवा हॉटेल तपासणीचे अधिकार आहेत का ? निश्चितच नाहीत,मात्र बीडमधील ट्रॅफिक पोलीस शासकीय वाहनातून जालना रोडवरील धाब्यावर धाडी टाकल्याचे दाखवून तोडीपाणी करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. बीड शहर आणि जिल्हाभरात गणेश विसर्जन शांततेत पार पडले.यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    ‼️दैनिक राशी मंथन‼️दिनांक २९ सप्टेंबर २०२३ मेष राशी .मुलांमुळे आजची संध्याकाळ प्रसन्न राहील. रटाळ कंटाळवाण्या, त्रासदायक दिवसाचा निरोप घेण्यासाठी, रात्रीच्या जेवणाचा मस्तपैकी प्लॅन करा. मुलांच्या सहवासात तुम्ही आणखीन उल्हसित व्हाल. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल – त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. कुटुंबातील लोकांमध्ये पैश्याला घेऊन आज वाद होऊ शकतात. पैश्याच्या बाबतीत तुम्हाला कुटुंबातील…

  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत येण्यामुळे माझ्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह – पंकजा मुंडे !

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत येण्यामुळे माझ्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह – पंकजा मुंडे !

    मुंबई- शिवसेना आणि भाजप युती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा समावेश झाला आणि यामुळे माझ्या अस्तित्वावर आणि मतदारसंघावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले सतत मी याला भेटले त्याला भेटले याची ऑफर त्याची ऑफर अशा चर्चा सुरू झाल्याने मी दोन महिने सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला असा खळबळ जनक खुलासा भाजपच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केला. पंकजा…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .आपल्यातील द्वेषपूर्ण दोष काढून टाकण्यासाठी समरसून जाणारी मैत्री करण्याचा गुण अंगी बाणवा. आपल्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. दुष्ट प्रवृत्तींवर वेळीच ताबा मिळविणे चांगले असते. दिवसाच्या सुरवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते ज्यामुळे संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो. अल्प परिचित लोकांशी तुमच्या खाजगी गोष्टी बोलू नका. कोणीतरी फ्लर्ट करण्याची शक्यता आहे, त्यामुळे…