News & View

ताज्या घडामोडी

  • बीड जिल्ह्यातील केवळ तीन तालुक्यात दुष्काळ जाहीर !

    बीड जिल्ह्यातील केवळ तीन तालुक्यात दुष्काळ जाहीर !

    बीड- राज्य शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे,यात बीड जिल्ह्यातील केवळ तीन तालुक्यांचा समावेश झाला आहे.संपूर्ण बीड जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती असताना केवळ तीनच तालुक्यांचा समावेश झाल्याने संताप व्यक्त केला जातो आहे. ऑगस्ट महिन्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड २१ दिवसांपेक्षा जास्त झाला. त्यामुळे पीक उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट आली. त्यामुळे दुष्काळाचा…

  • बीडची संचारबंदी शिथिल ! व्यापार पूर्वपदावर !

    बीडची संचारबंदी शिथिल ! व्यापार पूर्वपदावर !

    बीड- आरक्षणाच्या मुद्यावरून बीडमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनानंतर लावण्यात आलेली संचारबंदी बुधवारी पहाटे सहा वाजेपासून शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे हळूहळू व्यापार पूर्वपदावर येत असल्याचे चित्र पहावयास मिळाले. मात्र इंटरनेट सेवा बंद असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. बीड जिल्ह्यात सोमवारी बीड,परळी,माजलगाव,वडवणी, आष्टी पाटोदा ,गेवराई या भागात दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या.अनेक राजकिय नेत्यांचे कार्यालय आणि घर…

  • बीड जिल्हा शांत !

    बीड- मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी सुरू असलेल्या शांततामय आंदोलनाला सोमवारी बीड जिल्ह्यात हिंसक वळण लागले.रात्री जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी संचारबंदी लागू केली.त्यानंतर रात्रीतून ऍक्शन मोडमध्ये आलेल्या पोलिसांनी 30 ते 40 जणांना अटक केली आहे.सध्या बीड जिल्हा शांत आहे.जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने शांततेचे आवाहन केले आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव,वडवणी आणि बीडमध्ये अनेक…

  • बीडमध्ये संचारबंदी !

    बीडमध्ये संचारबंदी !

    बीड- मराठा आरक्षणाच्या विषयावरून सुरू असलेले आंदोलनाला बीडमध्ये हिंसक वळण लागले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बंगल्यासह राजकीय पक्षांची कार्यालय देखील पेटवण्यात आली मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्यामुळे स्वतः जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे रस्त्यावर उतरल्या त्यांनी बीडमध्ये संचारबंदी लागू केली आहे आरक्षणाच्या प्रश्नावरून सुरू असलेल्या आंदोलनाला बीड जिल्ह्यामध्ये सोमवारी सकाळपासून…

  • बीडमध्ये दगडफेक ! सुभाष रोड सह अनेक भाग बंद !

    बीडमध्ये दगडफेक ! सुभाष रोड सह अनेक भाग बंद !

    बीड- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बीड शहरांमध्ये दुपारच्या सुमारास अचानक आंदोलकांनी दगडफेक केल्यामुळे अनेक भाग बंद झाले आहे सुभाष रोड बोंडा जालना रोड या भागात शेकडो आंदोलन रस्त्यावर येऊन त्यांनी घोषणाबाजी करत दगडफेक केल्यामुळे बाजारपेठ तातडीने बंद झाली शहरात वातावरण तणावपूर्ण बनलेले असताना पोलीस मात्र रस्त्यावर नसल्याचे चित्र दिसून आले मराठा आरक्षणाचा मुद्दा मराठवाड्यासह महाराष्ट्रात गाजत…

  • आ सोळंके यांच्या शाळा महाविद्यालयावर दगडफेक ! नगर परिषद इमारतीला लावली आग !!

    आ सोळंके यांच्या शाळा महाविद्यालयावर दगडफेक ! नगर परिषद इमारतीला लावली आग !!

    बीड- शांततेत सुरू असलेले मराठा आरक्षण आंदोलन उग्र झाले आहे.मनोज जरांगे यांच्याबद्दल अपशब्द वापरणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आ प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करून आग लावल्यानंतर आंदोलकांनी त्यांच्या शाळा ,महाविद्यालयात जाऊन दगडफेक करत तोडफोड केली. नगर परिषद कार्यालयाला देखील आग लावण्यात आली. आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठवाड्यात आंदोलन उग्र स्वरूप घेत आहे.जरांगे पाटील यांनी शांततेचे आवाहन केले असले…