News & View

ताज्या घडामोडी

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .आजच्या दिवशी तुम्ही आराम करु शकाल. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत, कारण आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. आपल्या प्रिय व्यक्तीशी व्यक्तिगत भावना, गुपित शेअर करण्यासाठी हा काळ चांगला नाही. समाधानकारक परिणामांसाठी सर्व कामचे नीट आयोजन करा. कार्यालयीन कामकाज…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .तुमच्या विचारांवर ज्यांचा असाधारण प्रभाव आहे अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते. मित्रांच्या मदतीमुळे आर्थिक अडचण सुकर होईल. तुमचा विश्वास ज्या व्यक्तीवर आहे अशी व्यक्ती तुम्हाला पूर्ण सत्य सांगणार नाही -इतरांना पटवून देण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्ही आगामी काळात उद्भवणा-या समस्या सोडवू शकाल. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भावना आज समजून घ्या. तुमच्या कामाला आज…

  • मल्टिस्टेट च्या कुटाण्यांमुळे प्लॉटिंग ला अच्छे दिन !

    मल्टिस्टेट च्या कुटाण्यांमुळे प्लॉटिंग ला अच्छे दिन !

    बीड- लोकांनी मोठ्या विश्वासाने ठेवलेले पैसे आपले खाजगी उद्योग प्लॉटिंग जमिनी घेण्यासाठी तसेच कारखाने आणि उद्योगधंदे उभारण्यासाठी वापरायचे आणि मनी लॉन्ड्रींग करत संस्था बुडाल्या की फरार व्हायचे असा सगळा उद्योग बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या मल्टीस्टेट आणि पतसंस्था चालकांनी केला यामुळे हजारो कोटी रुपये ठेविधानांचे बुडाले मात्र आता ज्या पतसंस्था आणि मल्टीस्टेट सुरू आहेत त्यांच्यासमोरही ठेवी काढण्यासाठी…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. ज्या लोकांनी कुणी अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर काही धन गुंतवणूक केली होती आज त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची पूर्ण शक्यता आहे. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी, उत्साही, प्रेमळ अशा मूड मुळे आपल्या सभोवतालच्या सर्वाना आनंद आणि सुख लाभेल. तुमच्या आयुष्यापेक्षाही तुम्ही ज्या व्यक्तीवर अधिक प्रेम…

  • बीडच्या सचिन धस ची भारतीय संघात निवड !

    बीडच्या सचिन धस ची भारतीय संघात निवड !

    नवी दिल्ली-भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अंडर-19 आशिया कप स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. पंजाबकडून खेळणाऱ्या उदय सहारनकडे या संघाची कमान सोपवण्यात आली आहे.यामध्ये बीडच्या सचिन संजय धस याची निवड झाली आहे.भारतीय संघात निवड झालेला सचिन हा बीड जिल्ह्यातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.त्याच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे. दुबईच्या यजमानपदावर ही स्पर्धा खेळवली…

  • अंतरवली दगडफेक प्रकरणाचे गेवराई कनेक्शन !चौघांना अटक !

    अंतरवली दगडफेक प्रकरणाचे गेवराई कनेक्शन !चौघांना अटक !

    जालना- अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषण स्थळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षानंतर लाठीचार्ज आणि दगडफेकीची घटना घडली होती. या दगडफेकीच्या घटनेतील आरोपी ऋषिकेश बेदरेला जालन्यातील अंबड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.या दगडफेकीचे कनेक्शन थेट गेवराई पर्यंत पोहचले असून बेदरे सह चार जण पोलिसांनी अटक केले आहेत.आरोपीकडून पिस्तुल आणि काडतुसे जप्त करण्यात आली…