Category: बीड
-
खाजगी शाळांची कसलीच माहिती शिक्षण विभागाकडे नाही!
मला पहा अन पैसे वहा, फुलारीचा नवा धंदा! बीड – बीड जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग म्हणजे पैसे द्या आणि काहीही करा असाच झाला आहे शिक्षणाधिकारी असलेले फुलारी अक्षम्य असे दुर्लक्ष असल्याने बट्ट्याबोळ झाला आहे शाळांच्या संच मान्यता कुठलीच कागदपत्रे शिक्षण विभागात उपलब्ध नसल्यामुळे सुरू आहे नूतन सीईओ शिक्षण विभागाच्या या गैरप्रकाराला आणि फुलारींवर कारवाई करणार…
-
विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्याचा दौरा करणार -पंकजा मुंडे!
सावरगाव -बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात जल्लोषात उपस्थितांशी संवाद साधला. समोर बसलेल्या लोकांवर माझे पोटच्या लेकरापेक्षा जास्त प्रेम आहे, मी संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहे, या मेळाव्याला राज्याच्या कानकोपऱ्यातून लोक आले आहेत. त्यांच्या सोबतीने आपण पुढील वाटचाल यशस्वी करू असे प्रतिपादन पंकजा मुंडे यांनी केले. सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्याला…
-
तुम लाख कोशिश करो मुझे मिटाने कि -धनंजय मुंडे!
सावरगाव -दसरा मेळावा हा भगवान बाबांचा आहे, गोपीनाथ मुंडे यांचा आहे आणि पंकजाताई मुंडे यांचा आहे, बारा वर्षानंतर मी मेळाव्याला आलो आहे, हा महाराष्ट्र अठरा पगड जातींचा आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांनी या सगळ्या जातींना सोबत घेत स्वराज्य निर्माण केलं. तुम लाख कोशिश करो हमे मिटाने कि, हम जबजब बिखरेंगे दुगणी रफ्तार से निखरेंगे असं…
-
यावेळी हिशोबच करणार -जरांगे पाटील!
नारायणगड -यावेळी आपल्याला हिशोब करावाच लागेल, आमच्या नादि लागू नका, आम्ही झुकणार नाहीत, यावेळी उलथा पालथ करावीच लागेल असं म्हणत मराठा आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी लाखो समाज बांधवाना आगामी काळातील वाटचाल कशी असेल हे सूचित केले. नारायणगडावर होत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिले होते. या मेळावासाठी…
-
कुटेची एक हजार कोटीची संपत्ती जप्त!
बीड – राज्यसह परराज्यात शाखांचे जाळे उभारून चार लाख ठेवोदरांच्या साडेतीन हजार कोटींच्या ठेवीवर दरोडा घालणाऱ्या सुरेश कुटे याच्या एक हजार कोटीच्या मालमत्तेवर ईडी ने जप्ती केली आहे. कुटे याने ठेवीदारांचा पैसा स्वतःच्या उद्योगात रोखीच्या स्वरूपात वापरला असे स्पष्ट झाल्याने मनी लॉंड्रीन्ग आणि एमपीआयडी नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे कुटेच्या अडचणी आणखीन वाढल्या आहेत….
-
स्थलांतरित शाळांचे पेव फुटले!
बीडमधील शाळा बंद करण्याचे आदेश! बीड -इतर जिल्ह्यातील जुन्या मंजुरी असलेल्या शाळा विकत घ्यायच्या अन त्या बीडमध्ये स्थलांतरित केल्याचे दाखवून बोगसगिरी करायची हा उद्योग बीडमध्ये जोरात सुरु आहे. मात्र बीडच्या शिक्षण विभागाने या शाळांच्या स्थलांतरण प्रक्रियेस चाप लावला आहे. बीडमध्ये भूम तालुक्यातून स्थलांतरित केलेल्या शाळेला अमान्य करत शाळा बंद करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी यांनी दिले आहेत….
-
डॉ मुंडेचे पालकमंत्री मुंडेकडून कौतुक!
परळी -डॉ संतोष मुंडे आणि त्यांच्या टीमचे दिव्यांग बांधवांसाठीचे कार्य कौतुकास्पद आहे, त्यांच्यामुळे दिव्यांगाला सन्मानाची वागणूक मिळते आहे असे म्हणत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी परळी येथे आयोजित दिव्यांग मेळाव्यात कर्णबधिर दिव्यांगाना मशीनचे वाटप केले. तब्बल १००० कर्णबधिर नागरिकांना या डिजिटल श्रवण यंत्रांचे मोफत वाटप करण्यात आले आणि ३७०० पेक्षा जास्त नवीन नागरिकांनी…
-
सहकार सम्राट बांगर अडचणीत, बायकोला अटक!
बीड -बीड जिल्ह्यासह राज्यभरात सहकार सम्राट नावाने ओळख असलेल्या रामकृष्ण बांगर यांचा खरा चेहरा उघडं होतं आहे. महात्मा फुले अर्बन बँकेसह चौदा सहकारी संस्था मध्ये चौदा कोटी रुपयांचा अपहार केल्याचे उघडं झाले आहे. बांगर यांच्यासह 41लोकांवर गुन्हे दाखल झाले असून सत्यभामा बांगर यांना अटक झाली आहे. रामकृष्ण बांगर, सत्यभामा बांगर, बाळा बांगर यांनी महात्मा फुले…
-
डिसेंबर अखेर बायपासवर उड्डाणपुल करण्याचे न्यायालयाचे निर्देश!
बीड – बीड बायपासवर दिवसेंदिवस होत असलेले अपघात आणि जाणारे जीव यांची दखल आता मा.उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने घेतली असून यासंदर्भातील आ.संदीप क्षीरसागर व माजी आ.सय्यद सलीम यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने निर्णय दिला असून, डिसेंबर २०२४ पर्यंत १२ कि.मी. अंतर असलेल्या बीड शहराच्या लगत असलेल्या बायपासवर छत्रपती संभाजी महाराज चौक व महालक्ष्मी चौक येथे…
-
धनंजय मुंडेंवर मोठी जबाबदारी -तटकरे!
या महिन्यात लाडक्या बहिणींना तिनं हजार मिळणार -अजित पवार! परळी -समाजातील सर्व समाज घटकांचा सर्वांगीण, सर्वसमावेशक, समतोल विकास करण्यासाठी महायुतीचे हे सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परळी येथे दिली. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबर चे पैसे बहिणींच्या खात्यात 10 ऑक्टोबर पर्यंत देणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणाही त्यांनी परळी येथील…