Category: बीड
-

मृत कर्मचाऱ्याला लावली ड्युटी!बिइओ समंदर खान यांनी तोडले अकलेचे तारे!
बीड – बीडचे गटशिक्षणाधिकारी समंदर खान हे या नात्याकारणामुळे नेहमीच चर्चेत असतात या महाशयांनी दहावीच्या भरारी पथक आणि बैठे पथक नियुक्त करताना चक्क चार-पाच वर्षांपूर्वी मयत झालेल्या ग्रामसेवकाच्या नावाने ऑर्डर काढून आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. आता या कर्मचाऱ्याला ऑर्डर इशू करण्यासाठी समंदर खान हे स्वतः स्वर्गात जाणार की हाताखालच्या एखाद्या कर्मचाऱ्याला स्वर्गात पाठवून ऑर्डर…
-

परळीचे तहसीलदार मुंडे लाच लुचपतच्या जाळ्यात!
परळी –एपत प्रमाणपत्र देण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच मागून वीस हजार रुपये स्वीकारताना परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. या प्रकरणी परळी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. परळीचे तहसीलदार मुंडे यांच्याकडे एपत प्रमाणपत्र ची मागणी करण्यात आली होती. यासाठी त्यांनी मध्यस्थीमार्फत पन्नास हजार रुपयांची मागणी करण्यात आली…
-

मंडपात दहावीच्या परीक्षा :शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार!
बीड -दहावीच्या परीक्षाना आजपासून सुरुवात झाली. बीड तालुक्यातील कुर्ला या गावी चक्क मंडप टाकून दहावीच्या परीक्षा घेण्यात येतं असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कुर्ला गावातील यशवंत विदयालयात जागेअभावी मंडप टाकून विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. एकीकडे शिक्षण विभागाने कॉपी मुक्त अभियान सुरु केले आहे. यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर सिसिटीव्ही बसवण्याचे आदेश देण्यात…
-

बीड जिल्हा परिषदेत सावळा गोंधळ!डेमो हाऊसच्या दोन वर्कऑर्डर!
बीड -राज्य शासनाने एखादी योजना काढली कि त्यात पैसे कसे खायचे याचा वास्तुपाठ शासकीय यंत्रणा घालून देते. याचे जिवन्त उदाहरणं सध्या बीडमध्ये पाहायला मिळतं आहे. घरकुलसाठीचे डेमो हाऊस बीड जिल्हा परिषदेच्या आवारात उभरण्यात आले आहे. यासाठी दहा लाख रुपये खर्च दोनवेळा दाखवण्यात आला आहे. हा सगळा गोलमाल असून याची चौकशी होणे आवश्यक आहे अशी मागणी…
-

ध्वजारोहनच केले नाही, गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून शिक्षकांना पाठीशी घालण्याचा उद्योग!
बीड – बीड जिल्हा परिषदेच्या धोंडीपुरा केंद्रांतर्गत येणाऱ्या इंदिरानगर येथील शाळेत 26 जानेवारी चे ध्वजारोहण केले गेले नाही हा अक्षम्य आणि दखलपात्र गुन्हा असतानाही महिना उलटला तरी गटशिक्षणाधिकारी समंदर खान यांनी नोटीस पाठवण्यापलीकडे येथील मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर कुठलीच कारवाई न करता त्यांना पाठीशी घालण्याचा उद्योग केला आहे.बीड शहरातील इंदिरानगर भागात मंजूर असलेली जिल्हा परिषदेची प्राथमिक…
-

मॅनेज करण्यासाठी शिक्षकांकडून लाखोंची वसुली!
बीड – शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये बीड जिल्ह्यातील बहुतांश सर्वच संस्थांची नावे येणार आणि तेथील बोगस शिक्षक आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई होणार हे निश्चित झाले आहे त्यामुळे ही भरती करणारे कार्यवाह सहकार्यवाह यांच्यासहित अनेक संस्था चालकांनी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांकडून किमान 75000 ते एक लाख रुपये गोळा केले आहेत एस आय टी चे अधिकारी मॅनेज करायचे आहेत…
-

जिल्ह्यात 22 वसतिगृह मंजूर!धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नास यश!
मुंबई – लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या अंतर्गत तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सुरू केलेल्या संत भगवान बाबा शासकीय वसतीगृह योजनेला व्यापक स्वरूप प्राप्त होत असून धनंजय मुंडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय मंत्री असताना २५ जून, २०२१ रोजी या योजनेची घोषणा करून…
-

देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली पानसंबळ अँड गँगचा नंगानाच!
बीड – सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोन चे प्रभारी कार्यकारी अभियंता कृष्णा पान संबळ आणि त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी गुत्तेदारांना हाताशी धरून वार्षिक देखभाल दुरुस्ती च्या कामांमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करत नंगानाच केला आहे विशेष बाब म्हणजे या सर्वांना आष्टी पाटोदा चे आमदार सुरेश धस यांचा आशीर्वाद असल्याने यांची हिम्मत अधिकच वाढली असल्याची चर्चा आहे. सार्वजनिक…
-

शिक्षक भरती घोटाळा, जिल्हा परिषद मधील कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई!
बीड –बीड जिल्ह्यात झालेल्या कथित शिक्षक भरती घोटाळ्यात दोन्ही शिक्षणाधिकारी यांचे निलम्बन झाले असलेल्या तरी कर्मचारी मात्र मोकाट आहेत. परंतु शासन स्तरावर या घोटाळ्याची चौकशी सुरु असून लवकरच प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील दोषी कर्मचाऱ्यांवर देखील गंडातर येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नागपूर प्रमाणेच बीड जिल्ह्यात देखील शालार्थ आय डी घोटाळा झाल्याच्या तक्रारी शासनाकडे झाल्या.…
-

पंडितांच्या गेवराईत वाळू माफिया माजले, राजकीय वरदहस्त आणि प्रशासकीय सहकार्यामुळे वाळू तस्करी जोमात!
बीड – गेवराई तालुक्यातील गोदाकाठावर वाळू माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. राजकीय वरदहस्त असल्याने रात्री अपरात्री वाळूची तस्करी केली जातं आहे. महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या तोंडावर अन डोळ्यावर पैशाची पट्टी बांधलेली असल्याने कारवाई शून्यच असल्याचे चित्र आहे. बीड जिल्ह्यातील बीड आणि गेवराई या दोन तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी आणि सिंदफणा या नदीपात्राला यावर्षी मोठ्या प्रमाणात पूर…

