News & View

ताज्या घडामोडी

Category: बीड

  • आ संदीप क्षीरसागर यांनी मानले अजित दादांचे आभार!

    आ संदीप क्षीरसागर यांनी मानले अजित दादांचे आभार!

    बीड – बीड जिल्हा क्रीडा संकुलाला उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजित पवार यांनी २५ कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर केला आहे. बुधवारी (दि.६) रोजी झालेल्या बैठकीत हि मंजुरी देण्यात आली. बीड मतदारसंघासह जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रा संबंधित विकासाला चालना दिल्याबद्दल चालना दिल्याबद्दल आ.संदीप क्षीरसागर यांनी ना.अजित दादा पवार यांचे आभार मानले आहेत. बीड शहरात असलेल्या…

  • दादा, पालवण परिसरातील जळून गेलेल्या डेन्स फॉरेस्ट ला भेट द्या!

    दादा, पालवण परिसरातील जळून गेलेल्या डेन्स फॉरेस्ट ला भेट द्या!

    पाणी असूनही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे जळाली हजारो झाडे! बीड – एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी बीड जिल्ह्यात 30 लाख वृक्ष लागवड शुभारंभ केला जात असताना दुसरीकडे पालवन परिसरात तीन वर्षांपूर्वी कोट्यावधी रुपये खर्चून उभारलेल्या डेन्स फॉरेस्ट ची अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वाट लागली आहे पाणी उपलब्ध असून देखील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे हजारो झाडे…

  • वृक्ष लागवड म्हणजे थुक्याला थुका लावण्याचा उद्योग!

    वृक्ष लागवड म्हणजे थुक्याला थुका लावण्याचा उद्योग!

    तुतीची सात लाख झाडे लावून दादा कसलं वृक्षारोपण करणारं! दादा धन्यवाद, तुमच्यामुळे आम्हाला कळलं कि तुती सुद्धा वृक्ष आहे! बीड – शासनाच्या योजना कागदावर कशा राबवायच्या याचा मूर्तीमंत उदाहरण बीडमध्ये पाहायला मिळत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी बीड जिल्ह्यात तीस लाख वृक्ष लागवड केली जाणार आहे मात्र यामध्ये सात लाख वृक्ष ही…

  • कर्मचारी पतसंस्थेच्या सचिवाचे कारनामे!

    कर्मचारी पतसंस्थेच्या सचिवाचे कारनामे!

    टक्केवारी द्या अन लोन घ्या, प्रशासन चौकशी करणारं का? बीड – बीड शहरातील एका प्रतीत यश महाविद्यालयामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महाविद्यालयातील कर्मचारी सहकारी पतसंस्थेमध्ये एखाद्या प्राध्यापक अथवा कर्मचाऱ्याला कर्ज हवे असेल तर त्या पतसंस्थेच्या सचिवाला टक्केवारी द्यावी लागते किंवा जास्तीचे कर्ज काढून लाख-दोन लाख रुपये सचिवाच्या हातात दिल्याशिवाय कर्ज प्रकरण मंजूर…

  • बोगस शिक्षकांची लातूरला चौकशी!

    बोगस शिक्षकांची लातूरला चौकशी!

    बीड -बोगस शालार्थ आयडी तयार करून नोकरी मिळवणाऱ्या शिक्षकांची चौकशी सुरु झाली आहे. नागपूर पाठोपाठ जळगाव मध्येही बोगस भरती झाल्याचे समोर आले. त्यानंतर तब्बल 68 शिक्षकांची लातूर येथील बोर्डाच्या कार्यालयात चौकशी सुरु झाली आहे. दोषी शिक्षक आणि संस्थाचालक यांच्यावर लवकरच गुन्हे दाखल होणार आहेत. शालार्थ घोटाळ्याची व्याप्ती जळगाव जिल्ह्यापर्यंत पसरल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. त्यानुसार…

  • बोगस शिक्षक भरती :दोन शिक्षणाधिकारी जेरबंद!

    बोगस शिक्षक भरती :दोन शिक्षणाधिकारी जेरबंद!

    बीड -नागपूर येथील बोगस शालार्थ आयडी आणि शिक्षक भरती घोटाळ्यात मोठी अपडेट समोर आली आहे. प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी यांना एस आय टी ने अटक केली आहे. या दोघांनी मिळून तीनशे पेक्षा जास्त बोगस शालार्थ आयडी तयार करून शंभर कोटींपेक्षा अधिक रकमेचा अपहार केल्याचे समोर आले आहे. राज्यभर गाजत असलेल्या शालार्थ आयडी कथित घोटाळा…

  • दादासाहेब मुंडेवर मोठी जबाबदारी!

    दादासाहेब मुंडेवर मोठी जबाबदारी!

    बीड – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस पदी दादासाहेब मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या या नियुक्ती बद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. मागील 25 30 वर्षापासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय असलेल्या तसेच गोपीनाथ मुंडे शोध की धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळच्या आणि विश्वासू म्हणून ओळखले जाणाऱ्या दादासाहेब मुंडे यांच्यावर प्रदेश काँग्रेसने जबाबदारी…

  • बाबरी, राजाभाऊ मुंडेंचा अजित दादांकडे प्रवेश!

    बाबरी, राजाभाऊ मुंडेंचा अजित दादांकडे प्रवेश!

    माजलगावचे आ प्रकाश सोळंके यांचा पुढाकार! बीड – बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना देशोधडीला लावून बँक बुडवणाऱ्या राजाभाऊ मुंडे आणि त्यांचे चिरंजीव बाबरी मुंडे यांचा मोठा प्रवेश सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली मुंडे पिता पुत्र हे अजित दादांकडे प्रवेश करणार असल्याने…

  • जलसंपदा विभागात मेगा भरती!

    जलसंपदा विभागात मेगा भरती!

    बीड -जर तुम्ही शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असेल आणि सरकारी नोकरीच्या संधीच्या प्रतीक्षेत असाल, तर तुमच्यासाठी एक मोठी संधी चालून आली आहे. महाराष्ट्र जलसंपदा विभागाने 2025 साठी विविध तांत्रिक आणि अतांत्रिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही भरती एक सुवर्णसंधी ठरू शकते. महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागात १२०० पेक्षा अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली…

  • भाजपच्या रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद!सातशे जणांचा सहभाग!

    भाजपच्या रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद!सातशे जणांचा सहभाग!

    बीड:  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पशुसंवर्धन तथा हवामान बदल मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने व जिल्ह्यातील जवळपास सर्व मंडळात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शंकरजी देशमुख यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आलेल्या  रक्तदान शिबिरस जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून जिल्हाभरात ७००…