News & View

ताज्या घडामोडी

Category: बीड

  • देशमुख हत्या प्रकरणाची 19 डिसेंबर ला पुढील सुनावणी!

    देशमुख हत्या प्रकरणाची 19 डिसेंबर ला पुढील सुनावणी!

    बीड –मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पुढील सुनावणी 19 डिसेंबर रोजी होणार आहे. बचाव पक्षाच्या वकिलांनी पुढील तारीख मागितल्याने शुक्रवारी झालेल्या सुनावणीत पुढील तारीख देण्यात आली. वर्षभरापूर्वी 9 डिसेंबर 2024 रोजी मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी वाल्मिक कराड सह इतर आरोपी अटक करण्यात…

  • अठरा टेबलवर होणार मतमोजणी!

    अठरा टेबलवर होणार मतमोजणी!

    बीड –बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आणि 52 नगरसेवक पदासाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी 21 डिसेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये होणार आहे. एकूण अठरा टेबलवर मतमोजणी होईल, तेरा राउंड होतील अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कविता जाधव यांनी दिली. बीड नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित बैठकीत त्यांनी माहिती दिली. बीड नगराध्यक्ष पदासाठी आणि 51 नगरसेवक पदासाठी…

  • शिंदे, फुलारी सस्पेंड!

    शिंदे, फुलारी सस्पेंड!

    बीड –बीड जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी आणि माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांचे निलंबन करण्यात आले आहे. बीड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक विभागात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात गैरकारभार झाला आहे. शिक्षकांची बोगस भरती असो कि नव्याने नियुक्ती अथवा बदली या सगळ्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात नागनाथ शिंदे आणि भगवान फुलारी यांनी…

  • राष्ट्रवादी ला सोडचिठ्ठी देऊन योगेश क्षीरसागर भाजपात दाखल!

    राष्ट्रवादी ला सोडचिठ्ठी देऊन योगेश क्षीरसागर भाजपात दाखल!

    बीड -नगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ योगेश क्षीरसागर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे, भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. डॉ योगेश क्षीरसागर यांनी बीड विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून लढवली होती. पराभव झाल्यानंतर डॉ क्षीरसागर यांच्या विरोधात स्थानिक पातळीवर…

  • मोठी घडामोड!योगेश क्षीरसागर यांचा राजीनामा!

    मोठी घडामोड!योगेश क्षीरसागर यांचा राजीनामा!

    बीड – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा देत पक्षाला जोरदार धक्का दिला आहे. स्थानिक पातळीवरील निर्णय प्रक्रियेत आपल्याला वारंवार डावले जात असल्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचे डॉक्टर क्षीरसागर यांनी म्हटले आहे. एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची लगबग सुरू असताना बीडमध्ये अजित पवार गटाला मोठा…

  • जरांगे ना धनंजय मुंडे पृथ्वीतलावरच नको!सीबीआय चौकशी करा -धनंजय मुंडे!

    जरांगे ना धनंजय मुंडे पृथ्वीतलावरच नको!सीबीआय चौकशी करा -धनंजय मुंडे!

    परळी – मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आपल्यावर माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांच्यामार्फत घातपात केला जात असल्याचा आरोप केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यास प्रत्युत्तर देत थेट आरोप करणारे जरांगे, आरोपी आणि माझी स्वतःची देखील थेट सीबीआय मार्फत चौकशी केली जावी, त्याचबरोबर अशा प्रकारच्या आरोपांची सत्यता पडताळून सत्य महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर यावे यासाठी ब्रेन…

  • मनोज जरागेंचा थेट धनंजय मुंडेंवर आरोप!

    मनोज जरागेंचा थेट धनंजय मुंडेंवर आरोप!

    जालना -माजीमंत्री धनंजय मुंडे यांचा पीए किंवा कार्यकर्ता असणारा कांचन नावाचा माणूस आपल्या हत्येच्या सुपारी प्रकरणात प्रमुख असून त्याच्यासह धनंजय मुंडे यांची सुद्धा ताब्यात घेऊन चौकशी करावी अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. जरांगे यांनी थेट धनंजय मुंडे यांचे नाव घेतल्याने खळबळ उडाली आहे. हत्येचा कट रचल्या प्रकरणी दोन आरोपी ताब्यात घेण्यात आल्यानंतर जरांगे…

  • आ सोळंकेन्चा धनंजय मुंडेना बोचरा सल्ला!

    आ सोळंकेन्चा धनंजय मुंडेना बोचरा सल्ला!

    बीड – बीडच्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यातून राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी माजलगाव चे आमदार प्रकाश सोळंके आणि विजयसिंह पंडित यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली होती त्याला आमदार सोळंके यांनी खरमरीत उत्तर देत मुंडेंनी स्वतःपुरतं बघावं निष्ठेच्या गप्पा मारू नयेत आम्ही त्यांच्यापेक्षा सीनियर आहोत चिल्लर नाहीत असं म्हणत हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी अजित पवार…

  • बिनडोकच्या नादाला लागू नका -धनंजय मुंडेंचा जरांगे वर हल्ला!

    बिनडोकच्या नादाला लागू नका -धनंजय मुंडेंचा जरांगे वर हल्ला!

    बीड –अरे तुला जी आर तरी कळतो का? असं म्हणत या बिनडोकच्या नादाला लागू नका असा ईशारा राज्याचे माजीमंत्री धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे यांचे नाव नं घेता त्यांना दिला. मुंडे यांनी आक्रमक भाषण करत आमच्या ताटातलं घ्याल तर आम्ही गप्प बसणार नाही असे म्हटले. बीड येथे आयोजित ओबीसी एल्गार मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी आक्रमक…

  • जिल्हा बँकेची चौकशी कासवगतीने!

    जिल्हा बँकेची चौकशी कासवगतीने!

    बीड – शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये प्रशासकीय मंडळाने केलेल्या भ्रष्ट आणि गलथान कारभाराविरोधात लातूरच्या सहनिबंधक यांच्याकडे तक्रार दाखल झाल्यानंतर बँकेची चौकशी करण्याचे आदेश छत्रपती संभाजी नगरच्या सहनिबंधकांना देण्यात आले. मात्र दोन महिने उलटून गेले तरी देखील चौकशी पूर्ण झालेली नसून बँकेतीलच काही झारीतील शुक्राचार्य या चौकशीमध्ये अडथळे निर्माण करत आहेत…