News & View

ताज्या घडामोडी

Category: बीड

  • अर्चना कुटेला ईडी कडून अटक!

    अर्चना कुटेला ईडी कडून अटक!

    मुंबई -ज्ञानराधा मल्टी स्टेट अपहार प्रकरणी अर्चना कुटे यांना सक्त वसुली संचालनाल्याने अटक केली आहे. 2467 कोटी रुपयांच्या अपहाराचा ठपका कुटे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अर्चना कुटे यांना अटक केल्यानंतर मुंबई येथील विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आलं. पुढील तपासासाठी न्यायालयाने कुटे यांना 7 मार्चपर्यंत ईडी कोठडी ठोठावली आहे. इडीकडून जारी करण्यात आलेल्या प्रेस नोटमध्ये…

  • सरकारी कार्यालयांना अतिक्रमनाचा वेढा!अधिकारी मूग गिळून गप्प!!

    सरकारी कार्यालयांना अतिक्रमनाचा वेढा!अधिकारी मूग गिळून गप्प!!

    बीड – शहरातील नगर रोड परिसरात असलेल्या सरकारी कार्यालयाना मोठ्या प्रमाणात अतिक्रमनाचा वेढा पडला आहे. जिल्हा प्रशिक्षण केंद्र असो कि रुग्णालयाचे स्टाफ क्वार्टर अथवा जिल्हा परिषद कन्या शाळेचा परिसर असो या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहेत. विशेष म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांना जाता येता याचा त्रास होतं असला तरी ते मूग गिळून गप्प आहेत. कदाचित…

  • फरार फाटे अखेर पुण्यातून जेरबंद!

    फरार फाटे अखेर पुण्यातून जेरबंद!

    बीड -जिएसटी अधिकारी सचिन जाधवर यांच्या मृत्यू प्रकरणी आरोपी असलेल्या प्रदीप फाटे याला तब्बल दीड महिन्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातून जेरबंद केले. जाधवर यांच्या कुटुंबियांनी फाटे च्या अटकेसाठी आंदोलन केले होते, त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. 16 जानेवारी 2026 रोजी सचिन जाधवर कर्तव्यावर जातो असं सांगून घरातून बाहेर पडले होते, मात्र ते परतले नाहीत….

  • विड्यात जावयाची गाढवावरून धिंड!

    विड्यात जावयाची गाढवावरून धिंड!

    बीड -राज्यात सर्वत्र धुळवड उत्साहात साजरी केली जात असताना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात जावयाची गाढवावरून धिंड काढण्याची परंपरा यावर्षी देखील कायम राखली गेली. केज तालुक्यातील डोणगाव येथील रहिवासी असलेल्या शिवाजी गालफाडे यांची गावातून मिरवणूक काढत त्यांचा सन्मान करण्यात आला. बीड शहरापासून साधारण 60 ते 70 किमी अंतरावर केज तालुक्यातील विडा हे गाव आहे. मोठी लोकसंख्या…

  • अंजली दमानिया यांना चपराक!धनंजय मुंडेवरील आरोप लोकांयुक्तानी फेटाळाले!

    अंजली दमानिया यांना चपराक!धनंजय मुंडेवरील आरोप लोकांयुक्तानी फेटाळाले!

    मुंबई (प्रतिनिधी) – राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आ. धनंजय मुंडे यांचा आणखी एका न्यायालयीन लढाईत विजय झाला असून, कृषी साहित्य खरेदी, ऑफिस ऑफ प्रॉफिट यासह वेगवेगळ्या आरोप करणाऱ्या अंजली दमानिया यांचे सर्व आरोप राज्य लोक आयुक्तांनी फेटाळून लावले आहेत. धनंजय मुंडे हे राज्याचे कृषिमंत्री असताना एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया…

  • अंजली दमानिया यांना चपराक!धनंजय मुंडेवरील आरोप लोकांयुक्तानी फेटाळाले!

    अंजली दमानिया यांना चपराक!धनंजय मुंडेवरील आरोप लोकांयुक्तानी फेटाळाले!

    मुंबई (प्रतिनिधी) – राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आ. धनंजय मुंडे यांचा आणखी एका न्यायालयीन लढाईत विजय झाला असून, कृषी साहित्य खरेदी, ऑफिस ऑफ प्रॉफिट यासह वेगवेगळ्या आरोप करणाऱ्या अंजली दमानिया यांचे सर्व आरोप राज्य लोक आयुक्तांनी फेटाळून लावले आहेत. धनंजय मुंडे हे राज्याचे कृषिमंत्री असताना एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया…

  • कामे न करताच एक कोटींची बिले उचलली!बीडच्या सत्ताधारी पदाधिकाऱ्याचा अन अधिकाऱ्यांचा प्रताप!

    कामे न करताच एक कोटींची बिले उचलली!बीडच्या सत्ताधारी पदाधिकाऱ्याचा अन अधिकाऱ्यांचा प्रताप!

    बीड -जिल्हा परिषदेचा बांधकामं विभाग म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण बनला आहे. कोणीही कोणतीही वर्क ऑर्डर काढायची, अधिकारी मॅनेज करायचे आणि कोट्यावधी रुपये उचलायचे. असाच एक प्रकार परळीत उघडकीस आला आहे. नेत्याच्या मागेपुढे करत त्यांची बीडला आल्यावर बडदास्त ठेवणाऱ्या सत्ताधारी पक्षातील बीडच्या एका मोठ्या कार्यकर्त्याने तब्बल एक कोटी रुपयांची बोगस कामे केली. यातील 86 लाख रुपयांची वसुली…

  • वकिलाला मारहाण करणाऱ्या आरोपीला तीन दिवसांची कोठडी!

    वकिलाला मारहाण करणाऱ्या आरोपीला तीन दिवसांची कोठडी!

    बीड -जिल्हा न्यायालयात वकील राम डोंगरे यांना मारहाण करणाऱ्या आरोपीविरुद्ध कडक कारवाई करण्याबाबत बार कॉन्सिल ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्यानंतर जागे झालेल्या शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने आरोपी राधाकिसन करपे याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. विशेष म्हणजे जिल्हा न्यायालयातील एकाही वकिलांनी त्याचे वकीलपत्र नाही घेत आपली…

  • बांधकाम विभागाला झालाय पैसे खाण्याचा भस्म्या रोग!

    बांधकाम विभागाला झालाय पैसे खाण्याचा भस्म्या रोग!

    बीड-जिल्हा परिषदेच्या बांधकामं विभागाचे कार्यकारी अभियंता सय्यद मोमीन आणि कर्मचाऱ्यांना पैसे खाण्याचा भस्म्या रोग झाला आहे कि काय अशी शंका येऊ लागली आहे. डेमो हाऊस प्रकरणात दोन वेगवेगळ्या वर्क ऑर्डर काढून दहा लाख रुपये घशात घालणाऱ्या या अधिकाऱ्यांनी संरक्षक भिंत आणि फर्निचर साठी सतरा लाख रुपयांच्या वर्क ऑर्डर काढल्या आहेत. शासनाच्या पैशाचा अपव्यय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर…

  • फडणवीस साहेब न्याय मागणे गुन्हा आहे का,आंदोलन कर्त्यांचा मंडप पोलिसांनी काढला!

    फडणवीस साहेब न्याय मागणे गुन्हा आहे का,आंदोलन कर्त्यांचा मंडप पोलिसांनी काढला!

    बीड -तब्बल चाळीस दिवसापूर्वी मृत्यूमुखी पडलेल्या जी एस टी अधिकारी सचिन जाधवर यांच्या प्रकरणात न्याय मागण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या जाधवर कुटुंबाने उभारलेला मंडप पोलिसांनी दमदाटी करत काढून टाकला. एकीकडे चाळीस दिवस झाले तरी आरोपी अटक करण्यात यश येतं नसलेले बीड पोलीस आंदोलन करणाऱ्यांवर दमबाजी करून कसली मर्दूमकी दाखवत आहेत असा सवाल विचारला जातं…