Category: महाराष्ट्र
-
गड कायम देशमुख कुटुंबाच्या पाठीशी -महंत नामदेव शास्त्री!
भगवानगड -मी कधीही कोणत्याच आरोपीची पाठराखण केलेली नाही, करणार देखील नाही, उलटपक्षी भगवानगड देशमुख कुटुंबाच्या पाठीशी कायम राहील. आरोपीना फाशी व्हावी हीच आपली भूमिका आहे असे मत भगवानगडाचे महंत नामदेव शात्री यांनी व्यक्त केले. संतोष देशमुख कुटुंबाने रविवारी शास्त्री यांची भेट घेतली. नामदेव शास्त्री यांनी दोन दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांच्या पाठीशी गड असल्याचे म्हटले हॉटेल….
-
धनंजय मुंडे खंडणी वर जगणारे नेते नाहीत!
महंत नामदेव शास्त्री मुंडेंच्या पाठीशी! बीड -मसाजोग हत्या प्रकरणामुळे वादात सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. श्री क्षेत्र भगवान गडचे महंत नामदेव शास्त्री यांनी भक्कमपणे भगवानगड मुंडेंच्या पाठीशी असल्याचे म्हटले आहे. धनंजय हा काही खंडणी वर जगणारा नेता नाही असेही त्यांनी म्हटले आहे. बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील…
-
जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित!
अंतरवली सराटी -गेल्या सहा दिवसापासून सुरु असलेले मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण भाजप आ सुरेश धस यांच्या मध्यस्थीने स्थगित करण्यात आले. सरकारने मागण्या मान्य न केल्यास मुंबईत आंदोलन करण्याचा ईशारा पाटील यांनी यावेळी दिला. अंतरवली सरटी या ठिकाणी जरांगे पाटील हे 25 जानेवारी पासून उपोषणास बसले होते. भाजप आ सुरेश धस यांनी बुधवारी त्यांची…
-
जरांगे पाटील उपोषण थांबवणार!
अंतरवली सराटी -मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पाच दिवसापासून उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी उद्या दुपारी उपोषण थांबवणार असल्याचे म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस हेच आरक्षणाचे मारेकरी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी 25 जानेवारी पासून पुन्हा सातव्यांदा उपोषण सुरु केले होते. मात्र यापुढे शक्यतो आरक्षणाची लढाई बंद करणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी…
-
नियमाच्या चौकटीतच कामे करा -पंकजा मुंडे!
जालना-विकासाची कामे करतांना कोणाच्याही दबावाला बळी न पडता प्रशासनाने कायद्यानुसार व नियमानुसार काम करावे. जिल्ह्याची पालकमंत्री म्हणुन मी कायदे व नियमाच्या चौकटीतच सामान्य जनतेसाठी काम करणार आहे. सर्व सामान्य लोकांवर अन्याय होणार नाही याची खबरदारी घ्यावी. जिल्ह्यातील विविध विभाग आणि क्षेत्रातील समस्या असतील त्या मी सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे असं पालकमंत्री तथा राज्याच्या पर्यावरण व…
-
वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी!
बीड -सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराड याला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.आमच्याकडून तपास पूर्ण झाला आहे, असे गुन्हे अन्वेषण विभागाने न्यायालयाला सांगितले. बुधवारी विशेष न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीत त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. वाल्मिक याआधी जवळपास २१ दिवस पोलीस कोठडीत होता. बीडच्या मोका विशेष न्यायालयात बुधवारी साडेअकरा वाजता…
-
मला ठरवून टार्गेट केले जात आहे, पण मी अभिमन्यु नाही, मी अर्जुन आहे – धनंजय मुंडे
शिर्डी – मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून अजितदादांच्या प्रत्येक निर्णयात ठामपणे सोबत उभा राहिलो. पक्षाच्या वाईट काळात वेगवेगळी आंदोलने, यात्रा आदींच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. मात्र आता बीड जिल्ह्यातील एका दुर्दैवी हत्या प्रकरणा आडून मला जाणीवपूर्वक ठरवून टार्गेट केले जात आहे. महायुतीतील नेत्यांकडूनच मला लक्ष्य केले जात आहे, याचेच जास्त वाईट वाटत आहे….
-
अजित पवार बीडचे पालकमंत्री, पंकजा मुंडे जालना!
मुंबई -राज्य सरकारने पालकमंत्री पदाची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली तर अजित पवार हे पुणे आणि बीडचे पालकमंत्री असतील. पंकजा मुंडे यांच्यावर जालन्याची जबाबदारी देण्यात आली आहे. केज तालुक्यातील मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये नंतर राज्यभर झालेल्या आंदोलनानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना बीडचे पालकमंत्री पद देऊ नये…
-
संतोष देशमुख केसचा तपास करण्यासाठी तहलियानी यांची समिती!
मुंबई -मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य शासनाने माजी न्यायमूर्ती एम एल तहलियानी यकच्या समितीची नेमणूक केली आहे. त्यामुळे आता या समिती सोबतच सीआयडी आणि एस आय टी देखील या हत्या प्रकरणाचा तपास करणार आहे. राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी माजी न्यायाधीश एम. एल. ताहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय चौकशी…
-
राष्ट्रवादी काँग्रेस ची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त!
मुंबई -बीड जिल्ह्यात सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बीड जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त केली आहे. धनंजय मुंडे यांना हा धक्का मानला जातं आहे. बीड जिल्ह्यातील केजचा तालुकाध्यक्ष विष्णू चाटे हा संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी असल्याचे समोर आल्यानंतर पक्षाने त्याची हकालपट्टी केली होती.दरम्यान सत्ताधाऱ्यांनी देखील या बाबत कारवाई सुरु केली…