Category: महाराष्ट्र
-

चंद्रकांत दादा, क्षीरसागर, मुंडे, दानवे यांच्या कॉलेजवर कारवाई!
छत्रपती संभाजीनगर -राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे, रावसाहेब दानवे यांच्यासह मराठवाड्यातील अनेक शिक्षण सम्राटाना मराठवाडा विद्यापीठाने जोरदार धक्का दिला आहे. चार जिल्ह्यातील तब्बल 113 महाविद्यालय मधील प्रथम वर्षाचे प्रवेश थांबवण्याचे आदेश विद्यापीठाणे दिले आहेत. बोगस प्राध्यापक भरती, वेतन न देणे आणि अन्य असुविधा च्या कारणामुळे ही…
-

धनंजय मुंडेना न्यायालयाचा दिलासा!
मुंबई –तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेती पूरक साहित्य खरेदी साठी राबवलेल्या विशेष कृती आराखड्यांतर्गत कृषी साहित्याच्या थेट खरेदी व वितरणाच्या निर्णयास मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवले असून, यास विरोध करणाऱ्या दोन्ही याचिका फेटाळल्या आहेत. न्यायमूर्ती आलोक आराधे व संदीप व्ही. मर्णे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. तत्कालीन कृषिमंत्री धनंजय…
-

शालार्थ आयडी घोटाळा म्हणजे शासनाला लुटण्याचा प्रकार!
स्पेशल एस आय टी कडून राज्यभरात चौकशी -मुख्यमंत्री! मुंबई – बोगस शालार्थ आयडी तयार करून नागपूर सहित विदर्भात बोगस शिक्षकांची भरती करण्याचा प्रकार म्हणजे मोठे पाप आहे हा शासनाला लुबाडण्याचा आणि फसवण्याचा प्रकार असून राज्यभरात इतरही ठिकाणी अशा पद्धतीने बोगस शिक्षक भरती झाल्याच्या तक्रारी आहेत त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करण्यासाठी स्पेशल एसआयटी ची स्थापना…
-

भूमाफियांनी ओपन स्पेस लोकांना विकले!
सारडा रेसिडेन्सी, कृष्ण मंदिर, बागलाने इस्टेट, पिंगळे तरफ मध्ये प्लॉट घेणाऱ्यानो सावधान! लँड माफियांचे काळे कारनामे आ संदीप क्षीरसागर यांनी सभागृहात केले उघड! बीड – नगरपालिका प्रशासन नगर रचना विभाग आणि रजिस्ट्री कार्यालय येथील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून भ्रष्टाचार करत बीड मधील भूमाफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. शहरातील प्लेग्राउंड असो की मंदिर अथवा गार्डन किंवा…
-

शालार्थ आयडी आणि वैयक्तिक मान्यते शिवाय पगार नाही!
बीड -खाजगी शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे पगार काढण्यासाठी यापुढे त्यांचे शालार्थ आयडी आणि वैयक्तिक मान्यतेचे आदेश सोबत जोडावे लागणार आहेत. अन्यथा पगार बिल काढली जाणार नाहीत असे आदेश शालेय शिक्षण विभागाने काढले आहेत. त्यामुळे बोगस भरती झालेल्या शिक्षक आणि संस्थाचालक यांचे धाबे दनानले आहेत. २०२२ ते २०२५ पर्यंत नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची…
-

नागपूर प्रमाणेच जळगाव, बीडमध्ये बोगस भरती!
उच्चस्तरीय चौकशी सुरु! बीड – नागपूर बोगस शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस आल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली दरम्यान या प्रकरणांमध्ये वीस पेक्षा अधिक अधिकारी आणि दोन ते तीन संस्थाचालक यांना अटक झाल्यानंतर असे प्रकार राज्यभर झाल्याचे समोर आले आहे नागपूर अमरावतीनंतर जळगाव जिल्ह्यात देखील शेकडो बोगस शिक्षकांची नियुक्ती झाल्याची बाब उघडकीस आली आहे असाच काहीसा प्रकार…
-

महावितरण चा गलथान कारभार विधिमंडळात आ क्षीरसागर यांनी केला उघड!
मुंबई – बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मतदारसंघातील वीज, पाणी, रस्ते, स्वच्छता यासह नागरीकांच्या दैनंदिन अडचणींवर लक्ष केंद्रित केले आहे. अनेकवेळा महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन ही काहीच फरक पडत नसल्याने, सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न उत्तर सत्रात महावितरण कंपनीच्या गलथान कारमाराची चिरफाड केली.तसेच बीडच्या साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस उपाधीक्षक…
-

बारावी नंतर काय? ब्रँच निवडताना ही काळजी घ्या!
बीड – बारावीचा निकाल लागला असून विद्यार्थी इंजिनियर व्हायचं पण कोणती ब्रँच निवडायचो, कॉलेज कोणतं निवडायचं अशा विचारात आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळतं नसल्याने करिअर बाबत भविष्यात समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा विद्यार्थ्यांनी काही बाबतीत विचार करून पावले टाकल्यास निश्चित फायदा होऊ शकतो. काही विद्यार्थी चांगली ब्रँच मिळवतात परंतु महाविद्यालय फारसे नावाजलेले नसते, तर…
-

संस्थाचालकांवर एसआयटी चे छापे!
बीड -नागपूर शालार्थ आय डी घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या संस्थाचालक ओंकार अंजीकर याच्या संस्थेवर आणि शाळांवर एस आय टी च्या पथकाने छापेमारी केली. यावेळी मोठ्या प्रमाणात बोगस शालार्थ आयडी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शांती निकेतन शैक्षणिक संस्थेचे संस्थाचालक असलेले ओंकार भाऊराव अंजीकर यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या कसून चौकशी केली जात आहे. त्यांच्या…
-

बोगस शिक्षक भरती, भाजप नेत्याला अटक!
नागपूर -बोगस शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी एस आय टी ने भाजप नेते तथा संस्थाचालक दिलीप धोटे यांना अटक केली आहे. धोटे यांनी अनेक बोगस शिक्षकांची नियुक्ती केल्याचे उघड झाले आहे. बोगस शालार्थ आयडी तयार करून या शिक्षकांना नियुक्ती दिल्याचे स्पष्ट झाले आहे. दिलीप धोटे असं अटक करण्यात आलेल्या भाजप नेत्याचे नाव आहे. दिलीप धोटे हे…



