Category: महाराष्ट्र
-

आरोपीवर पुण्यात मोठ्या रुग्णालयात उपचार -आ क्षीरसागर!
परभणी -मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टर माईंड वाल्मिक कराड याने सरेंडर करण्यापूर्वी त्याच्यावर पुण्याच्या मोठ्या रुग्णालयात उपचार सुरु होते असा सनसनाटी आरोप बीडचे आ संदीप क्षीरसागर यांनी केला. परभणी येथे संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी न्याय देण्याच्या मागणीसाठी मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चात परभणीच्या सर्व लोकप्रतिनिधी सह बीडचे आ संदीप…
-

मी राजीनामा का द्यावा -धनंजय मुंडे!
मुंबई -स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येशी माझा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कुठेच संबंध नाही, मी त्यात आरोपी नाही मग मी राजीनामा का द्यावा असा प्रश्न उपस्थित करत जे राजीनामा मागत आहेत त्यांना ही मागणी करून समाधान मिळो असा मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुंडे हे माध्यमाशी बोलत…
-

वाल्मिक कराड ला चौदा दिवसांची पोलीस कोठडी!
केज -अवादा कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी सी आय डी ने अटक केलेल्या आरोपी वाल्मिक कराड याला पुण्याहून थेट केजला नेण्यात आलं. या ठिकाणी न्यायालयासमोर हजर केले असता चौदा दिवसांची सी आय डी कोठडी देण्यात आली आहे. वाल्मिक कराड याने मंगळवारी पुण्याच्या सी आय डी ऑफिस मध्ये शरणागती घेतली. त्या ठिकाणी त्याची प्राथमिक…
-

चौकशी पूर्ण होईपर्यंत मुंडेनी राजीनामा द्यावा -आ क्षीरसागर!
मुंबई -वाल्मिक कराड सरेंडर झाला असला तरी त्यांची 302 च्या गुन्ह्यात घेऊन चौकशी करावी, सीडीआर तपासावे अशी मागणी करत ही केस अंडर ट्रायल चालवावी आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी बीडचे आ संदीप क्षीरसागर यांनी केली. आ क्षीरसागर यांनी मंगळवारी मुंबई येथे सह्याद्री अतिथी गृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट…
-

फडणवीसांच्या एक्शनमुळे कराड शरण!302 नुसार कारवाई करा – आ धस!
मुंबई -या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांना बिन खात्याचे मंत्री ठेवावे अशी मागणी त्यांच्याच पक्षाचे आ प्रकाश सोळंके यांनी केली होती असा म्हणत भाजपचे आ सुरेश धस यांनी मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्या आणि अवादा कंपनीला दोन कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक एक्शन घेतल्यानेच वाल्मिक कराड यांना सरेंडर…
-

वाल्मिक कराड ला अटक?
बीड -अवादा कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मिक कराड यांना अटक झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात कराड यांना अटक करण्याची मागणी केली जातं होती. केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकारणावरून गेल्या पंधरा दिवसापासून राज्यात वातावरण तणावपूर्ण बनले होते. दरम्यान या प्रकरणात अवादा कंपनीला…
-

राजकारणासाठी धस यांनी नीच पातळी गाठली -प्राजक्ता माळी!
मुंबई – एका सांस्कृतिक कार्यक्रमात एका मंत्र्यासोबत सत्काराचा एक फोटो घेऊन मागील दीड महिन्यापासून माझी बदनामी केली जात असून अत्यंत हतबल होऊन एक गरीब कुटुंबातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली महिला म्हणून मी मागच्या दीड महिन्यापासून ते सहन करत आहे, मात्र आमदार सुरेश धस यांनी कालपासून अत्यंत कुत्सित भावनेने माझे नाव परळीच्या नेत्यांशी जोडून राज्यभरात बदनाम केले…
-

फरार आरोपीची संपत्ती जप्तीचे आदेश -फडणवीस!
मुंबई -मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच ज्यांचे ज्यांचे बंदुकी सह फोटो आहेत त्यांचे परवाने रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केज तालुक्यातील मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी क्रूर हत्या झाली. या प्रकरणी सुदर्शन घुले, प्रतीक…
-

मीडिया ट्रायल च्या माध्यमातून माझी बदनामी -मुंडे!
वाल्मिक कराड यांचे आ धस यांच्याशी सुद्धा संबंध! मुंबई -सरपंच संतोष देशमुख प्रकरणावरून मीडिया ट्रायल सुरु आहे, त्यामाध्यमातून माझी बदनामी केली जातं आहे, आरोपी कोणीही असो त्याला फाशीच झाली पाहिजे असे मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. वाल्मिक कराड हे माझ्या जवळचे आहेत मात्र त्यांचे अन आ सुरेश धस यांचे…
-

धनंजय मुंडे अन्न नागरी पुरवठा तर पंकजा मुंडे पशुसंवर्धन मंत्री!
मुंबई -राज्य मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहिर झाले आहे. धनंजय मुंडे यांना अन्न व नागरी पूरवठा तर पंकजा मुंडे यांना पर्यावरण आणि पशुसंवर्धन खाते मिळाले आहे. सार्वजनिक बांधकामं मंत्रिपद शिवेंद्र राजे भोसले तर प्रकाश आबिटकर हे आरोग्यमंत्री असतील. 1. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण व खातेवाटप न…



