News & View

ताज्या घडामोडी

Category: देश-विदेश

  • खेळाडू करणार पदके परत !

    खेळाडू करणार पदके परत !

    नवी दिल्ली- भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात मोठा ट्विस्ट आला आहे.उपोषण करणाऱ्या खेळाडूंनी आपली पदके परत करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी रात्री उपोषण स्थळी येऊन दंगल घडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. दिल्ली पोलिसांनी संघाचे अध्यक्ष आणि भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक…

  • उद्या प्राथमिक, माध्यमिक चा निकाल लागणार नाही !

    उद्या प्राथमिक, माध्यमिक चा निकाल लागणार नाही !

    बीड- दरवर्षी प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा परीक्षांचा निकाल 1 मे रोजी लागतो ,मात्र यावर्षी हा निकाल 6 मे रोजी निकाल लावण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.मात्र याबाबत राज्यातील बहुतांश शाळांना माहिती नसल्याचे दिसून आले आहे. राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने 28 एप्रिल 2023 रोजी एक परिपत्रक काढले आहे.त्यानुसार दरवर्षी 1 मे रोजी जाहीर होणारा…

  • केजरीवाल वादाच्या भोवऱ्यात ! घरावर केला तब्बल 45कोटींचा खर्च !!

    केजरीवाल वादाच्या भोवऱ्यात ! घरावर केला तब्बल 45कोटींचा खर्च !!

    नवी दिल्ली- जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनामधून तयार झालेले नेते,दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या घरावर तब्बल 45 कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याने खळबळ उडाली आहे. आठ लाख रुपये किमतीचे पडदे,व्हिएतनाम वरून फरशी मागविण्यात आले आहे.सरकारी तिजोरीवर टाकलेला हा एक प्रकारे दरोडा असल्याची टीका विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणासाठी सुमारे…

  • राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी होणार,अजित पवारांवर मोठी जबाबदारी !!

    राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी होणार,अजित पवारांवर मोठी जबाबदारी !!

    मुंबई- राज्यातील अस्थिर राजकीय वातावरण पाहता लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी होईल अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. नव्या समिकरणामध्ये मोठा वाटा अजित पवार यांच्या पदरात पडण्याची देखील शक्यता आहे. या दृष्टीने मुंबईत राजकीय घटना घडामोडींना वेग आला आहे. तब्बल नऊ महिन्यांपूर्वी शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठे बंड झाले.शिंदेसह शिवसेनेचे तब्बल 40 आणि…