News & View

ताज्या घडामोडी

Author: Author

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. ग्रिष्म🚩 उत्तरायण 🌕 वैशाख कृष्ण संकष्टी चतुर्थी/ चंद्रोदय १०/२९ मी🌸 नक्षत्र… मूळ🌸 वार.. गुरुवार🌼 दिनांक….. १६ मे २०२५🌚 राहुकाल… सकाळी १०/३० ते १२/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०५/५३ मि.🌘 सुर्यास्त ०६/५४ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु…

  • बोगस शिक्षक प्रकारणाची न्यायालयीन चौकशी होणार!

    बोगस शिक्षक प्रकारणाची न्यायालयीन चौकशी होणार!

    शिक्षकांचे एरियर्स सहकारी बँकातून विड्रॉल! बीड – नागपूर येथील बोगस शिक्षक भरती प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. त्यानंतर राज्य सरकारने 2012 ते 2019 या काळात राज्यात झालेल्या भरतीची चौकशी सुरु केली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संपूर्ण प्रकारणाची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी केली आहे.…

  • मराठा आरक्षणासाठी स्वतंत्र खंडपीठ!

    मराठा आरक्षणासाठी स्वतंत्र खंडपीठ!

    नवी दिल्ली -मराठा आरक्षणाच्या विषयावर दाखल याचिकांना लवकर निकाली काढण्यासाठी स्वतंत्र खंडपीठ स्थापन करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांनी दिले. सरन्यायाधीश बी. आर .गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या द्विपीठासमोर ही सुनावणी झाली. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय SCBC प्रवर्गातंर्गत वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या 10 टक्के आरक्षणाला आव्हान देण्यात आलेल्या…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. ग्रिष्म🚩 उत्तरायण 🌕 वैशाख कृष्ण तृतीया🌸 नक्षत्र… ज्येष्ठा🌸 वार.. गुरुवार🌼 दिनांक….. १५ मे २०२५🌚 राहुकाल… दुपारी ०१/३० ते ०३/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०५/५३ मि.🌘 सुर्यास्त ०६/५४ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼दैनिक राशी मंथन‼दिनांक…

  • बोगस शिक्षक भरती करणाऱ्या संस्थाचालकांवर गुन्हे दाखल?

    बोगस शिक्षक भरती करणाऱ्या संस्थाचालकांवर गुन्हे दाखल?

    बीड -नागपूर येथील शिक्षक भरती प्रकरणात ज्या ज्या शाळांचा समावेश आहे, त्या त्या संस्था चालकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या प्रकरणाचा तपास लवकरच एस आय टी कडे जाणार असून त्यानंतर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. या सगळ्यानंतर मराठवाडा आणि विशेषतः बीड जिल्ह्यातील संस्थाचालकांवर देखील गंडातर येणार आहे. २०१४ पासून ज्या शाळांनी शिक्षकांच्या…

  • बोगसगिरी खपवून घेणार नाही -आ क्षीरसागर!

    बोगसगिरी खपवून घेणार नाही -आ क्षीरसागर!

    बोगस कामांचा आ क्षीरसागरांकडून पर्दाफाश! बीड – बीड विधानसभा मतदारसंघात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच नरेगाच्या अंतर्गत अनेक निकृष्ट दर्जाची आणि बोगस कामे झाली आहेत. शासकीय अधिकारी यांच्याशी संगनमत करून अनेकांनी यामध्ये मोठा भ्रष्टाचार केलेला आहे. या सर्व प्रकरणांचे आता आ.संदीप क्षीरसागर यांनी पोस्टमार्टम करायला सुरुवात केली आहे, म्हणजेच झालेल्या कामांची स्वतः…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. ग्रिष्म🚩 उत्तरायण 🌕 वैशाख कृष्ण द्वितीया🌸 नक्षत्र… विशाखा🌸 वार.. बुधवार🌼 दिनांक….. १४ मे २०२५🌚 राहुकाल… दुपारी १२/०० ते ०१/३०🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०५/५३ मि.🌘 सुर्यास्त ०६/५४ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️दैनिक राशी मंथन‼️.…

  • राज्यात नवे वाळू धोरण!

    राज्यात नवे वाळू धोरण!

    मुंबई -राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कृत्रिम सॅन्ड अर्थात वाळू विक्रीच्या धोरणाला मंजुरी देण्यात आली. यापुढे प्रत्येक जिल्ह्यात 50 व्यक्ती किंवा संस्थांना एम सॅन्ड युनिट स्थापन करण्यासाठी मंजुरी देण्यात आली. मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार आता प्रत्येक जिल्ह्यात ५० व्यक्ती/ संस्थांना एम-सँड युनिट स्थापन करण्यासाठी उद्योगविभाग सवलत देण्यात येणार आहे. तसेच एम-सँड तयार करणार्‍या युनिटला २०० रुपये…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    मेष राशी .आपल्या आधारावर अनेक गोष्टी अवलंबून असतील आणि आपल्या मनाची स्पष्टता निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची असेल. पैश्याची किंमत तुम्ही चांगल्या प्रकारे जाणतात म्हणून आजच्या दिवशी तुमच्या द्वारे वाचवलेले धन तुमच्या खूप कामी येऊ शकते आणि तुम्ही कुठल्या मोठ्या अडचणींमधून निघू शकतात. कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले…

  • पाणी आणि रक्त सोबत वाहू शकत नाही -मोदींचा पाकला सज्जड दम!

    पाणी आणि रक्त सोबत वाहू शकत नाही -मोदींचा पाकला सज्जड दम!

    नवी दिल्ली -पहलगाम हल्यानंतर भारताने पाकिस्तान वर केलेला हल्ला आणि त्यानंतर झालेली युद्धबंदी या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केले. यापुढे पाकिस्तानच्या अन्वस्त्र धमकीला घाबरणार नाही तसेच पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकतं नाही असा ईशारा मोदी यांनी दिला. यापुढे पाकिस्तानच्या अणवस्त्रांच्या धमकीला घाबरणार नाही, त्याच्यावर जोरदार कारवाई होणार असल्याचा इशाराही नरेंद्र मोदी…

Exit mobile version