News & View

ताज्या घडामोडी

Author: Author

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वर्षा🚩 दक्षिणायन 🌕 श्रावण कृष्ण चतुर्थी /पंचमी🌸 नक्षत्र… उ. भाद्रपदा🌸 वार… बुधवार🌼 दिनांक….. १३ आँगस्ट २०२५🌚 राहुकाल… दुपारी १२/०० ते ०१/३०🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०५/४६ मि.🌘 सुर्यास्त ०७/१० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼दैनिक…

  • बीडच्या बांधकाम विभागात करोडोचा घोटाळा!

    बीडच्या बांधकाम विभागात करोडोचा घोटाळा!

    अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या दुरुस्तीवर कोट्यावधी उधळले! बीड – बीडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या तीन वर्षांमध्ये शासकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थान दुरुस्तीच्या नावाखाली करोडो रुपयांचा घोटाळा केला आहे. वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या निवासस्थान असो कि कार्यालय दुरुस्ती असो या नावाखाली कोट्यावधी रुपये कार्यकारी अभियंता ते शाखा अभियंता यांनी घशात घातले आहेत. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या हाती असणाऱ्या अजित पवार पालकमंत्री असलेल्या…

  • एकाच वेळी दोन ठिकाणी हजर राहत शिक्षकांनी केली फसवणूक!

    एकाच वेळी दोन ठिकाणी हजर राहत शिक्षकांनी केली फसवणूक!

    बीड -बोगस शालार्थ आयडी तयार करून हजारो शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी नोकरी मिळवल्याचे प्रकरण ताजे असताना आता आणखी एक घोटाळा उघडकीस आला आहे. राज्यात दहा हजार पेक्षा जास्त शिक्षकांनी शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करतानाच बिएड आणि डी एड पूर्ण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हे म्हणजे शासनाची शुद्ध फसवणूक असल्याचे निदर्शनास आले आहे. आता या…

  • वैद्यनाथ बँक मुंडे बंधू भगिनींच्या ताब्यात!

    वैद्यनाथ बँक मुंडे बंधू भगिनींच्या ताब्यात!

    बीड -वैद्यनाथ सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने विजयी आघाडी घेतली आहे. विरोधी पक्षाच्या पॅनलला अनेक ठिकाणी खात सुद्धा उघडता आले नाही हे विशेष.मतमोजणी अखेर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या पॅनलने बाजी मारली आहे. वैद्यनाथ बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी परळीपासून मुंबईपर्यंतच्या 36 मतदान केंद्रांवर शनिवारी मतदान पार…

  • पाच लाख शिक्षकांची होणार तपासणी!

    पाच लाख शिक्षकांची होणार तपासणी!

    वर्षाला दहा वीस हजार कोटींचा दरोडा! बीड – बोगस शालार्थ आयडी तयार करून तसेच अनुदानित शिक्षकाची दुसरे युनिटवर बदली करून त्या ठिकाणी विनाअनुदानित शिक्षकाला रुजू करून घेत अथवा न्यायालयाच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करणाऱ्या राज्यभरातील तब्बल पाच लाख शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची तपासणी होणार आहे यातील जवळपास लाखभर बोगस शिक्षक व…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वर्षा🚩 दक्षिणायन 🌕 श्रावण कृष्ण तृतिया / अंगारकी चतुर्थी चंद्रोदय ०९/१७ मि. मंगळागौर पुजन🌸 नक्षत्र… पुर्वभाद्रपदा🌸 वार… मंगळवार🌼 दिनांक….. १२ आँगस्ट २०२५🌚 राहुकाल… दुपारी ०३/०० ते ०४/३०🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०५/४६ मि.🌘 सुर्यास्त ०७/१० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने…

  • चौकशी थांबवा म्हणत शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे आंदोलन!

    चौकशी थांबवा म्हणत शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे आंदोलन!

    अधिकाऱ्यांचे आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा! बीड – नागपूर बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणानंतर नागपूर विभागातील उपसंचालक आणि इतर अधिकाऱ्यांना अटक झाली त्यानंतर राज्य सरकारने राज्यस्तरीय एसआयटी घोषित केली त्यामुळे शिक्षण विभागातील वरपासून खालपर्यंतच्या सर्व अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून आता भ्रष्ट कारभार करणाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी या अधिकाऱ्यांनी आंदोलन करण्याचे नाटक सुरू केले आहे हा प्रकार…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वर्षा🚩 दक्षिणायन 🌕 श्रावण कृष्ण द्बितिया / शिवामुठ मुग🌸 नक्षत्र… शततारका🌸 वार… सोमवार🌼 दिनांक….. ११ आँगस्ट २०२५🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०५/४६ मि.🌘 सुर्यास्त ०७/१० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩…

  • पे युनिट अधीक्षकांचे शाळांना पत्र!

    पे युनिट अधीक्षकांचे शाळांना पत्र!

    ढाकणेनी पत्रात अनेक गोष्टी दडवल्या! बीड -बोगस शालार्थ आयडी प्रकरणी बीडच्या प्राथमिक विभागाचे पे युनिट अधीक्षक राजेंद्र ढाकणे यांनी सर्व मुख्याध्यापक यांना एक पत्र काढले आहे. मात्र इतर जिल्ह्याच्या अधीक्षकांनी काढलेल्या पत्रात ज्या गोष्टी आहेत त्याचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळून ढाकणे यांनी संस्थाचालक यांना मॅनेजमेंट साठी वेळ दिल्याची चर्चा आहे. नागपूर मध्ये उघडकीस आलेल्या बोगस शालार्थ…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वर्षा🚩 दक्षिणायन 🌕 श्रावण कृष्ण प्रतिपदा🌸 नक्षत्र… धनिष्ठा🌸 वार… रविवार🌼 दिनांक….. १० आँगस्ट २०२५🌚 राहुकाल… सायंकाळी ०४/३० ते ०६/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०५/४६ मि.🌘 सुर्यास्त ०७/१० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼दैनिक राशी मंथन‼दिनांक…

Exit mobile version