Author: Author
-
संभाजीनगर मधून मंत्री भुमरे मैदानात !
मुंबई- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघात अखेर शिवसेनेकडून मंत्री संदीपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.येथे आता एमआयएम,उबाठा आणि शिवसेना असा तिरंगी सामना रंगणार आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री संदीपान भूमरे हे शिवसेनेकडून लोकसभेच्या आखाड्यात असतील. संभाजी नगर हा शिवसेनेचा पारंपारिक मतदारसंघ आहे. परंतु २०१९ मध्ये चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला…
-
शिवसंग्राम च्या मेटे यांची माघार !
बीड-शिवसंग्रामच्या नेत्या डॉ. ज्योती मेटे यांनी बीड लोकसभेच्या मैदानातून शिवसंग्रामच्या नेत्या डॉ. ज्योती मेटे यांनी माघार घेतली आहे. व्यापक समाजहित लक्षात घेऊन, मतांचे विभाजन होऊ नये म्हणून निर्णय घेतल्याचे ज्योती विनायकराव मेटे स्पष्ट केलं आहे. त्या बीडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होत्या. ज्योती मेटे म्हणाल्या की, मी बीड लोकसभेची उमेदवारी घ्यावी आणि निवडणूक लढवावी अशी जनभावना…
-
आजचे राशिभविष्य !
मेष राशी .बसताना कोणतीही दुखापत होणे टाळण्यासाठी काळजी घ्या. खुर्चीत किंवा कोचावर कुठेही व्यवस्थित, नीटपणे बसले तर व्यक्तिमत्व खुलून दिसते. त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे योग्य पद्धतीने बसल्यामुळे आरोग्य आणि आत्मविश्वास वाढतो. आज तुमची काही चल संपत्ती चोरी होऊ शकते म्हणून, जितके शक्य असेल याची काळजी घ्या. मित्र परिवार आणि नातेवाईक तुमच्या अधिक अपेक्षा धरतील, पण हीच…
-
जम्मू,त्रिपुरा,आसाम,पश्चिम बंगाल मध्ये रेकॉर्डब्रेक मतदान !
नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यात देशातील 102 लोकसभा मतदारसंघात सरासरी 59 टक्के मतदान झाले.सर्वाधिक मतदान हे पश्चिम बंगाल मध्ये 77 टक्के इतके झाले आहे.आसाम,त्रिपुरा ,जम्मू काश्मीर या राज्यातही रेकॉर्ड ब्रेक मतदान झाले आहे. महाराष्ट्रात 54.85 टक्के, पश्चिम बंगालमध्ये 77.57 टक्के तर उत्तर प्रदेशात 57.54 टक्के मतदान झाले.महाराष्ट्रात गडचिरोली, भंडारा -गोंदिया, नागपूर, चंद्रपूर आणि रामटेक…
-
आजचे राशिभविष्य !
मेष राशी .ज्येष्ठांनी त्यांच्या जास्तीच्या ऊर्जेचा वापर सकारात्मक गोष्टींसाठी करून त्याचा चांगला लाभ घ्यावा. संयुक्त प्रकल्पात आणि संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. मुलं तुम्ही लक्ष देण्याची अपेक्षा करतील, अर्थात त्यातून तुम्हाला आनंदच मिळेल. रोमान्ससाठी अत्यंत उत्तेजनापूर्ण दिवस आहे. सायंकाळसाठी काही तरी खास योजना आखा, आणि आजची सायंकाळ जास्तीतजास्त रोमॅण्टीक करण्याचा प्रयत्न करा. आज तुमच्या…
-
आजचे राशिभविष्य !
मेष राशी .आनंदाने खुशीने परिपूर्ण असा चांगला दिवस. आज घरातून बाहेर जातांना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा यामुळे तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. घरच्या आघाडीवर अडचण संभवते त्यामुळे तुम्ही काय बोलता ते नीट विचार करून बोला. आजच्या दिवशी प्रेम प्रकरणात मतभेद निर्माण होऊन वादग्रस्त होण्याची शक्यता आहे. क्रिएटिव्ह व्यक्तींना आपल्या कामात जोडून घ्या आणि आपल्या कल्पनादेखील…
-
बीड पोलिसांच्या डोळ्यावर पैशाची पट्टी !
307 मधील आरोपी पोलिसांच्या नाकावर टिच्चून प्रचारात ! बीड-जिल्हा पोलीस दलाला पैसे खाण्याचा रोग लागला की राजकीय दबावाखाली काम करण्याची नवी पद्धत बीडच्या एसपींनी अंगवळणी पाडून घेतली आहे अशी शंका येऊ लागली आहे .शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असलेले सत्ताधारी पक्षाचे कुंडलिक खांडे यांच्यावर 307 सारखा गंभीर गुन्हा असताना देखील ते उजळ माथ्याने लोकसभेच्या प्रचारात हिंडत आहेत आजी-माजी…
-
चारवेळा अपयश तरीही जिद्द कायम ठेवत मिळवले यश !
बीड- शिरूर तालुक्यातील पाडळी येथे प्राथमिक शिक्षण घेत एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होत बीडीओ म्हणून नोकरी मिळवली,नोकरी करत करत यूपीएससी चा अभ्यास सुरू ठेवला,चारवेळा अपयश आले तरीही खचून न जाता पाचव्यांदा यश मिळवत आपलं लक्ष्य गाठणाऱ्या अभिजित पाखरे याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. अभिजीत पाखरे यांचे प्राथमिक शिक्षण पाडळी येथे झाले. माध्यमिक शिक्षण बीडमधील चंपावती…
-
आजचे राशिभविष्य !
मेष राशी .भावनिकदृष्ट्या तुम्ही स्थिर व्यक्ती नाही आहात, त्यामुळे इतरांसमोर कसे वागता बोलता त्याबाबत सावध असणे योग्य ठरेल. आज तुमची काही चल संपत्ती चोरी होऊ शकते म्हणून, जितके शक्य असेल याची काळजी घ्या. इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल. आजचा दिवस प्रेमाच्या रंगात बुडालेला राहील परंतु, रात्रीच्या वेळी कुठल्या जुन्या गोष्टीला घेऊन तुम्ही…
-
शरद पवारांच्या माजलगाव, बीड आणि अंबाजोगाई मध्ये सभा !
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढील काळात राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल 50 सभा होणार आहेत.बीड लोकसभा मतदारसंघात बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी माजलगाव, बीड आणि अंबाजोगाई या ठिकाणी सभा होणार आहेत.पवारांनी बारामती नंतर अहिल्यानगर (अहमदनगर)आणि बीडवर लक्ष केंद्रित केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाचे सर्वेसर्वा शरद पवार महाराष्ट्रभर मॅरेथॉन दौरा करणार असून २२ दिवसांमध्ये…