News & View

ताज्या घडामोडी

Author: Author

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४८🌞 संवत्सर : पराभवनाम🌕 ॠतु…. वसंत🚩 उत्तरायण 🌕 चैत्र कृष्ण द्वादशी/ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती🌸 नक्षत्र…. शततारका🌸 वार…. मंगळवार🌼 दिनांक….. १४ एप्रिल २०२६🌚 राहुकाल…. दुपारी ०३/०० ते ०४/३०🌞 आजचा दिवस चांगला🌞 सुर्योदय ०६/२० मि.🌘 सुर्यास्त ०६/४० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩…

  • लाचखोर अधिकाऱ्यास अटक!

    लाचखोर अधिकाऱ्यास अटक!

    बीड – येथील शासकीय निरीक्षण गृहाचा प्रभारी अधीक्षक कपिल कांबळे यास तीस हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. कार्यालयात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा हजेरी अहवाल सुरळीतपणे वरिष्ठांकडे पाठवण्यासाठी आणि संबंधित आदेश काढण्यासाठी कपिल कांबळे याने 45 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 30 हजार रुपये देण्याचे ठरले. याप्रकरणी रविवारी तक्रार प्राप्त…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४८🌞 संवत्सर : पराभवनाम🌕 ॠतु…. वसंत🚩 उत्तरायण 🌕 चैत्र कृष्ण वरुथिनी एकादशी🌸 नक्षत्र…. धनिष्ठा🌸 वार…. सोमवार🌼 दिनांक….. १३ एप्रिल २०२६🌚 राहुकाल…. सकाळी ०७/३० ते ०९/३०🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०६/२० मि.🌘 सुर्यास्त ०६/४० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️दैनिक राशी…

  • महाराष्ट्राचा सुर हरपला!आशा भोसले यांचे निधन!

    महाराष्ट्राचा सुर हरपला!आशा भोसले यांचे निधन!

    मुंबई – 900 पेक्षा अधिक चित्रपटातून 12 हजार पेक्षा जास्त गाणी गायलेल्या प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे मुंबई येथील रुग्णालयात निधन झाले. आशाताईच्या निधनाने देशाने एक श्रेष्ठ गायिका गमावली आहे. शनिवारी त्यांना हृदयविकाराचा त्रास जाणवल्याने रुग्णालयात दाखल केले होते. आशा भोसले यांनी चित्रपट गायनाची सुरुवात माझा बाळ या चित्रपटातून केली. १९५० च्या सुमारास त्यांनी हिंदी चित्रपटांतही अनेक…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४८🌞 संवत्सर : पराभवनाम🌕 ॠतु…. वसंत🚩 उत्तरायण 🌕 चैत्र कृष्ण दशमी🌸 नक्षत्र…. श्रवण🌸 वार…. रविवार🌼 दिनांक….. १२ एप्रिल २०२६🌚 राहुकाल…. सायं. ०४/०० ते ०६/३०🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०६/२० मि.🌘 सुर्यास्त ०६/४० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️ दैनिक राशी…

  • पराभव जिव्हारी लागला, सागर देशपांडे यांच्यावर जाधव कडून हल्ला!

    पराभव जिव्हारी लागला, सागर देशपांडे यांच्यावर जाधव कडून हल्ला!

    बीड – नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागल्यामुळे कबाड गल्ली भागातील शिवसेनेचे पराभूत उमेदवार आणि माजी सभापती बाळासाहेब जाधव यांच्यासह पाच ते सात जणांनी भाजप नगरसेविका सौभाग्यश्री देशपांडे यांचे पती सागर देशपांडे यांच्यावर भ्याड हल्ला केला. विशेष म्हणजे हा सगळा हल्ला होत असताना घराच्या गॅलरीत उभे असलेले सागर देशपांडे यांचे वडील यांच्यावर आणि…

  • जालना मर्चंट बँकेचे डोंबिवली बँकेत विलीनिकरण!

    जालना मर्चंट बँकेचे डोंबिवली बँकेत विलीनिकरण!

    जालना -येथील मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट्स बँकेत झालेल्या गैरव्यवहारानंतर बँकेवर आरबीआय ने बँकेवर निर्बन्ध घातले आहेत. बँकेचे डोंबिवली नागरी सहकारी बँकेत विलीनकरण होणार आहे. ग्राहकांनी तोपर्यंत वेळ काढावा असे आवाहन करण्यात आले आहे. मोतीराम अग्रवाल जालना मर्चेंटस् बँकेकडून व्यापारी, खातेदारांसह ठेवीदारांचा विश्वासघात झाला असून, सुमारे ५४ कोटीचा आर्थिक घोटाळा उघडकीस आल्याने रिझर्व्ह बँकेने निबंध घातले…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४८🌞 संवत्सर : पराभवनाम🌕 ॠतु…. वसंत🚩 उत्तरायण 🌕 चैत्र कृष्ण नवमी / महात्मा फुले जयंती🌸 नक्षत्र…. उ. षाढा🌸 वार…. शनिवार🌼 दिनांक….. ११ एप्रिल २०२६🌚 राहुकाल…. सकाळी ०९/०० ते १०/३०🌞 आजचा दिवस चांगला🌞 सुर्योदय ०६/२० मि.🌘 सुर्यास्त ०६/४० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩…

  • अल्पवयीन मुलीवर अत्याचार :मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न!

    अल्पवयीन मुलीवर अत्याचार :मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न!

    बीड-बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अत्याचारानंतर संबंधित अल्पवयीन पीडितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याघटनेनंतर पीडितेला तात्काळ उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात…

  • बोगस शालार्थ आयडी :एस आय टी ला मुदतवाढ!

    बोगस शालार्थ आयडी :एस आय टी ला मुदतवाढ!

    बीड – नागपूर अमरावती जळगाव येथील शिक्षक भरती मधील शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस आल्यानंतर राज्य सरकारच्या वतीने नेमण्यात आलेल्या विशेष तपासणी पथकाला अर्थात एस आय टी ला आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. नागपूर येथे 800 पेक्षा जास्त बोगस शिक्षकांची भरती झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आणि या प्रकरणात 22 पेक्षा जास्त अधिकारी कर्मचारी आणि…