Author: Author
-

शेकडोंच्या काळजाचा ठोका चुकवणारी एक अफवा अन ज्ञानराधामध्ये प्रचंड गर्दी !
बीड- केवळ भारतातच नाही तर विदेशातही तिरुमला हा ब्रँड आणि बीड च नाव पोहचवणाऱ्या द कुटे ग्रुपच्या कार्यालयावर इन्कम टॅक्स विभागाने तपासणी सुरू केली अन बीडमध्ये कुटे अडचणीत आल्याची अफवा पसरली.त्याचा फटका सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधा पतसंस्थेला बसला आहे.पतसंस्थेमधून ठेवी काढण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.एका अफवेमुळे हजारोंच्या काळजाचा ठोका चुकला असून त्यामुळे ज्ञानराधामध्ये प्रचंड गर्दी…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .आपल्या अनुमान न लावता येणा-या स्वभावाचा परिणाम आपल्या वैवाहिक आयुष्याला हानीकारक ठरणार नाही याची दक्षता घ्या. शक्यतो हे टाळण्याचा प्रयत्न करा, अन्यथा नंतर तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो. जे लोक आपल्या जवळच्या किंवा नातेवाईकांसोबत मिळून बिझनेस करत आहे त्यांना आज खूप विचार करून पाऊल ठेवण्याची आवश्यकता आहे अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. कौटुंबिक…
-

तब्बल 21 दिवस दिवाळीच्या सुट्या !
बीड- जिल्हा परिषदेच्या शाळांना आणि खाजगी शाळांना दिवाळीच्या सुट्या 6 नोव्हेंबर पासून असतील.तब्बल 21 दिवस ही सुट्टी असणार आहे.28 नोव्हेंबर रोजी शाळा पुन्हा सुरू होतील असे आदेश जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी यांनी काढले आहेत. राज्यातील सर्वच शाळांना वर्षभरात एकूण 76 सुट्या दिल्या जातात.त्यामध्ये उन्हाळी सुट्या आणि दिवाळीच्या सुट्यांचा विशेष समावेश असतो.बीड जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीकांत…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .तुमची कमकुवत इच्छाशक्ती यामुळे तुम्ही भावनिक व मानसिकदृष्ट्या कमजोर बनू शकाल. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि ऑफिस मध्ये सर्वांसोबत चांगल्या प्रकारे व्यवहार करा जर तुम्ही असे केले नाही तर, तुमची नोकरी जाऊ शकते आणि तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. आपल्या जीवनसाथी बरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाल शांतता, आराम मिळवून…
-

लेक लखपती होणार !
मुंबई- राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये, सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये, ११ वीत गेल्यावर ८ हजार रुपये, १८…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .तुमचा मत्सरी स्वभाव तुम्हाला खिन्न करील आणि नैराश्याने तुम्ही ग्रासाल. परंतु, ही स्वत: ओढवून घेतलेली जखम आहे. म्हणून कुणाजवळ त्याबाबत बोलण्याची गरज नाही. मत्सरावर मात करण्यास शिकण्यासाठी इतरांची सुख-दु:खे वाटून घ्या, त्यात सहभागी व्हा. आजचा दिवस जगून घेण्याच्या आणि करमणुकीवर अति खर्च करण्याच्या आपल्या स्वभावाचे परीक्षण करा तुम्हाला वाटले त्यापेक्षा तुमचा भाऊ तुम्हाला…
-

आदित्य धन्वे सस्पेंड ! दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई कधी !!
बीड- बलात्काराचा दाखल असलेला गुन्हा दडवून जिल्हा परिषदेत नोकरी मिळणाऱ्या आदित्य अनुप धन्वे यास दहा वर्षाची शिक्षा ठोठावल्या प्रकरणी जिल्हा परिषदेचे सीईओ अविनाश पाठक यांनी निलंबित केले आहे.मात्र त्याला चारित्र्य प्रमाणपत्र देणारे पोलीस अधिकारी, रुजू करून घेणारे जिल्हा आरोग्य अधिकारी आणि ओळख दाखवून साक्षांकन देणारे समाज कल्याण अधिकारी यांच्यावर कारवाई कधी होणार असा प्रश्न उपस्थित…
-

मध्यप्रदेश सह पाच राज्यात निवडणुकांचा बिगुल !
नवी दिल्ली- केंद्रिय निवडणूक आयोगाने मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगाना आणि मिझोराममध्ये आगामी महिन्यात होणाऱ्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला.पुढील महिन्यात 7 ते 23 नोव्हेंबर दरम्यान या पाच राज्यात मतदान होऊन मतमोजणी केली जाईल मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडेय, अरुण गोयल हे पत्रकार परिषदेवेळी उपस्थित होते. मिझोराममध्ये ७ नोव्हेंबरला मतदान होईल.…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .तुमच्यापैकी काही जण बरयाच कालावधीपासून कामकाजासाठी खूप अतिरिक्त वेळ देत आहात आणि त्यामुळे तुमची ऊर्जा कमी झाली आहे – आज सगळ्या तणाव व द्विधा मन:स्थितीचा आजचा शेवटचा दिवस असावा असे तुम्हाला वाटेल. व्यापाऱ्यांना आज व्यापारात घाटा होऊ शकतो आणि आपल्या व्यवहाराला उत्तम बनवण्यासाठी तुम्हाला पैसा खर्च लागू शकतो.आजच्या दिवशी अवाजवी मागण्या करण्याची शक्यता…
-

जवान तावरेंच्या पार्थिवावर सोमवारी गावाकडे अंत्यसंस्कार !
बीड -उत्तर सिक्कीममध्ये झालेल्या ढगफुटीमुळे तिस्ता नदीला महापूर आला या पुरात वाहून गेल्याने बीड जिल्ह्यातील काकडहिरा गावचे जवान पांडुरंग वामन तावरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव पुणे येथे पोहचले आहे. उद्या सोमवारी मुळगाव असलेल्या काकडहिरा येथे सकाळी 10 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले असा…



