News & View

ताज्या घडामोडी

Author: Author

  • मैदानात लढा ना,विकासकामात खोडा कशाला घालता- आ संदिप क्षीरसागर यांनी खडसावले !

    मैदानात लढा ना,विकासकामात खोडा कशाला घालता- आ संदिप क्षीरसागर यांनी खडसावले !

    बीड-जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बीडचे आ संदिप क्षीरसागर आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यात खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.आमच्याशी वैर आहे तर मैदानात येऊन लढा,विकास कामात कशाला खोडा घालता, जनतेला का त्रास देता अस म्हणत आ संदिप क्षीरसागर यांनी अनेक विकास कामांना निधीची मागणी केली.विशेष म्हणजे पालकमंत्री मुंडे यांनी देखील त्यांच्या मागणीची सकारात्मक दखल घेतली. पालकमंत्री धनंजय…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. जर तुम्ही विवाहित आहेत तर आपल्या मुलांची विशेष काळजी घ्या कारण, जर तुम्ही असे केले नाही तर, त्यांची तब्बेत बिघडू शकते आणि तुम्हाला त्यांच्या स्वास्थ्यावर बराच पैसा खर्च करावा लागू शकतो. तुमची समस्या गंभीर आहे – पण तुमच्या अवतीभवतीच्या लोकांना तुमच्या वेदना समजणार नाहीत कारण…

  • मोहोळ हत्याकांडात दोन वकिलांचा सहभाग !

    मोहोळ हत्याकांडात दोन वकिलांचा सहभाग !

    आठवडाभरापासून प्लॅनिंग, मामा ने केला गेम ! पुणे- कुख्यात डॉन शरद मोहोळ याच्या हत्येप्रकरणी अवघ्या आठ तासात पुणे पोलिसांनी आठ आरोपींना जेरबंद केले आहे.या आरोपींमध्ये दोन वकिलांचा समावेश आहे.अवघ्या महिना भरापूर्वी गँग मध्ये सहभागी झालेल्या मुन्ना पोळेकर ने मामा च्या सांगण्यावरून हा गेम वाजवला.दोन वकिलांनी आठवडाभरपासून याचे प्लॅनिंग केले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.या…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .चांगल्या प्रकृतीमुळे तुम्ही क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊ शकाल. जवळच्या नातेवाईकाकडे जाणे आज तुमच्या आर्थिक स्थितीला बिघडवू शकते. तुमच्या जंगी पार्टीत आज सर्वांना सामावून घ्या. तुम्ही असा एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकता. इतकी उर्जा आज तुमच्याकडे आहे. तुमच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव आल्याने तुमचे ओझे कमी झाल्यासारखे वाटेल, तुम्ही भारावून जाल. जे लोक परदेशातील व्यापाराने…

  • विधानसभा निवडणूक लढवणारच – अनिल जगताप !

    विधानसभा निवडणूक लढवणारच – अनिल जगताप !

    सुषमा अंधारेमुळे उबाठा सेनेची अंधार सेना झाली ! दहा जिल्ह्यात लवकरच उबाठा सेनेला धक्के बसणार ! बीड- गेल्या चाळीस वर्षांपासून निष्ठेने काम केल्यावर जर आपल्यावर अन्याय होत असेल तर किती दिवस त्रास सहन करायचा.काहीही झालं तरी आपण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहोत अस सांगत अनिप जगताप यांनी उबाठा सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका…

  • अनिल जगताप यांचा शिवसेना उबाठा गटाला जय महाराष्ट्र !

    अनिल जगताप यांचा शिवसेना उबाठा गटाला जय महाराष्ट्र !

    बीड- गेल्या तीस चाळीस वर्षांपासून एकनिष्ठेने शिवसेनेची धुरा खांद्यावर घेऊन काम करणारे बीडचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी उबाठा गटाला जय महाराष्ट्र केला आहे.पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.9 जानेवारी रोजी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहोत असे त्यांनी जाहीर केले. बीड जिल्ह्यात विद्यार्थी दशेपासून शिवसेनेचे काम करत असलेले अनिल जगताप यांच्यावर…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .आजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल. तुमचे वाचवलेले धन आज तुमच्या कमी येऊ शकते परंतु या सोबतच याच्या जाण्याचे तुम्हाला दुःख ही होईल. वैयक्तिक प्रश्न सोडविण्यासाठी मित्र आपल्या सल्ल्याची अपेक्षा धरतील. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये असाल – म्हणून तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्यासाठी खास बेत आखाल.आज तुमच्या जवळ रिकाम्या वेळ असेल आणि यावेळचा…

  • जामिनावर सुटताच गर्भपाताचा धंदा सुरू ! गेवराईत मोठ्या कारवाईने खळबळ !!

    जामिनावर सुटताच गर्भपाताचा धंदा सुरू ! गेवराईत मोठ्या कारवाईने खळबळ !!

    गेवराई- काही महिन्यांपूर्वी गेवराई शहरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणात अटक होऊन जामिनावर सुटलेल्या नर्सने पुन्हा तोच उद्योग सुरू केला.जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कारवाईने हा काळा धंदा गुरुवारी पुन्हा एकदा उघडकीस आला. या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे जिल्ह्यात आजही अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात होत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. गेवराई शहरातील…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .आज तुमची प्रकृती चांगली राहील. त्यामुळे तुम्हाला यश मिळेल. परंतु, तुमचे सामथ्र्य संपुष्टात येईल असे काही करण्याचे कटाक्षाने टाळा. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला आहे तर, आज तो तुम्हाला तो पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचा तुमच्या नातेसंबंधावर परिणाम होऊ…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .तुमच्या उद्धट वागण्यामुळे तुम्ही बायकोचा मूड घालवाल. नातेसंबंधामध्ये समारेच्या व्यक्तीबद्दल अनादर दाखविणे आणि त्या व्यक्तीला गृहित धरणे यामुळे संबंध बिघडतात हे तुम्हाला समजायला हवे. मुलांनी त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची आणि भविष्याची योग्य योजना करण्याची गरज आहे. आज विचारांनी ग्रासाल आणि पूर्वी पाहिलेल्या स्वप्नात रमून जाल. महत्त्वाचे जमीनविषयक व्यवहार आणि करमणुकीच्या प्रकल्पामधील…

Exit mobile version