Author: Author
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४८🌞 संवत्सर : पराभवनाम🌕 ॠतु…. वसंत🚩 उत्तरायण 🌕 चैत्र शुक्ल द्वादशी🌸 नक्षत्र…. मघा🌸 वार…. सोमवार🌼 दिनांक….., ३० मार्च २०२६🌚 राहुकाल…. सकाळी ०७/३० ते ०९/००🌞 आजचा दिवस चांगला🌞 सुर्योदय ०६/३५ मि.🌘 सुर्यास्त ०६/३५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️ दैनिक राशी…
-

भोंदू खरातच्या कोठडीत वाढ!
नाशिक -महिलांवर अत्याचार करणारा लिंगपिसाट भोंदू बाबा अशोक खरात यांच्या पोलीस कोठडीत 1 एप्रिल पर्यंत वाढ करण्यात आली आहे. खरात तपासात सहकार्य करत नसल्याने न्यायालयाने त्याच्या कोठडीत वाढ केली. महिलांवरील अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या खरातचा तपास करण्यासाठी एसआयटीला (SIT) अधिक कालावधीची गरज असल्याचे न्यायालयाने मान्य केले आहे. आज सकाळी 11:30 वाजता…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४८🌞 संवत्सर : पराभवनाम🌕 ॠतु…. वसंत🚩 उत्तरायण 🌕 चैत्र शुक्ल कामदा एकादशी🌸 नक्षत्र…. आश्लेषा🌸 वार…. रविवार🌼 दिनांक….. २९ मार्च २०२६🌚 राहुकाल…. सायं ०४/३० ते ०६/००🌞 आजचा दिवस चांगला🌞 सुर्योदय ०६/३५ मि.🌘 सुर्यास्त ०६/३५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️ दैनिक…
-

जेलमध्ये कैद्याचा मृत्यू!
बीड -जिल्हा कारागृहात एका कैद्याचा हृदयविकाराचा त्रास झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. चेक बाउन्स च्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका पन्नास वर्षीय कैद्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला… गणेश पवार असे या कैद्याचे नाव असून आठ दिवसापूर्वी त्याला कारागृहात आणण्यात आले होते. शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्याला छातीत दुखण्याचा त्रास…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४८🌞 संवत्सर : पराभवनाम🌕 ॠतु…. वसंत🚩 उत्तरायण 🌕 चैत्र शुक्ल दशमी🌸 नक्षत्र…. पुष्य🌸 वार…. शनिवार🌼 दिनांक….. २८ मार्च २०२६🌚 राहुकाल…. सकाळी ०९/०० ते १०/३०🌞 आजचा दिवस चांगला🌞 सुर्योदय ०६/३५ मि.🌘 सुर्यास्त ०६/३५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️दैनिक राशी भविष्य‼️‼️दिनांक…
-

अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार!
अंबाजोगाई -अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. अवघ्या दोन वर्षे पाच महिने वयाच्या चिमुरडीवर तिच्याच १५ वर्षीय नातेवाईकाने लैंगिक अत्याचार केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाहून आरोपीने हे कृत्य केले असून, पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदन अहवालातून हा प्रकार उघड झाला…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४८🌞 संवत्सर : पराभवनाम🌕 ॠतु…. वसंत🚩 उत्तरायण 🌕 चैत्र शुक्ल नवमी🌸 नक्षत्र…. पुनर्वसू🌸 वार…. शुक्रवार🌼 दिनांक….. २७ मार्च २०२६🌚 राहुकाल…. सकाळी १०/३० ते १२/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०६/३५ मि.🌘 सुर्यास्त ०६/३५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️ दैनिक राशी…
-

व्हिडीओ व्हायरल केले, बीडसह तीन तरुणावर गुन्हे दाखल!
बीड –लिंगपिसाट भोंदू बाबा अशोक खरात याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या तीन आंबट शौकीन तरुणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील एका तरुणाचा समावेश आहे. त्यामुळे यापुढे हे व्हिडीओ व्हायरल करताना दहा वेळा विचार करा. नाशिक जिल्ह्यातील भोंदूबाबा अशोक खरात याचे काळे कारनामे बाहेर आले आणि एकाच खळबळ उडाली.…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४८🌞 संवत्सर : पराभवनाम🌕 ॠतु…. वसंत🚩 उत्तरायण 🌕 चैत्र शुक्ल अष्टमी / श्रीराम नवमी/श्री साईबाबा उत्सव प्रारंभ शिर्डी🌸 नक्षत्र….आद्रा🌸 वार…. गुरुवार🌼 दिनांक….. २६ मार्च २०२६🌚 राहुकाल…. दुपारी ०१/३० ते ०३/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/३५ मि.🌘 सुर्यास्त ०६/३५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩…
-

पोस्ट ऑफिस बॉम्बने उडवून देण्याची धमकी, बीडमध्ये खळबळ!
बीड -राज्यातील सर्वच पोस्ट ऑफिस बॉम्ब ने उडवून देण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली. सकाळी बीडच्या मुख्य पोस्ट ऑफिस मध्ये बॉम्ब शोध पथक आणि पोलीस दल दाखल झाले. दुपारपर्यंत यामुळे पोस्ट ऑफिस बंद होते. स्वतःला ‘कोयंबटूरचे मुसलमान’ म्हणवून घेणाऱ्या एका अज्ञात गटाने हा ई-मेल पाठवला आहे. या संदेशात अत्यंत प्रक्षोभक भाषेत धमक्या देण्यात आल्या आहेत.…



