-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. शरद🚩 दक्षिणायन 🌕 अश्विन शुक्ल दशमी /दसरा /विजया दशमी /महात्मा गांधी व लाल भहादुर शास्त्री जयंती🌸 नक्षत्र…. उत्तराषाढा🌸 वार… गुरुवार🌼 दिनांक….. ०२ आँक्टोंबर २०२५🌚 राहुकाल… दुपारी ०१/३० ते ०३/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/१७ मि.🌘 सुर्यास्त ०६/२० मि.🚩आजचा दिवस शुभ…
-

भगवान गडाला वन खात्याची दहा एकर जमीन!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दसऱ्याच्या पूर्वसंध्येला खुशखबर! बीड – महाराष्ट्रासह देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र भगवानगड येथील वनखात्याची दहा एकर जमीन भगवानगड ट्रस्ट ला देण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयादशमीच्या पूर्वसंध्येला ही माहिती देताना आपल्याला आनंद होत असल्याचे ट्विट केले आहे यामुळे भगवानगडांच्या…
-

दिवाळीनंतर जिल्हा परिषदेचा रणसंग्राम!
मुंबई –प्रशासक राज असलेल्या राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यामध्ये दिवाळीनंतर पदाधिकारी बसण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने याबाबत जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती घनांचे आरक्षण जाहीर करण्याबाबतचा कार्यक्रम आखून दिला आहे त्यामुळे दिवाळीनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार हे निश्चित झाले आहे. १ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. शरद🚩 दक्षिणायन 🌕 अश्विन शुक्ल नवमी🌸 नक्षत्र…. पुर्वाषाढा🌸 वार… बुधवार🌼 दिनांक….. ०१ आँक्टोंबर २०२५🌚 राहुकाल… दुपारी १२/०० ते ०१/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/१७ मि.🌘 सुर्यास्त ०६/२० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼दैनिक राशी मंथन‼दिनांक…
-

बीड ओबीसी साठी राखीव!
बीड – बीड जिल्ह्यातील 11 पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर झाले. यामध्ये बीड पंचायत समितीचे सभापती पद ओबीसीसाठी राखीव झाले आहे. उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी आणि प्रभोदय मुळे यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली. बीड जिल्ह्यासह राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे आरक्षण काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी बीड जिल्ह्यातील 11 पंचायत समितीच्या सभापती…
-

आ संदीप क्षीरसागर सिनेट मेम्बर!
बीड –बीड विधानसभा मतदार संघांचे आमदार संदीप क्षीरसागर यांची राज्य शासनाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट )सदस्यपदि नियुक्ती झाली आहे. आ क्षीरसागर यांनी आज या नियुक्तीनंतर विदयापीठाच्या बैठकीत सहभाग घेतला. मराठवाड्यातील प्रतीथयश अशा डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठवर सिनेट मेंबर ची नियुक्ती राज्यशासनाच्या वतीने केली जाते.विधानसभा प्रतिनिधी म्हणून त्यांची शासनाने ही नियुक्ती…



