-

सायकलवरून फिरणारा मोटेगावकर काही वर्षात बनला अब्जधिश!
लातूर –एकेकाळी सायकलवर येऊन क्लास घेणारा आरसीसी क्लासेस चा मालक शिवराज मोटेगावकर याच गेल्या काही वर्षातील वाढलेलं साम्राज्य झपाट्याने वाढत गेले. कोणतीही जमीन, प्लॉट कितीही किमतीत विकत घ्यायचा या उद्देशाने तो बैठक करत असे. नीट पेपरफुटी प्रकरणात अटक झाल्यानंतर त्याचे अनेक कारनामे समोर आले आहेत. मोटेगावकर याच्या मोबाईल मध्ये 23 एप्रिल रोजीच म्हणजे परीक्षेच्या बारा…
-

आरसीसी कोचिंगच्या मोटेगावकर ला अटक!
पुणे –नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआय ने सोमवारी मोठी कारवाई केली. रुक्मिणी कोचिंग क्लासेस अर्थात आरसीसी चे प्रमुख शिवराज मोटेगावकर यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. मोटेगावकर हाच खरा मास्टरमाईंड असून त्याने हा पेपर लीक केल्याची माहिती आहे. शैक्षणिक क्षेत्रात शिवराज मोटेगावकर यांच्या कोचिंग क्लासेसचे मोठं नाव असून त्यांची सीबीआयकडून चौकशी सुरु आहे. नीट परीक्षा फुटी…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४८🌞 संवत्सर : पराभवनाम🌕 ॠतु…. ग्रीष्म🚩 उत्तरायण 🌕 अधिक ज्येष्ठ शुक्ल द्वितीया🌸 नक्षत्र…. रोहिणी🌸 वार…. सोमवार🌼 दिनांक….. १८ मे २०२६🌚 राहुकाल…. सकाळी ०७/३० ते ०९/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०५/४५ मि.🌘 सुर्यास्त ०६/५५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️ दैनिक…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४८🌞 संवत्सर : पराभवनाम🌕 ॠतु…. ग्रीष्म🚩 उत्तरायण 🌕 अधिक ज्येष्ठ शुक्ल प्रतिपदा / पुरुषोत्तम मास / अधिक मास आरंभ🌸 नक्षत्र…. कृतिका🌸 वार…. रविवार🌼 दिनांक….. १७ मे २०२६🌚 राहुकाल…. सायं. ०४/३० ते ०६/००🌞 आजचा दिवस करीदिन🌞 सुर्योदय ०५/४५ मि.🌘 सुर्यास्त ०६/५५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४८🌞 संवत्सर : पराभवनाम🌕 ॠतु…. ग्रीष्म🚩 उत्तरायण 🌕 वैशाख कृष्ण दर्श अमावस्या / भावुका अमावस्या / अमावस्या प्रारंभ पहाटे ०५/११ मि. / अमावस्या समाप्ती रात्री ०१/३१मि.(शनैश्वर जयंती)🌸 नक्षत्र…. भरणी🌸 वार…. शनिवार🌼 दिनांक….. १६ मे २०२६🌚 राहुकाल…. सकाळी ०९/०० ते १०/३०🌞 आजचा दिवस व्यर्ज🌞 सुर्योदय ०५/४५…
-

खरात प्रकरणात उपजिल्हाधिकारी भांडेचे निलंबन!
मुंबई -भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी असलेल्या संबंधा वरून उपजिल्हाधिकारी भांडे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भांडे यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. नाशिकमधे उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या अभिजीत भांडे यांचे अशोक खरात याच्यासोबतचे कॉल रेकॉर्ड हाती आल्यानंतर, महसूलमंत्र्यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत. खरात आणि उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे…



