-

कोविड काळात कपड्याच्या व्यापाऱ्याला कोट्यवधींची कामे !मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा !!
मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि त्यांच्या बगलबच्यावर अक्षरशः शरसंधान केले.कोविड च्या काळात एका कपड्याच्या व्यापाऱ्याला कशा पद्धतीने कोट्यवधी रुपयांची कंत्राटे देण्यात आली याची यादीच त्यांनी वाचून दाखवली.आम्हाला खोके सरकार म्हणणाऱ्यानी आपली घर कशी भरली हे त्यांनी यावेळी सभागृहासमोर मांडले. आदित्य ठाकरे आणि वरूण सरदेसाई यांच्या नावाचा उल्लेख करत शिंदेंनी…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .कामाचा ताण आणि घरातील उणीदुणी यामुळे त्रस्त व्हाल. तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. तुमच्या खेळकर-खोडकर स्वभावामुळे अवतीभवतीचे वातावरण प्रसन्न बनेल. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्यावर अखेरपर्यंत प्रेम करत राहील, हे आज तुम्हाला कळेल. करिअरविषयक संधी अधिक विस्तारण्यासाठी तुमची व्यावसायिक ताकद वापरा. तुम्ही असलेल्या क्षेत्रात तुम्हाला अमर्यादित फायदा मिळण्याची शक्यता आहे. वरचढ ठरण्यासाठी…
-

मिलिया प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर संशय ! सीआयडी चौकशीची मागणी –
बीड- शहरातील अंजुमन ए इशात तालीम या संस्थेच्या शाळेत आमेर काझी नावाच्या शिक्षकाने महिला शिक्षिकांसोबत अश्लील चाळे करून त्याची चित्रफीत पॉर्न साईट ला विकली.या प्रकरणी गुन्हा दाखल होऊनही अद्याप त्याला अटक झालेली नाही,त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.या सर्व प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने पोलिसांकडे केली आहे.…
-

पुरीच्या नावावर सीओ च्या भावाची गुत्तेदारी अन बहीण बोगस बिलावर सह्या करी !
बीड- नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी आपल्या भावाच्या भल्यासाठी पुरी नावाच्या गुत्तेदाराचा वापर सुरू केला आहे.गेल्या दीड दोन महिन्यात नगर परिषदेच्या वेगवेगळ्या कामावर तब्बल दीड ते दोन कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पुरीच्या नावावर भावाची गुत्तेदारी सुरू असताना बोगस बिलावर स्वतः मुख्याधिकारी अंधारे या बिनधास्त सह्या करत आहेत. याबाबत काही माजी…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .पुन्हा ऊर्जा मिळविण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या. आज जवळच्या मित्राच्या मदतीने काही लोकांना आज चांगले धन लाभ होण्याची शक्यता आहे. हे धन तुमच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकते. तुम्ही विश्वास ठेवा अगर नका ठेऊ, पण रोल मॉडेल म्हणून कोणीतरी तुमच्याकडे पाहत असते. त्यामुळेच केवळ प्रशंसनीय अशीच तुमची कृती ठेवा, त्यातूनच तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होईल.…
-

माटे, आतकरे, बाहेगव्हाणकर यांची चौकशी सुरू !
बीड- बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात शिक्षण विस्तार अधिकारी असणारे वादग्रस्त सिद्धेश्वर माटे,शिवाजी आतकरे आणि निखिल बाहेगव्हाणकर यांची विभागीय चौकशी सुरू झाली आहे.त्यांच्याशी संबंधित कागदपत्रे त्यांच्या कार्यालयाकडून मागवली आहेत,त्यांना या बोगस कामात मदत करणाऱ्यांवर सुद्धा सीईओ पाठक कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात प्राथमिक शिक्षक असताना बेकायदेशीर पध्दतीने शिक्षण…



