News & View

ताज्या घडामोडी

  • कार अपघातात तहसीलदार ठार!

    कार अपघातात तहसीलदार ठार!

    केज – मूळ सांगली जिल्ह्यातील रहिवासी असलेले आणि केज तालुक्याचे तहसीलदार म्हणून कार्यरत असणारे राकेश गिड्डे यांचे आज सकाळी लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ झालेल्या भीषण कार अपघातात निधन झाले. राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत असताना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, कारमध्ये ते एकटेच होते आणि गाडी वेगात असताना अचानक नियंत्रण सुटून पलटी झाल्याने…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४८🌞 संवत्सर : पराभवनाम🌕 ॠतु…. वसंत🚩 उत्तरायण 🌕 चैत्र कृष्ण सप्तमी🌸 नक्षत्र…. मुळ🌸 वार…. गुरुवार🌼 दिनांक….. ०९ एप्रिल २०२६🌚 राहुकाल…. दुपारी ०१/३० ते ०३/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०६/२० मि.🌘 सुर्यास्त ०६/४० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️ दैनिक राशी…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४८🌞 संवत्सर : पराभवनाम🌕 ॠतु…. वसंत🚩 उत्तरायण 🌕 चैत्र कृष्ण षष्ठी🌸 नक्षत्र…. मूळ🌸 वार…. बुधवार🌼 दिनांक….. ०८ एप्रिल २०२६🌚 राहुकाल…. दुपारी १२/०० ते ०१/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/२० मि.🌘 सुर्यास्त ०६/४० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️ दैनिक राशी…

  • नियती सगळ्यांचा हिशोब करते -धनंजय मुंडे!

    नियती सगळ्यांचा हिशोब करते -धनंजय मुंडे!

    पाथर्डी  – गेल्या वर्ष दीड वर्षांपासून मीडिया ट्रायल मुळे अडचणीचा सामना करणारे माजीमंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी नारायणगड आणि भगवानगड येथील नारळी साप्ताहाला भेट देत आशीर्वाद घेतले. नियती सगळ्यांचा हिशोब करत असते त्यामुळे कोणाचा द्वेष करू नये असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कोणी आपल्याला दोष देवो किंवा आपलं द्वेष करो, आपण मात्र कोणाला दोष द्यायचा…

  • पटपडताळणी अगोदरच माध्यमिक विभागाने शिक्षक ठरवले अतिरिक्त!

    पटपडताळणी अगोदरच माध्यमिक विभागाने शिक्षक ठरवले अतिरिक्त!

    बीड –राज्यभरात पटपडताळणी करून अतिरिक्त झालेल्या शिक्षकांची यादी तयार करावी आणि त्यानंतर त्यांचे समायोजन करावे असे आदेश शिक्षण संचालक यांनी दिले. मात्र बीडच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी यांनी पटपडताळणी पूर्ण होण्या अगोदरच अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रसिद्ध केल्यामुळे शंका निर्माण झाली आहे. संस्थाचालकांच्या संगणमताने तर अतिरिक्त शिक्षकांची यादी तयार केली गेली नाही ना अशी चर्चा सुरु झाली…

  • डॉ बडेंचे रुग्णांना लुटण्याचे पितळ उघडे!दहा लाखाचा दंड!

    डॉ बडेंचे रुग्णांना लुटण्याचे पितळ उघडे!दहा लाखाचा दंड!

    बीड -महागड्या उपचाराच्या नावाखाली रुगणांकडून लाखो रुपये अतिरिक्त उकळणाऱ्या बीड जिल्ह्यातील पाच हॉस्पिटल वर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये बीडच्या डॉ बडे यांच्या शिवाजीराव हार्ट केअर युनिट ला दहा लाखांचा दंड करण्यात आला आहे. एकीकडे रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा म्हणायचं आणि दुसरीकडे रुग्णांच्या खिशावर दरोडा घालायचा प्रकार बीडमध्ये झाल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. आयुष्यमान…