-
स्थलांतरित शाळांचे पेव फुटले!
बीडमधील शाळा बंद करण्याचे आदेश! बीड -इतर जिल्ह्यातील जुन्या मंजुरी असलेल्या शाळा विकत घ्यायच्या अन त्या बीडमध्ये स्थलांतरित केल्याचे दाखवून बोगसगिरी करायची हा उद्योग बीडमध्ये जोरात सुरु आहे. मात्र बीडच्या शिक्षण विभागाने या शाळांच्या स्थलांतरण प्रक्रियेस चाप लावला आहे. बीडमध्ये भूम तालुक्यातून स्थलांतरित केलेल्या शाळेला अमान्य करत शाळा बंद करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी यांनी दिले आहेत….
-
आजचे राशीभविष्य!
‼दैनिक राशीमंथन ‼️दिनांक १० आॕक्टोंबर २०२४‼ सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शरद🚩 दक्षिणायन🌕 अश्विनी शुक्ल सप्तमी🌸 नक्षञ… पुर्वाषाढा🌸 वार… गुरुवार🌼 दिनांक….. १० आॕक्टोंबर २०२४🌚 राहुकाल… दुपारी ०१/३० ते ०३/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०६/१२ मि.🌘 सुर्यास्त ०६/१४ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩…
-
जगाला टाटा करून भारताचे रत्न निखळले!
मुंबई – टाटा समूहाला जगात नावलौकिक मिळवून देणारे रतन टाटा यांचे निधन झाले. वयाच्या 87 व्या वर्षी टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. १९३७ मध्ये जन्मलेले रतन हे टाटा कुटुंबातील वंशज आणि नवल टाटा यांचे पुत्र आहेत, ज्यांना नंतर टाटा समूहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांचे पुत्र रतनजी टाटा यांनी दत्तक घेतले होते. ते कॉर्नेल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि हार्वर्ड बिझनेस…
-
बीडकरांना दसरा दिवाळीचे गिफ्ट!
पालकमंत्री मुंडेनी दिली 28 हजार घरकुलांना मंजुरी! मुंबई -बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा वासीयांना ऐन सणासुदीच्या काळात मोठे गिफ्ट दिले असून, इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून जिल्ह्यासाठी तब्बल 28 हजार घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. याबाबतचे शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आले आहेत. यामध्ये एका शासन निर्णयाद्वारे…
-
डॉ मुंडेचे पालकमंत्री मुंडेकडून कौतुक!
परळी -डॉ संतोष मुंडे आणि त्यांच्या टीमचे दिव्यांग बांधवांसाठीचे कार्य कौतुकास्पद आहे, त्यांच्यामुळे दिव्यांगाला सन्मानाची वागणूक मिळते आहे असे म्हणत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी परळी येथे आयोजित दिव्यांग मेळाव्यात कर्णबधिर दिव्यांगाना मशीनचे वाटप केले. तब्बल १००० कर्णबधिर नागरिकांना या डिजिटल श्रवण यंत्रांचे मोफत वाटप करण्यात आले आणि ३७०० पेक्षा जास्त नवीन नागरिकांनी…
-
सहकार सम्राट बांगर अडचणीत, बायकोला अटक!
बीड -बीड जिल्ह्यासह राज्यभरात सहकार सम्राट नावाने ओळख असलेल्या रामकृष्ण बांगर यांचा खरा चेहरा उघडं होतं आहे. महात्मा फुले अर्बन बँकेसह चौदा सहकारी संस्था मध्ये चौदा कोटी रुपयांचा अपहार केल्याचे उघडं झाले आहे. बांगर यांच्यासह 41लोकांवर गुन्हे दाखल झाले असून सत्यभामा बांगर यांना अटक झाली आहे. रामकृष्ण बांगर, सत्यभामा बांगर, बाळा बांगर यांनी महात्मा फुले…