-

कोणत्या टोल नाक्यावर मिळणार लाभ!
बीड -चारचाकी वाहनांना वार्षिक पास योजनेची सुरवात 15 ऑगस्ट पासून झाली आहे. या योजनेत नेमक्या कोणत्या टोल नाक्यावर या पासचा लाभ मिळेल याबद्दल वाहन धारकांच्या मनात अनेक शंका आहेत. राज्यातील 96 टोल नाक्यावर या पासचा उपयोग होणार आहे. 15 ऑगस्टपासून फास्टॅगचा वार्षिक पास सुरु होणार आहे. या वार्षिक पासमुळे वाहनधारकांना वर्षभर किंवा २०० टीपर्यंत मोफत…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वर्षा🚩 दक्षिणायन 🌕 श्रावण कृष्ण अष्टमी🌸 नक्षत्र… कृतिका🌸 वार… शनिवार🌼 दिनांक….. १६ आँगस्ट २०२५🌚 राहुकाल… सकाळी ९/०० ते १०/३०🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०५/४६ मि.🌘 सुर्यास्त ०७/१० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼दैनिक राशी मंथन‼दिनांक…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वर्षा🚩 दक्षिणायन 🌕 श्रावण कृष्ण अष्टमी / स्चातंत्र दिन / श्रीकृष्ण जयंती ( उपवास )/ पारसी नुतन वर्ष प्रारंभ🌸 नक्षत्र… अश्विनी/भरणी🌸 वार… शुक्रवार🌼 दिनांक….. १५ आँगस्ट २०२५🌚 राहुकाल… सकाळी १०/३० ते १२/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०५/४६ मि.🌘 सुर्यास्त ०७/१०…
-

बोगस शिक्षक भरती,फरार निलेश वाघमारेला अटक!
बीड -नागपूर बोगस शालार्थ आयडी प्रकरणात चार महिन्यापासून फरार असलेल्या वेतन अधीक्षक निलेश वाघमारेला अखेर अटक करण्यात आली आहे. बोगस शालार्थ आयडी प्रकरणात वाघमारे हा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नागपूर जिल्ह्यात २०१९ पासून गैरमार्गाने ‘शालार्थ आयडी’ प्रदान करून वेतनास पात्र नसलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्यात आले. २०१९ ते २०२५ पर्यंत…
-

दादांच्या बीड जिल्ह्यात बांधकाम विभागाने केला कोट्यावधीचा घोटाळा!
बीड -राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजीत पवार ज्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अक्षरशः बोगस कामांचा धुमाकूळ घातला आहे. देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली रक दोन नव्हे तर दहा ते पंधरा कोटी रुपये उडवण्यात आले आहेत. या माध्यमातून अधिकाऱ्यांनी स्वतःचे अन गुत्तेदारांचे उखळ पांढरे केले आहे. बीड जिल्ह्यात अधिकारी राज असल्याप्रमाणे कारभार…
-

चौकशी लागलेल्या शिक्षकांची झाली गुप्त बैठक!
पैशासाठी संस्थाचालकाकडे तगादा! बीड -बोगस शालार्थ आयडी तयार करून नोकरी मिळवलेल्या शिक्षकांची चौकशी सुरु झाली आहे. त्यामुळे बीडमधील एका शिक्षण प्रसारक मंडळाच्या काही शिक्षकांनी एक गुप्त बैठक घेतली. यामध्ये आपली नोकरी राहणार नसेल तर पैसे परत मागण्यासाठी संस्थाचालकाकडे जाण्याचा निर्णय घेण्यात आला. काही शिक्षकांनी तर पैशासाठी तगादा सुरु केला आहे. नागपूर येथील बोगस शालार्थ आयडी…



