News & View

ताज्या घडामोडी

  • देवाभाऊने केला ठाकरेंचा टांगा पलटी!

    देवाभाऊने केला ठाकरेंचा टांगा पलटी!

    घरात बसून सत्ता येत नसते!महाराष्ट्रात देवा भाऊ चा जलवा!ठाकरे यांचे टांगा पलटी घोडे फरार! विशेष संपादकीय /लक्ष्मीकांत रुईकर तुम्हाला राजकारणात यशस्वी व्हायचा असेल आणि सत्ता काबीज करायची असेल तर बारा महिने 18 काळ राजकारणच डोक्यात ठेवून काम करावं लागतं आणि लोकांच्या अडीअडचणीत धावून जावं लागतं. केवळ घरात बसून सत्ता मिळत नसते आणि वडापाव खाऊन कार्यकर्ते…

  • मुंबई भाजपचीच!राज्यात 22 महापालिका ताब्यात!

    मुंबई भाजपचीच!राज्यात 22 महापालिका ताब्यात!

    मुंबई –मुंबई महापालिकेवर भाजप शिवसेना महायुतीचा झेंडा फडकला आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेली 114 ही मॅजिक फिगर महायुतीने पार केली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार झालेल्या या निवडणुकीत अखेर ठाकरे बंधुची सत्ता उलथवून टाकण्यात भाजपला यश आले आहे. भाजपने राज्यातील 29 पैकी जवळपास 22 महापालिका ताब्यात घेतल्या आहेत. विशेष म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड मधून भाजपने अजित…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. शिशिर🚩 उत्तरायण 🌕 पौष कृष्ण त्रयोदशी/ महादेव गोविंद रानडे पुण्यतिथी / धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन🌸 नक्षत्र…. मूळ🌸 वार…. शुक्रवार🌼 दिनांक….. १६ जानेवारी २०२६🌚 राहुकाल… दुपारी १२/०० ते ०१/३०🌞 आजचा दिवस चांगला🌞 सुर्योदय ०७/१० मि.🌘 सुर्यास्त ०५/५५ मि.🚩आजचा दिवस…

  • स्वीकृत सदस्य निवडीवरून राडा!नगराध्यक्षाची दादागिरी -सारिका क्षीरसागर यांचा आरोप!

    स्वीकृत सदस्य निवडीवरून राडा!नगराध्यक्षाची दादागिरी -सारिका क्षीरसागर यांचा आरोप!

    बीड –बीड नगर पालिकेच्या पहिल्याच सभेत स्वीकृत सदस्य निवडीवरून मोठा राडा पहायला मिळाला. नियमानुसार भाजप चे दोन, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन आणि शरद पवार गटाचा एक नगरसेवक निवडून येणं अपेक्षित असताना नगराध्यक्षा यांनी दादागिरी करत त्यांच्या पक्षाचे तीन नगरसेवक निवडून आणले असा आरोप भाजपच्या गटनेत्या डॉ सारिका क्षीरसागर यांनी केला. या दादागिरी विरुद्ध…

  • क्षीरसागर यांच्या पाठिंब्यामुळे विनोद मुळूक उपाध्यक्ष!

    क्षीरसागर यांच्या पाठिंब्यामुळे विनोद मुळूक उपाध्यक्ष!

    बीड -बीडचे आ संदीप क्षीरसागर यांच्या गटाने अजित पवार गटाचे उमेदवार विनोद मुळूक यांना नगर परिषद उपाध्यक्ष पदासाठी बिनविरोध पाठिंबा दिला. त्यामुळे मुळूक यांची उपाध्यक्ष पदी निवड झाली. क्षीरसागर मुक्तीचा नारा देणाऱ्या पंडिताना शेवटी एका क्षीरसागर ची मदत घ्यावीच लागल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. बीड नगर परिषद निवडणुकीत अजित पवार गटाचा नगराध्यक्ष आणि 19 नगरसेवक…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. शिशिर🚩 उत्तरायण 🌕 पौष कृष्ण द्वादशी/करीदिन🌸 नक्षत्र…. ज्येष्ठा🌸 वार…. गुरुवार🌼 दिनांक….. १५ जानेवारी २०२६🌚 राहुकाल… दुपारी ०१/३० ते ०३/००🌞 आजचा दिवस चांगला🌞 सुर्योदय ०७/१० मि.🌘 सुर्यास्त ०६/०५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️ दैनिक राशी…