News & View

ताज्या घडामोडी

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष- आज चंद्र 06 ऑगस्ट, 2023 रविवारी च्या दिवशी मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. आपली सर्व कामे सहजपणे पूर्ण होतील. त्यामुळे आपला उत्साह वाढेल. वृषभ- आज चंद्र 06 ऑगस्ट, 2023 रविवारी च्या दिवशी मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आजचा दिवस सावध…

  • शरद पवारांची 17 ऑगस्ट ला बीडमध्ये सभा !संदिप क्षीरसागर यांच्यावर जबाबदारी !!

    शरद पवारांची 17 ऑगस्ट ला बीडमध्ये सभा !संदिप क्षीरसागर यांच्यावर जबाबदारी !!

    बीड- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा महाराष्ट्र दौरा 17 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटीनंतर पहिली सभा येवला येथे झाल्यानंतर पवारांची दुसरी सभा बीडला होणार आहे.या सभेचे नियोजन आणि जबाबदारी आ संदिप क्षीरसागर यांच्याकडे देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये 2 जुलै रोजी फूट पडल्यानंतर पुन्हा पक्ष बांधणीसाठी शरद पवार मैदानात उतरले…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    प्रलंबित प्रकल्प आणि योजनांना अंतिम स्वरूप मिळेल. आजच्या दिवशी घडणा-या घटना एकाच वेळी चांगल्या आणि निराशाजनक असतील. कोणा तिसऱ्याने कान फुंकल्यामुळे तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याशी भांडण करेल. घरातील प्रलंबित कामं आज तुमचा बराच वेळ खातील. तुमचे मन आणि हृदय यावर प्रणयराधनेची धुंदी चढेल. तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त केलंत तर तुमची प्रिय व्यक्ती आजच्या दिवशी साक्षात सौंदर्याची…

  • महसूल सप्ताहात एकाच दिवसात 155 प्रकरणे निकाली !

    महसूल सप्ताहात एकाच दिवसात 155 प्रकरणे निकाली !

    बीड- महसूल सप्ताहानिमित्त बीडचे तहसीलदार सुरेंद्र डोके यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी सचिन सानप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकाच दिवसात तब्बल 155 प्रकरणे निकाली काढली.महसूल प्रशासनाने एक हात मदतीचा हा उपक्रम राबविल्याने सर्वसामान्य लोकांमधून त्याचे कौतुक होत आहे. सामाजातील प्रत्येक घटकांच्या नागरिकांसाठी दि.1 ऑगस्ट ते दि.7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह राबविण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी…

  • बीड जिल्हा परिषदेला लागलेलं ग्रहण सुटलं !

    बीड जिल्हा परिषदेला लागलेलं ग्रहण सुटलं !

    बीड- बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांची बदली झाली आहे.अविनाश पाठक हे नवे सीईओ असतील.गेल्या दोन वर्षांपासून बीड जिल्हा परिषदेला लागलेले ग्रहण यामुळे सुटलं आहे अशा प्रतिक्रिया लोकांमधून व्यक्त होत आहेत. बीड जिल्हा परिषदेच्या विद्यमान सीईओ अजित पवार यांच्या कारभारावर अनेकांकडून टीका झाली होती.विशेषतः जल जीवन मिशन या योजनेत पवार यांनी मनमानी…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष सार्वजनिक कार्यक्रमात आप्तेष्ट आणि मित्रांसमवेत वेळ खूप आनंदात जाईल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल. त्यांच्याकडून लाभ होईल. निसर्गाच्या सान्निध्यात सहलीला जाल. सरकारी आणि निम-सरकारी कामात यश मिळेल.दांपत्य जीवनात सुख मिळेल व सुसंवाद राहील. नवीन स्त्रोत प्रकट होतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता श्रीगणेश सांगतात. वृषभ श्रीगणेश सांगतात की नवीन कामाचे नियोजन करणार्‍यांसाठी आजचा दिवस शुभ आहे.…