-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .पुन्हा ऊर्जा मिळविण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या. आज जवळच्या मित्राच्या मदतीने काही लोकांना आज चांगले धन लाभ होण्याची शक्यता आहे. हे धन तुमच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकते. तुम्ही विश्वास ठेवा अगर नका ठेऊ, पण रोल मॉडेल म्हणून कोणीतरी तुमच्याकडे पाहत असते. त्यामुळेच केवळ प्रशंसनीय अशीच तुमची कृती ठेवा, त्यातूनच तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होईल.…
-

शंभर टक्के अग्रीम देऊन बळीराजाला साथ द्या- आ क्षीरसागर !
बीड- यावर्षी जिल्ह्यासह मराठवाड्यात पावसाने दोन अडीच महिने ओढ दिली.त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक करपून गेले.महाग मोलाचे बियाणे वाया गेले.शेतात काहीच पिकलं नाही.त्यामुळे कोलमडून पडलेल्या बीड जिल्ह्यातील बळीराजाला सरकारने साथ द्यावी.शंभर टक्के अग्रीम मंजूर करावा अशी मागणी बीडचे आ संदिप क्षीरसागर यांनी केली आहे. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १०० टक्के अग्रीम द्या आ.संदीप क्षीरसागर यांची मागणी बीड मतदारसंघासह…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .चांगल्या सुदृढ आरोग्यासाठी लांबवर चालत जा. कार्य क्षेत्रात किंवा व्यवसायात तुमचा निष्काळजीपणा आज तुम्हाला आर्थिक नुकसान देऊ शकतो. सायंकाळी मित्रांबरोबर बाहेर जाणे अनेक गोष्टींसाठी चांगले असेल. आज अचानक प्रणयाराधन करण्याचा योग आहे. कार्यालयीन काम फत्ते होईल कारण सहकारी आणि वरिष्ठ दोघांचेही उत्तम शंभर टक्क सहकार्य तुम्हाला मिळेल. रात्रीच्या वेळी आज तुम्ही घरातील लोकांपासून…
-

शेतकऱ्यांना खतासाठी शंभर टक्के अनुदान मिळणार- धनंजय मुंडे !
मुंबई – महाराष्ट्र राज्याचे माजी कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून सुरू असलेल्या स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत 15 फळ पिकांचा समावेश करण्यात आला असून या अंतर्गत आता ठिबक सिंचन ऐवजी आवश्यक खतांसाठी 100% अनुदान देण्यात येणार असल्याचा शासन निर्णय आज कृषी विभागामार्फत निर्गमित करण्यात आला आहे. फळबाग लागवड अंतर्गत ठिबक सिंचन…
-

आजचे राशिभविष्य !
मेषः रोजगाराच्या संधी मिळतील, व्यापारात नाव कमवाल. आरोग्याची काळजी घ्या. विदेशात फिरायला जाण्याचे योग आहेत. वैवाहिक जीवनात पत्नीचा पूर्ण पाठिंबा मिळाल्याने आपले मनोबल वाढवणारा दिवस राहील. शुभरंगः तांबूस शुभदिशाः दक्षिण. वृषभः कौटुंबिक कलह वाढण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल. मानसिक तणाव येईल. दूरचे प्रवास टाळायला हवे. शासकीय कर्मचारी असाल तर खोट्या प्रकरणात निष्कारण गुंतला जाल. आर्थिक…
-

ऐतिहासिक निर्णय ! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर !
नवी दिल्ली- लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महिलांना 33 टक्के आरक्षण देणारे महिला आरक्षण विधेयक लोकसभेत दोन तृतीयांश इतक्या मोठ्या मताने मंजूर झाले.2026 नंतर जनगणना होईल आणि त्यानंतर मतदारसंघ पुनर्रचना होऊन 2029 पासून याची अंमलबजावणी होईल. केंद्रीयमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी संसदेत हे विधेयक मांडले.आरक्षणाच्या बाजूनं 454 मते पडली आहेत. त्यामुळे दोन तृतीयांश मतांनी महिला आरक्षण विधेयक…



