News & View

ताज्या घडामोडी

  • अवकाळीच्या नुकसानीची बांधावर जाऊन पाहणी !

    अवकाळीच्या नुकसानीची बांधावर जाऊन पाहणी !

    तातडीने पंचनामे करण्याचे कृषिमंत्री मुंडेंचे आदेश ! धारूर – राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला ब्रेक देत पडत्या पावसात धारूर तालुक्यातील चोरंबा, सोनीमोहा, आंबेवडगाव आदी गावांना भेटी देऊन अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या आंबा, डाळिंब, मिरची, टोमॅटो आदी पिकांची पाहणी केली, तसेच शेतकऱ्यांना धीर दिला. अवकाळीने फळांची व भाज्यांची पडझड झाली असून मोठ्या…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .आनंदाने खुशीने परिपूर्ण असा चांगला दिवस. आज केवळ बसून राहण्यापेक्षा – काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. आपल्या उदार वागण्याचा फायदा मुलांना घेऊ देऊ नका. तुमच्या हृदयाला आवाहन करतील अशा एखाद्या व्यक्तीशी बेट होण्याचा जबरदस्त योग आहे. आनंद, समाधान आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवा. वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आज तुम्ही…

  • अवकाळी पाऊस ,गारपिटीने शेतकरी उध्वस्त !तातडीने पंचनामे करण्याचे आदेश !!

    अवकाळी पाऊस ,गारपिटीने शेतकरी उध्वस्त !तातडीने पंचनामे करण्याचे आदेश !!

    बीड -जिल्ह्यात विविध भागात गुरुवारी दुपारी वादळीवार्‍यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला तर धारुर, वडवणी व गेवराई तालुक्यात गारा बसरल्या. यामुळे पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.दरम्यान गुरुवारी झालेल्या गारपीटीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले असून मदत आचारसंहिता संपल्यावर मिळेल अशी माहिती कृषिमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. सकाळच्या सत्रामध्ये अनेक भागामध्ये ढगाळ वातावरण…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .देणगी आणि धर्मादाय कामामध्ये स्वत:ला गुंतवा, त्यातून तुम्हाला मन:शांती लाभेल. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. तुम्ही एखाद्या सोहळ्याला गेलात तर नवीन मित्रमंडळी, नवीन व्यक्तींच्या ओळखी होतील आणि तुमचा मित्रपरिवार विस्तारेल. प्रणयराधना तुमच्या हृदयावर राज्य करील. मान्यवर श्रेष्ठ व्यक्तींबरोबरच्या चर्चेमुळे चांगल्या नव्या कल्पना आणि योजना सुचतील. आपल्या मनावर काबू ठेवण्याचे शिका कारण, बऱ्याच…

  • जालन्यात डॉ कल्याण काळे !

    जालन्यात डॉ कल्याण काळे !

    मुंबई- काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रातील जालना आणि धुळे मतदारसंघात आपले उमेदवार जाहीर केले आहेत. जालन्यात माजी आ कल्याण काळे यांना तर धुळे मधून शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाने आपली चौथी यादी जाहीर केली,ज्यामध्ये महाराष्ट्रातून धुळे आणि जालना येथील उमेदवारांची घोषणा केली आहे.छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील फुलंब्री येथील माजी आ डॉ कल्याण…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .मित्र तुमच्या खुल्या मनाची आणि सहनशक्तीची परीक्षा पाहतील. पण तत्त्वांना शरण न जाता, विवेकी निर्णय घेण्याची खबरदारी घ्या. व्यापारात मजबुती येण्यासाठी तुम्ही आज काही महत्वाचे पाऊल उचलू शकतात यासाठी तुमचा कुणी जवळचा तुमची आर्थिक मदत करू शकतो. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल. तुमचे प्रेम एक वेगळी उंची गाठेल. तुमच्या प्रेमाच्या हसण्याने आजचा…

Exit mobile version