-

मुंडेंच्या पराभवानंतर भाजपमध्ये वादावादी!
बीड – बीड लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासहित पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांनी खडे बोल सुनावले. शहरातील यंत्रणा लावण्यासाठी ऐंशी लाख रुपये आणले मात्र ते वाटपच केले नाहीत असा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला. बीड लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरीही भाजप मधील कुरबुरी कमी होत नसल्याचे चित्र आहे. बीड…
-

आजचे राशीभविष्य!
मेष राशी .तुमचा जबरदस्त लवचिकपणा आणि निडरपणा तुमच्या मानसिक ताकद अधिक वाढविणारा ठरेल. कोणतीही परिस्थिती ओढवली तरी अशी खंबीर भूमिका तुम्हाला ती परिस्थिती तुमच्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सहाय्यकारी ठरेल. ज्या लोकांनी कुणी अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर काही धन गुंतवणूक केली होती आज त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची पूर्ण शक्यता आहे. आपला काही वेळ इतरांना देण्यासाठी चांगला दिवस.…
-

आजचे राशीभविष्य!
मेष राशी .स्वत:बद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भूत दिवस. आज अनुभवी आणि नावीन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा. आज यशाचे हेच समीकरण उपयोगी ठरेल. तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घेण्यासाठी जबरदस्ती केलीत – तर तुम्ही तुमच्या हितालाच बाधा आणाल – सहनशीलपणे परिस्थिती हाताळणे आणि अपेक्षित निकाल मिळविणे एवढेच तुम्ही…
-

समाजकल्याण कार्यालयात अधिकाऱ्याला मारहाण!
बीड – बीडच्या समाजकल्याण कार्यालयात एका अधिकाऱ्याला बायको अन काही महिलांनी मारहाण केल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील सामाजिक न्याय भवन इमारती मध्ये असलेल्या समाजकल्याण कार्यालयात एका अधिकाऱ्याला त्याच्या बायकोने काही महिलांना सोबत घेत मारहाण केली. सायंकाळी साडेचार पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अधिकाऱ्याने दुसरे लग्न केले असल्याने काही दिवसापासून त्याच्या घरात वाद…
-

अमित शहा गृह, गडकरी रस्ते तर सितारामन यांच्याकडे अर्थमंत्रालय!
नवी दिल्ली -देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना खात्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री निर्मला सीतारमन, तर मुरलीधर मोहळ यांच्याकडे सहकार आणि हवाई वाहतूक राज्यमंत्री पद आणि रक्षा खडसे यांच्याकडे क्रीडा राज्यमंत्री पद देण्यात आले आहे. नवीन मंत्रिमंडळाची दुपारी बैठक झाली आणि आता…
-

आजचे राशीभविष्य!
मेष राशी .तेलकट आणि तिखट आहार टाळा. तुमच्या जीवनसाथी सोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकतात आणि अपेक्षा आहे की, ही योजना यशस्वी होईल. खाजगी आयुष्याबरोबरच कोणत्यातरी सामाजिक धर्मादाय कामात स्वत:ला गुंतवा. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. पण ते काम करताना खाजगी आयुष्याला धक्का लागणार नाही हे देखील पाहावे लागेल. दोन्ही पातळ्यांवर…



