-

आजचे राशीभविष्य!
‼दैनिक राशी मंथन‼दिनांक ३१ आॕगस्ट २०२४ मेष राशी .शारिरीकदृष्ट्या तुम्महाला सक्षम राहण्यासाठी व्यसन करणे सोडा. तुमच्या भाऊ-बहिणींपैकी आज कुणी तुमच्याकडून उधार मागू शकतात. तुम्ही त्यांना पैसे उधार द्यालच परंतु, यामुळे तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. नातेवाईक आणि मित्रांना आपल्या आर्थिक बाबीचे व्यवस्थापन करू देऊ नका, अन्यथा आपले अंदाजपत्रक कोलमडू शकते. काहीजणांसाठी विवाहाचे योग आहेत.…
-

अडीच महिन्यापासून फरार यशवंत कुलकर्णी जेरबंद!
बीड – ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी प्रकरणात अडीच महिन्यापासून फरार असलेल्या यशवंत कुलकर्णी याला पोलिसांनी पुण्यात जेरबंद केले. त्याच्यासह त्याचा मुलगा देखील ताब्यात घेतल्याची माहिती आहे. ज्ञानराधा (dnyanradha multistete )मल्टीस्टेट प्रकरणात सुरेश कुटे, अर्चना कुटे, यशवंत कुलकर्णी यांच्यासह सर्वच संचालकांवर गुन्हा दाखल झाला होता. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तब्ब्ल चालीस ते पन्नास गुन्हे आतापर्यंत…
-

आजचे राशीभविष्य!
‼दैनिक राशी मंथन‼ दिनांक ३० आॕगस्ट २०२४ मेष राशी .आनंदाने खुशीने परिपूर्ण असा चांगला दिवस. आज केवळ बसून राहण्यापेक्षा – काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. आपल्या उदार वागण्याचा फायदा मुलांना घेऊ देऊ नका. तुमच्या हृदयाला आवाहन करतील अशा एखाद्या व्यक्तीशी बेट होण्याचा जबरदस्त योग आहे. आनंद, समाधान आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी…
-

सतीश खडके नवे सिइओ!
बीड -. जिल्हा परिषदेचे नूतन सिइओ म्हणून नाशिक येथून सतीशकुमार खडके यांची नियुक्ती झाली आहे. गेल्या दोन महिन्यापासून संगीता देवी पाटील यांच्याकडे पदभार होता. नाशिक येथील सिडको चे महानगर आयुक्त म्हणून कार्यरत असणारे खडके हे काही दिवसापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. शासनाने त्यांची नियुक्ती बीड जिल्हा परिषदेचे सिइओ म्हणून केली आहे.
-

बीडसह सहा जागा महायुतीच्या ताब्यात येणार -ना. मुंडे!
बीड -मागील विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघात अमरसिंह पंडित यांच्या सांगण्यावरून ज्यांना उमेदवारी दिली अन विजयी केल ते आज सोडून गेले, पण यापुढे जिल्ह्यातील सहाही मतदारसंघातील आमदार हे महायुतीचे निवडून येतील त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आमदार असतील असं सांगत राज्याचे कृषिमंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचे स्वागत केले. बीड…
-

आजचे राशीभविष्य!
. ‼️दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक २९ ऑगस्ट २०२४‼️ मेष राशी .अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. ग्रह नक्षत्रांची चाल तुमच्यासाठी आज चांगली नाही. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या धनाला खूप सुरक्षित ठेवले पाहिजे. एखाद्या ठिकाणी आपणास कधीच बोलावले नाही अशा ठिकाणचे आमंत्रण आले तर त्याचा आदबीने स्वीकार करा. एकाच जागी उभं राहूनही प्रेम तुम्हाला एका…



