News & View

ताज्या घडामोडी

  • धनंजय मुंडे अन्न नागरी पुरवठा तर पंकजा मुंडे पशुसंवर्धन मंत्री!

    धनंजय मुंडे अन्न नागरी पुरवठा तर पंकजा मुंडे पशुसंवर्धन मंत्री!

    मुंबई -राज्य मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहिर झाले आहे. धनंजय मुंडे यांना अन्न व नागरी पूरवठा तर पंकजा मुंडे यांना पर्यावरण आणि पशुसंवर्धन खाते मिळाले आहे. सार्वजनिक बांधकामं मंत्रिपद शिवेंद्र राजे भोसले तर प्रकाश आबिटकर हे आरोग्यमंत्री असतील. 1. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण व खातेवाटप न…

  • दहशतीतून बाहेर पडा -शरद पवार!

    दहशतीतून बाहेर पडा -शरद पवार!

    केज -संतोष देशमुख यांची हत्या ही महाराष्ट्राला न शोभणारी घटना आहे. आपल्याला दहशतीतून बाहेर पडावे लागेल. या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई झाली पाहिजे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर शरद पवार यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली. यावेळी कुटुंबाने संरक्षणाची मागणी केली. संतोष यांच्या मुलींच्या…

  • नवनीत कांवत नवे एसपी!

    नवनीत कांवत नवे एसपी!

    बीड -बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यस्था अबाधित राखण्यात अपयश आल्याच्या कारणावरून तडकाफडकी बदली झालेल्या एसपी अविनाश बारगळ यांच्या जागी नवे एसपी म्हणून नवनीत कांवत यांची नियुक्ती झाली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे डिसिपी असणारे नवनीत कांवत हे 2019 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. बीडचे एसपी बारगळ हे चार महिन्यापूर्वी बीडला रुजू झाले होते. मात्र जिल्ह्यातील कायदा…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    . ‼️दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक २१ डिसेंबर २०२४‼️  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 मार्गशिर्ष कृष्ण षष्ठी🌸 नक्षञ… पुर्वा🌸 वार… शनिवार🌼 दिनांक….. २१ डिसेंबर २०२४🌚 राहुकाल… सकाळी ०९/०० ते १०/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/५८ मि.🌘 सुर्यास्त ०५/४० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने…

  • चारच महिन्यात उचलबांगडी!बारगळ यांचं नेमकं काय चुकलं!

    चारच महिन्यात उचलबांगडी!बारगळ यांचं नेमकं काय चुकलं!

    बीड -राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्यात बिघडलेल्या कायदा आणि सुव्यस्थेला जबाबदार धरून एसपी अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली केली. अवघ्या चार महिन्यापूर्वी जॉईन झालेल्या बारगळ यांचं नेमकं चुकलं काय अशी चर्चा आता होऊ लागली आहे. जिल्ह्यात खोटे गुन्हे दाखल करणे, खंडणी, खून, मोकाट वाळू माफिया आणि वाढता राजकीय हस्तक्षेप त्यांच्या उचलबांगडी ला कारणीभूत…

  • वाल्मिक कराड वर कारवाई करणारच, मोक्का लावणार -फडणवीस!

    वाल्मिक कराड वर कारवाई करणारच, मोक्का लावणार -फडणवीस!

    नागपूर -मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणात आणि खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड वर कारवाई केलीच जाईल, या सगळ्या प्रकरणात दोषी आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई केली जाईल अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नागपूर येथील हिवाळी अधिवेधनात अल्पकालीन चर्चेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. एसपी बारगळ यांची तडकाफडकी बदली! मसाजोग प्रकरणात एसपी अविनाश…

Exit mobile version