सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. वर्षा
🚩 दक्षिणायन 🌕 नीज ज्येष्ठ कृष्ण तृतीया / संकष्टी चतुर्थी चंद्रोदय ०९/२५ मि.
🌸 नक्षत्र…. श्रवण
🌸 वार…. शुक्रवार
🌼 दिनांक….. ०२ जूलै २०२६
🌚 राहुकाल…. दुपारी १०/३० ते १२/००
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०५/४५ मि.
🌘 सुर्यास्त ०७/१३ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशी भविष्य‼️
‼️दिनांक ०३ जुलै २०२६‼️
मेष:- अनुकूल दिवस आहे. नियोजित कामामध्ये प्रगती साधेल. आर्थिक लाभ होतील. इच्छापूर्ती होईल. सामाजिक कामे होतील. प्रतिष्ठा वाढेल.
वृषभ:- चांगला दिवस आहे. अनुकूल ग्रहमान आहे. आर्थिक लाभ होतील. नोकरी/व्यवसायात प्रगती होईल. दूरच्या प्रवासाचे बेत आखले जातील. कौटुंबिक जीवन चांगले राहील.
मिथुन:- मित्रांचे सहकार्य लाभेल. संमिश्र दिवस आहे. नात्यातून लाभ होतील. राजकारणात तुमचे वजन वाढेल. आर्थिक लाभ होईल.
कर्क:- शुभ दिवस आहे. मित्र मंडळी यांचा सहवास लाभेल. आर्थिक प्रगती चांगली होणार आहे. कौटुंबिक कार्यात सहभागी व्हाल. अचानक लाभ होतील.
सिंह:- सकारात्मक राहा व्यवसायात वाढ होईल. नोकरीत चांगले अनुभव येतील. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. मात्र त्याचा परतावा मिळण्यास वेळ लागेल.
कन्या:- चांगला दिवस आहे. अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसायात तुम्हाला चांगले यश मिळेल. आज मनासारखी कामे होतील. बुद्धी कौशल्यचा वापर कराल. कौटुंबिक जीवन चांगले असेल मतभेद कमी होतील.
तुळ:- मनाची चंचलता राहील. सामाजिक कार्यात आज तुम्ही पुढे असणार आहात. आर्थिक उलाढाल वाढेल. प्रगतीचा वेग चांगला राहील. स्पर्धेत तुम्हाला विजय प्राप्त होईल.
वृश्चिक:- नियोजनानुसार कामात लक्ष केंद्रित करा. व्यवसाय वाढेल. आर्थिक आवक चांगली असणार आहे. बुद्धीचातुर्य दाखवाल. अनुकूल मंगळ मार्ग दाखवेन.
धनु:- यशदायक दिवस आहे. मित्र सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आर्थीक लाभ होतील. स्थावर संपत्ती वाढेल. लक्ष्मीची कृपा राहील.
मकर:- आत्मविश्वास वाढेल उत्साहपूर्वक कामानिमित्त केलेल्या प्रवासातून लाभ होतील. आज नवीन ओळखीतून फायदा होईल.
कुंभ:- अनावश्यक खर्च होऊ शकतो व्यय स्थानी चंद्र आहे. ग्रहमान संमिश्र आहे. मन आनंदी राहील. सांपत्तिक स्थिती सुधारेल. मात्र खर्च देखील वाढणार आहे.
मीन:- चांगला दिवस आहे. विचारपूर्वक कृती करा. नवीन संधी प्राप्त होतील. सामाजिक कार्यात भाग घ्याल. आवडते छंद जोपासले जातील.





Leave a Reply Cancel reply